01 english

02 marathi

[Back to the archive]

Mother Teresa to be canonized today-import-01

type
publisher
place
Tags

Automated Translation:
Contd from page 1

Pope John Paul II expedited this process. About one and a half thousand underprivileged and poor people who are being cared for by the Italian branch of the Missionaries of Charity, an organization founded by Teresa, were also present at the event. All were later treated to a feast as special guests of Pope Francis. Various programs were also organized in Kolkata today. During Mother Teresa's lifetime, many objections were raised about the service she was doing and these also caused a lot of controversy. However, Mother Teresa did not attach much importance to the objections, remaining loyal to her work. Many people also objected to the miracles she performed.

Mother Teresa’s Kolkata residence in public eye

Mother Teresa’s residence in Kolkata has been brought to public attention. She lived in a three-storied building, adjacent to the bustling marketplace of Sealdah, in Central Kolkata. At present there is an atmosphere of jubilation in this area. Alfred Gomes constructed this building in 1904. After she left Loreto Convent, Mother came to live here bringing only a suitcase and five rupees in her pocket. Initially, she had come as a nun to Loreto convent from Czechoslovakia, after which she realised it was not her calling, and decided to dedicate her life in service of the poor.

Millions attend Mother Teresa's canonization in Vatican City

Vatican City, 4h (PTI): Mother Teresa, a world famous Christian nun who dedicated her life to the service of the poor, was conferred sainthood by Pope Francis today. More than 100,000 people attended the grand ceremony in St. Peter's Square in Vatican City. Apart from 45 bishops and 40 nuns, External Affairs Minister Sushma Swaraj, Delhi Chief Minister Arvind Kejriwal and West Bengal Chief Minister Mamata Banerjee were also present from India.

Pope Francis announced today that he canonizes the gracious Mother Teresa of Calcutta and adds her to the long tradition of saints. As it is Mother Teresa's 19th death anniversary tomorrow (5th), on the background of her being declared a saint, in India, there is jubilation all around, especially in Kolkata. A tight security system was deployed in the Vatican City in view of the threat of terrorism in Europe. Around 3,000 policemen were stationed at the Vatican, the headquarters of the Roman Catholic Church, while security was maintained by helicopters.

The decision to canonize Mother Teresa was made quickly after her two posthumous miracles were verified and proven to be true.

Photo caption: Pope Francis receiving greetings from citizens on Sunday after the canonization of Mother Teresa.

OCR text:
मदर तेरेसांना संतपद

> पान १ वरून

पोप जॉन पॉल दुसरे यांनी ही प्रक्रियावेगाने घडवून आणली. तेरेसा यांनीसुरू केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटीया संस्थेच्या इटलीतील शाखेकडूनकाळजी घेतली जात असलेलेसुमारे दीड हजार गरीब नागरिकहीया कार्यक्रमाला उपस्थित होते. पोपफ्रान्सिस यांचे विशेष पाहुणे म्हणूनया सर्वांना नंतर भोजन देण्यातआले. कोलकत्यातही आज विविधकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेहोते.मदर तेरेसा यांच्या जीवनकालातत्या करत असलेल्या सेवेबर अनेकआक्षेप घेतले गेळे आणि त्यामुळेवादही निर्माण झाले. मात्र, तेरेसा यांनीआपल्या कार्यावरील निष्ठा कायमठेवत आक्षेपांना फारसे महत्त्व दिलेनाही. त्यांनी केलेल्या चमत्कारांवरहीअनेकांनी आक्षेप घेतले होते.

सदरचे. वास्तन्य स्थान उजेडात

मदर तेंगेमा यांचे कळकत्त्यामधील वास्तव्य स्थान उजेडातआले आहे. कलकत्ता शहराच्या मध्यवर्ती भागात असळेल्यासियालदाहयाच्या गजबजलेल्या व्यापारपेठेला लागून असलेल्यातीन मजली इमाग्तीमध्ये त्यांचे वास्तव्य होते. सध्या याभागामध्ये जल्लोषाचे वातावस्ण आहे. आल्फ्रेड गोम्सयांनी १९०४ मध्ये ही इमारत बांधली होती. लरेटा कॉन्व्हेंटमोडल्यानंतर मदर्‌ या ठिकाणी वास्तन्यास आल्या होत्या,त्या वेळी त्यांच्यासोबत पाच रुपये आणि कवळ एक सुटकेसहोती, सुरवानीस मदर नन म्हणून झेकोस्लाव्हाकियामधून लॉगेटोकॉन्व्हेंटमध्ये आल्या होत्या, त्यानंतर न्यांना हे आपले आयुष्यमसल्याचे समजले आणि त्यांनी यातून बाहेर पडत गगिबांची सेवाकरण्याचा निर्णय घेतला होता.

मदर तेरेसाना संतपद व्हॅटिकन सिटीत लाखोंची उपस्थिती

व्हेंटिकन सिटी, ता. ४ (पीटीआय) : निर्धन लोकांची सेवा .करण्यासाठी आयुष्य बेचलेल्या जगप्रसिद्ध ख्रिस्ती नन मदर तेरेसा यांनापोप फ्रान्सिस यांनी आज 'संतपद' जाहीर केले. व्हॅटिकन सिटीतीलसेंट पीटर्स चौकात झालेल्या या भव्य सोहळ्याला एक लाखांहून' अधिक नागरिक उपस्थित होते. भारतातूनही ४५ बिशप आणि ४० ननयांच्याबरोबरच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदकेजरीवाल आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे हजर होते.

'दैबीकृपा असलेल्याकलकत्याच्या मदर तेरेसा यांना संतम्हणून जाहौर करतो आणि संतांच्यापरंपरेत त्यांचा समावेश करतो,' अशीघोषणा पोप फ्रान्सिस यांनी आज केंली.मदर तेरेसा यांची उद्या (ता. ५) १९ वीपुण्यतिथी असल्याने या, पार्श्वभूमीवरत्यांना संतपद जाहीर झाल्याने भारतात,'बिशेषत; कोलकत्यात विशेष आनंदव्यक्‍त केला जांत आहे. युरोपमध्येदहशतवादाचे सावट असल्याच्यापार्श्वभूमीवर व्हॅटिकन सिटीमध्येकडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीहोती. रोम कॅथोलिक पंथाचे प्रमुखस्थान असलेल्या व्हॅटिकन चर्चेच्याआवारात तीने हजार पोलिस तैनात होते, तर हेलिकॉप्टरद्वारेही सुरक्षाव्यवस्था राखण्यात आलो होती.

मदर तेरेसा यांचे मृत्यूनंतरचे दोनचमत्कार सिद्ध झाल्यानंतर त्यांनासंतपद देण्याचा निर्णय वेगाने घेण्यातआला. पान ४ वर >

मदर तेरेसा यांना संतपद बहालकरण्याच्याकार्यक्रमानंतररविवारीनागरिकांकडूनअभिवादनस्वोकारतानापोप फ्रान्सिस .

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.