Automated Translation:
Unity in diversity
From Seven Bungalows the Coastal Road will continue to the Central Institute of Fisheries through the regular route. A few hutments are likely to be crushed under the heel of the coastal road. The municipality is conveniently keeping mum about the matter. It is difficult to avoid the Koliwada when you come to Versova. When we think about Koliwada, the image that comes to mind is that of one-storied or two-storied houses; but here there are also four and five storied buildings. When we approached the jetty, we met Narayan Gutlikar, around 60 yrs of age. We chatted with them and went to the port. There we met Devchandra Dave He said, 'We haven’t had fish in our nets all year. We have been doing the same thing for generations, so it is impossible to do anything else,” he said with all earnestness. When asked about the coastal road, he said, 'I read it in your paper. The government is going to make a road through the sea. The sea is our shelter, our provider; but nobody cares about it,' he expressed his regret. We wanted to go to the terrace of a building and take pictures of the harbor. We told Gutlikar who took us; nimbly ascending the small stairs of a building. We took pictures. The unique thing about Koliwadas in Mumbai is that there are no religious differences here. Muslim, Christian and Hindu Kolis are so intermingled that if one wants to find unity in diversity, one must go to Koliwada. What will happen to this Koliwada in the coastal road project? It was a difficult question. But now we had to move on. The next leg of our journey began -to Juhu Mora village, smaller than a dot on the map of Mumbai...
_____
Pleasantness
At the end of the MDP road, we came back to the Link Road. Now we had to find Prakashnagar. We entered at the next turn from Link Road. This road is known as Lokhandwala Back Road. It was the same situation here - the creek on one side and glitzy residential buildings on the other. The road was well-maintained, if not the best. We saw a private property there. The entire area was covered with mangroves. Only half an acre of flat, plain land. We smelled a rat. Something was wrong - we enquired with the security guard. Turned out the land belonged to a Parsi gentleman. Special CCTVs had been installed to prevent encroachment. The next road from there was also similarly good, there was a mangrove forest on the other side of the road, and Joggers Park in the middle. The atmosphere was very pleasant, it was sunny as it was in the afternoon, but because of the mangroves, it was cooler. Along with this mangrove for a few months now, the temptation to see this vast stretch of mangrove was getting too much. I went to the 13th floor of a building. When I looked down from there, my eyes widened in shock. Environmentalists regularly complain that mangroves are being destroyed. So the question arises, where exactly are the mangroves? But, when we see this area, we are rendered speechless. How do we even have the gall to destroy nature like this? We also realized that we are living on land created by burying the mangrove forest. From there we began our journey to the Central Institute of Fisheries. The mangrove forest ended and the usual hustle-bustle of Mumbai city appeared. Now the next step - Vesave - what is known today as Versova.
Juhu Tara village
_____
Granny’s Prophecy
We left for Juhu Mora village from Versova. We reached the main checkpoint of the village, and met Ravi Mange there. Told him what we were there for. With two of his colleagues, he began showing us around. Next, we met Sunil Mange, ex-president of Mora Village Fishermen Cooperative. He said 'Government and Municipal Corporation are misleading about the bypasss. But, it will go through this creek itself. He showed us the said creek. Although it is called Irla Nullah in the official parlance, it is still a creek. Due to some reasons, the government agencies have deliberately caused damage to this village. Many houses were demolished under the pretext of building the Irla Nullah Pumping Station. Now in the name of Coastal Road, some more houses will be destroyed', Sunil's fear was visible on his face. We got into a boat with Ravi and went to Koliwada from the creek. There, we met an incensed Narmada Aaji, in the seventies. She said she used to fish from the creek till now, but now it is said that it is a canal. She made a chilling prophecy: years later the ocean will also be called a canal. However, it was not possible to capture this with the camera. But we made our way to Juhu Tara, fervently praying her prophecy would not come true.
Will the sea also be swallowed up?
Juhu Tara village which is at another corner of Juhu is also in the same situation. From the village to Mora village, a subway will be constructed from the sea. A 500 meter ramp will be constructed from Khardanda to Juhu Side Garden. For this ramp, about 10 hectares of land will be created by filling the sea. However, the Koli community here knows nothing about it. After reaching the village, I took a look around. It was there that we met Manohar Thoti. Thoti continues fishing even today. I went with him to the society office. Five or six Kolis were sitting there repairing their fishing nets. When the conversation turned to the main topic, got the expected answer from them - we don’t know anything. The villagers came to know from reading the news that there is some road called ‘Coastal’. Nobody says anything - only as much as you can understand by reading the news, Thoti said. Rajesh Chaugule who was repairing the nets, had the same reaction. He had a worried look on his face about the Coastal Road. What will happen to this village when the water will go somewhere after filling the sea? Our fish drying areas have been swallowed up, now will our sea also be swallowed? We did not have an answer to Chaugule’s question. But because of us, the discussion of coastal road started. Now Khardanda was calling out to us.
OCR text:
विविधतेत एकता
सात बंगल्यावरून कोस्टल रोड नेहमीच्या रस्त्यावरूनच सेंट्रलइन्स्टिट्यूट ऑफ फिशरीजपर्यंत जाणार आहे. कोस्टल रोडच्याटाचेखाली काही झोपड्या चिरडल्या जाण्याची शक्यता आहे. याबाबतमहापालिका मूग गिळून बसली आहे. वर्सोव्याला आल्यावर कोळीवाड्याला टाळणेअवघडच. कोळीवाडा म्हणजे बैठी एक मजली फारतर दुमजली घरं, असं आपल्यामनातलं चित्र; पण येथे तर चार-पाच मजली इमारतीही होत्या. धक्फ्याजवळ गेल्यावरनारायण गुटलीकर भेटले. साठीच्या आसपास. त्यांच्याशी गप्पा मारत बंदरावर गेलो. तेथेदेवचंद्र दवणे भेटले. ते म्हणाले, 'वर्षभमरात मासेच जाळ्यात गावले नाहीत. पिढ्यान् पिढ्याहेच काम करत आलो त्यामुळे दुसरं काम करणं अशक्य आहे,” त्यांनी मनातली खदखदव्यक्त केली. कोस्टल रोडबद्दल विचारल्यावर, 'तुमच्या पेपरमध्येच वाचून समजलं.सरकार समुद्रातून रस्ता करणार आहे. समुद्र म्हणजे आमची वहिवाट, आमचा अन्नदाता; पण त्याचं कोणालाकाही नाही,' अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आम्हाला एखाद्या इमारतीच्या टेरेसवर जाऊन बंदराचे फोटोघ्यायचे होते. आम्ही गुटलीकरांना सांगितलं. ते आम्हाला घेऊन एका इमारतीचे चिंचोळे जिने तुरूतुरू चढू लागले. आम्ही फोटो काढले. मुंबईतल्या कोळीवाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे येथे धर्मभेद नाहीत. मुस्लिम,ख्रिस्ती आणि हिंदू कोळी एकमेकांत असे मिसळले आहेत की विविधतेत एकता शोधायची असेल, तरकोळीवाड्यात जावं. कोस्टल रोड प्रकल्पात या कोळीवाड्याचं काय होणार? प्रश्न अडचणीचा होता; पण आता पुढे जायला हवं होतं. पुढचा प्रवास सुरू झाला. मुंबइच्या नकाशावर ठिपक्यापेक्षा लहान असलेल्याजुहू मोरा गावाकडे...
_____
आल्हाददायक
MDP रोड संपल्यावर पुन्हा लिंक रोडवर आलो. आता प्रकाशनगर शोधायचं होतं. लिंक रोडवरूनपुढच्याच वळणावर आत शिरलो. हा रस्ता लोखंडवाला बॅक रोड म्हणून ओळखला जातो. इथेहीशीच परिस्थिती. एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला हायफाय निवासी इमारती. रस्ताचकाचक नसला, तरी चांगला होता. तेथे एक प्रायव्हेट प्रॉपर्टी दिसली. संपूर्ण भाग खारफुटीने व्यापलेला.फक्त अर्ध्या एकराचा भाग सपाट, मैदानी. शंका आली. काहीतरी गडबड होती. सुरक्षा रक्षकाकडे चौकशी- केली तर कोण्या एका पारशी गृहस्थाच्या मालकीची ही जमीन. अतिक्रमण होऊ नये म्हणून खास सीसीटीव्हीबसवण्यात आले आहेत. तेथून पुढचा रस्ताही मस्तच, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खारफुटीचे जंगल. मध्येजॉगर्स पार्क. वातावरण एकदम आल्हाददायक, दुपार असल्याने ऊन पडलं होतं, पण, या खारफुटीमुळेवातावरणात थोडा थंडावा होता. ही खारफुटीची सोबत आता काही महिन्यांची, खारफुटीचा हा विस्तीर्णपट्टा पाहण्याचा मोह अनावर झाला. एका इमारतीच्या १३ व्या मजल्यावर गेलो. तेथून खाली बघितल्यावरडोळ्यांचं पारणं फिटलं. खारफुटी नष्ट होत असल्याची ओरड पर्यावरणवादी नियमितपणे करतात. त्यामुळेखारफुटी आहे तरी कुठे, असा प्रश्न पडतो. पण, हा परिसर बघितंल्यावर आपली बोलती बंद होतेनिसर्गावर कुऱ्हाड चालवण्याची आपली छाती होतेच कशी! आपणही खारफुटीचे जंगल गाडूनबनवलेल्या जमिनीवर राहत असल्याची जाणीव झाली. तेथून सेंट्रल इन्स्टिट्यूट ;ऑफ फिशरीजचा प्रवास सुरू केला. खारफुटीचं जंगल संपलं आणि नेहमीचीमुंबई दिसू लागली. आता पुढचं पाऊल वेसाव्यात. म्हणजे आजच्यावर्सोब्यात.
_____
जुहू तारा गांव
_____
आजीबाईंची भविष्यवाणी
वर्सोव्याहून जुहू मोरा गावाकडे निघालो. गावाच्या नाक्यावर पोचलो. रवी मांगेला भेटले. त्यांना विषयसांगितला. त्यांनी त्यांच्या दोन सहकाऱ्यांना घेऊन गाव दाखवण्यास निघाले. पुढे सुनीलमांगेला भेटले, मोरा गाव मच्छीमार सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष. ते म्हणाले'सरकार आणि महापालिका बायपासविषयी दिशाभूल करीत आहे. पण, तो जाणार तरयाच खाडीतून. त्यांनी खाडी दाखवली. याला सरकारी भाषेत इर्ला नाला म्हणतअसले, तरी ही खाडीच आहे. काहीतरी कारणं काढून सरकारी यंत्रणांनी या गावाचे लचकेतोडले आहेत. इुर्ला नाला.पंपिंग स्टेशनच्या नावाखाली अनेक घरे तोडण्यात आली.आता कोस्टल रोडच्या नावावर आणखी-काही घराचा बळी-घेणार', सुनील याच्यामनातली भीती चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती रवी यांच्यासोबत नावेत बसूनखाडीतून कोळीवाड्यात गेलो. लेथे सत्तरीतल्या नर्मदा आजी पेटल्यापूर्वी खाडीतून: र्रपर्यंत मासेमारीसाठी जत होतो, पण आता दू-नाला असल्याचं सांगतात कही वर्षांनी संमुद्राळाही नाला म्हणतील... आजींनी एंका वाक्यांत भविष्यातभयावह चित्र रेखाटलं. हे चित्र मात्र कॅमेऱ्यानंटिपणं शक्य नव्हतं. पण आजींचीभविष्यवाणी खोटी ठरो, असंमनाला बजावत जुहूतारागावाचा रस्ताधरला._____
समुद्रही गिळणार का?
जुहूच्या दुसर्या कोपऱ्याला असलेल्या जुहू तारा गावातही तशीचपरिस्थिती आहे गावापासून मोरा गावापर्यंत समुद्रातून भुयारी मार्गबांधण्यात येणार आहे. खारदांड्यापासून जुहू साईड गार्डनपर्यंत५०० मीटरचा रॅम्प बांधण्यात येणार आहे. या रॅम्पसाठी समुद्रात भरणी टाकून सुमारे१० हेक्टर जमीन तयार करण्यात येणार आहे. मात्र, इथल्या कोळी समाजाला काहीहीमाहिती नाही. गावात पोहोचल्यावर आजूबाजूचा अंदाज घेतला. तेथेच मनोहर थोटी भेटलेथोटी आजही मासेमारी करतात. त्यांच्यासोबत सोसायटीच्या कार्यालयात गेलो, तर तेथे पाचसहा कोळी जाळे दुरुस्त करत बसले होते. त्यांच्याशी गप्पा-सुरू केल्या. विषय मूळ मुद्ध्यावरआल्यावर त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळाले- काहीच माहीत नाही. कोस्टल नावाचा कुठलातरी रस्ता येतो हे ग्रामस्थांना बातम्या वाचून माहीत पडले. कोणीच काही सांगत नाही. बातम्यावाचून जेवढं समजतं तेवढंच, थोटींनी सांगितलं. जाळं दुरुस्त करभाऱ्या राजेश चौगुले यांचीप्रतिक्रियाही तशीच होती. त्यांना कोस्टल रोडविषयी न्न चेहऱ्यावर चिंतेची रेषा उमटली. 'समुद्रात भरणी टाकल्यावर पाणी कोठे तरी जाणारच या गावाचं काय होणार? आमच्या मासे सुकवायच्या जागा गिळल्या, आता आमचा समुद्रही क्लुकणार काय? चौगुलेंनीविचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नव्हतं. पण आमच्यामुळे ... कोस्टल रोडची चर्चासुरू झाली. आता खारदांडा साद घालत होता.
_____
आम्हीही अन्नच
नैपियन्सी रोड ते जगन्नाथ भोसले मारकोस्टल रोडचा पहिला, नेपियन्सी रोडच्यामरीन ड्राईव्हपर्यंत जाणार आहे. देशात ख्यमंत्रिमंडळ राहत असलेले मलबार हिल अशमार्ग जाणार आहे. नेपियन्सी रोडवरून सुरुड्राईव्हच्या ऑबेरॉय टॉवरसमोरील समुद्रातूकोपऱ्यापर्यंत रॅम्प तयार करण्यात येणार 3भिंतही उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येःएनसीपीएपासून बधवार पार्कजवळच्या समुयेणार आहे. या मार्गात शहरातील सर्वात मकोळीवाड्यात चार-पाचशे मासेमारी करणमच्छीमार बोटींचा मार्गच बंद होऊ शकतो;कोस्टल रोडबाबत काडीचीही माहिती नाहीआम्हीही शेतकरीच आहोत ना? खाणंच देकधीच होत नाही. येथील कोळ्यांचे शब्द ...
_____
नेत्यांवर विश्वास
हा कोळीवाडा मोठा. शकडो बोरी बंदरावर नांगरूनठेवलेल्या मासेमारी-बंद. त्यात तणरची देऊत्यामुळे सगळ निवात. या गावातरया मच्स्सेमारांचाआपल्या नेत्यांवर दृढ विश्वास. बंदराकडे जाताना चिंतामणी आ्रामुरहे मच्छीमार भेटले. बंदरावरूनच ते येत होते. त्यांना विचारलं, कोस्टल स्टल रोडविषयी माहीत आहे का? लगेच उत्तर आलं, 'होय'.कसा होणार काही अंदाज? - मी. 'ब्रिज होणार'- चामूर. तुम्हाला कोणी सांगितलं? - मी. नेते सांगतात'- चामूर. पण, तुम्हीनकाशा बघितला का असं विचारल्यावर 'नाही' हे स्वाभाविकउत्तर आलं. या भागात कोस्टल रोड कसा बांधावा, हे पालिकेनेअजून निश्चित केलं नसल्याचं प्रकल्प अहवाल चाळल्यावर लक्षातयेतं; पण चामुर यांचा नेत्यांवर भारी दि<त्रास, खारदांडा मच्छीमार सोसायटीचेअध्यक्ष विलास चावरी यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण, ते भेटले नाहीत. त्यांनाफोन केला. ते म्हणाले, की कोस्टल रोड करा; पण कोळीताड्याची वहिवाट बंदकरू नका. आम्हाला बोटी ठेवायला समुद्रात जायला जागा मिठाली णहिजे. भराव टाकला जाणार नाही, अशी खात्री आहे पूल बांधतानाही ओहोटी आणि भरतीचाविचार करायला हवा.' सध्या या प्रश्नावर बेंठका सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.खारदांड्यातील दांडेकर चौकापर्यंत समुद्रात भरणी टाकण्यात येणार आहे. तेथूनपुढे खारदांड्याच्या टोकावर पूल. समुद्रात भराव टाकल्यामुळे गावावर त्याचा कायपरिणाम होईल, याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. समुद्रात भराव पडणारच नाही, यानेत्यांच्या विश्वासावर मच्छीमारांचा दृढविश्दास ता. त्याला टा जाऊ ताळ त्ये, जशीप्रार्थना करत चिंबई गावाकडे निघाला.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.