Automated Translation:
Landfill for coastal road filling is dangerous
Fear of water entering Koliwadas
News Service Mumbai, 19th : Koliwadas are mainly located on the seashore to facilitate fishing. However, the dumping of fill into the sea for the proposed coastal road is likely to threaten the existence of these colonies. Experts are of the opinion that even though this filling will be done on the fishing line, the sea water will flow into Koliwada.
The 12 km coastal road from Nariman Point to Kandivali will be constructed by filling the sea and bay. This filling is to be done mainly in the sea at Marine Drive, Priyadarshini Park to Mahalakshmi, in the sea at Worli seaface; and in the creek between Versova to Kandivali.
Singapore as a country was built by filling 30% of the sea. International experts will be appointed during the coastal road filling. The hiring prerequisite is that they should have experience in reclaiming seas in at least two countries. - Ajoy Mehta, Commissioner, Mumbai Municipality
...filling is dangerous
- From page 9
Bridges are proposed to be constructed at some places to avoid disturbance of fishing during this route. However, experts say that the levy for the coastal road could kill Juhu Mora village, Juhu Tara village, Khardanda, Chimbai village in Bandra and Badhwar Park Koliwada at Nariman Point.
Has the Municipal Corporation done at least one job properly so far? Due to the pillars built for the Bandra-Worli Sea Link, Dadar's beach is as good as a thing of the past. For the first time in 300 years, the waves have hit Mahim's fort and made cracks in the walls. If erecting a pillar can have such an effect, what could happen when the filling is done should be seriously considered. - Debi Goenka, Environmentalist
After filling in the sea, water will seep in wherever it finds its way, especially in mangroves. If the tidal water is even slightly blocked, the mangroves die - this should be considered. - Sagar Kulkarni, marine biologist.
OCR text:
कोस्टल रोडची भरणी धोकादायक
कोळीवाड्यांमध्ये पाणी शिरण्याची भीती
वृत्तसेवामुंबई, ता. १९ : मासेमारीसोईची व्हावी यासाठी कोळीवाडेप्रामुख्याने समुद्रकिनारी वसले आहेत. परंतु, प्रस्तावित कोस्टल .रोडसाठी समुद्रात टाकल्या जाणाऱ्या भरणीमुळे या कोळीवाड्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.ही भरणी मासेमारीच्या मार्गावर करण्यात येणार मसलो तरी त्यामुळे समुद्रातीळ पाणी कोळीवाड्यातशिरेळ, असे तज्ज्ञांचे मत आहे.
कोस्टल. रोडसाठी नरिमन पॉईंट ते कांदिवलीपर्यंतचा १२ किलोमीटरचा रस्ता समुद्रआणि खाडीत भरणी टाकूनतयार करण्यात येणार आहे. हीभरणी प्रामुख्याने मरीन ड्राईव्ह, प्रियदर्शिनी पार्क-ते. महालक्ष्मी,बरळी सीफेस येथे समुद्रात; तर वसोंबा ते कांदिवलीपर्यंत खाडीतअसेल.
|| सिंगापूर हा देश ३० | टक्के समुद्रात भरणी॥ करून उभारण्यात आला| आहे. कोस्टल रोडसाठी॥. भरणी करताना जागतिकस्तरावरील तज्ज्ञांची नियुक्तीकरण्यात येणार आहे. त्यांनादोन देशांमध्ये समुद्र रिक््लेमकरण्याचा अनुभव असणेबंधनकारक करण्यात .आले आहे.
- अजोय मेहता,आयुक्त, मुंबई महापालिका
...भरणी धोकादायक
- पान ९ वरून
या मार्गादरम्यान मासेमारीत अडथळायेऊ नये यासाठी काही ठिकाणी पूल : बांधण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, कोस्टल रोडसाठी टाकण्यात येणारीभरणी जुहू मोरा गाव, जुहू तारा गाव,'खारदांडा, वांद्रेीतील चिंबई गाव वनरिमन पॉईंट येथील बधवार पार्ककोळौवाड्याच्या जीवावर बेतू शकते,असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
महापालिकेने आतापर्यंत एक तरी काम व्यवस्थित. केलेआहे का? वांद्रे - वरळी सागरी सेतूसाठी बांधण्यातआलेल्या पिलरमुळे दादरची चौपाटी इतिहासजमा होत आहे.माहीमच्या किल्ल्याला आदळणाऱ्या लाटांमुळे ३०० वर्षांतपहिल्यांदा तडे गेले. पिलर उभारल्याने एवढा परिणाम होऊ शकतो, तर भरणी ठाकल्यावर काय होईल, याचा गांभीर्याने विचार व्हावा.
- डेबी गोयंका, पर्यावरण तज्ज्ञ
समुद्रात भरणी टकल्यानंतर पाणी वाट मिळेल तिकडेशिरेल, मुख्यत्वे खारफुटीत भरणी करताना विशेष खबरदारी -घेण्याची गरज आहे. भरतीचे पाणी थोडेही अडबले तरीखारफुटी मरून जाते; त्याचा विचार, व्हायला हवा.
- सागर कुलकर्णी, सागरी जीव अभ्यासक
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.