Automated Translation:
Mother Teresa to be canonized today
Sakaal, Mumbai, Sunday 4th Sept 2010
Vatican City, 3rd (PTI): The late Mother Teresa, who worked for four decades to bring a better life to the poor and downtrodden and who became famous all over the world due to this work, will be canonized here tomorrow (4th). As the ceremony is taking place as her 19th death anniversary approaches, there is joy all around in Kolkata. External Affairs Minister Sushma Swaraj will also be attending the ceremony to be held at Vatican City.
Meanwhile, a special postage stamp will be released in memory of Mother Teresa through the Department of Information and Communications. The program will be conducted by Minister Manoj Sinha. The program will be held on Sunday (4th) in the auditorium of Divine Child High School and Junior College in Andheri. This stamp is being released in commemoration of her canonisation.
1910 : Born in Macedonia
1926 : Began work as a nun
1946 : Missionaries of Charity established
1951 : Granted Indian citizenship, opened a shelter for the dying
1965: Recognition of her work by Pope Paul VI
1979 : Awarded Nobel Peace Prize
1997 : Responsibilities handed over to Sister Nirmala
September 1997: Died of a heart attack in Kolkata
October 2003: Pope declares divine status for Mother Teresa
2015 : Canonization process initiated by Pope Francis
September 4, 2016: Sainthood to be conferred
Why is Mother Teresa being canonised?
For sainthood to be conferred, it must be proved that the person has performed two posthumous miracles.
Mother Teresa is credited with curing a Bengali woman's uterine tumor in 1998 and a Brazilian man's brain cancer in 2008. During Mother Teresa's lifetime many objections and controversies were raised about her work. However, she did not give much importance to the objections, instead staying loyal to her work. Many people also objected to the miracles she performed.
OCR text:
मदर तेरेसा याना आज संतपद
व्हॅटिकन सिटी, ता. ३ (पौटीआय) : निर्धन आणि पोडितलोकांना चांगळे आयुष्य मिळवून देण्यासांठी चार दशके झटलेल्याआणि या कामामुळे जगभर प्रसिद्ध पावलेल्या ख्रिस्ती नम दिवंगत मदर तेरेसा यांना उद्या (ता. ४) येथे संतपद बहाल केले जाणारआहे. त्यांची १९ वी पुण्यतिथी जवळ येत असतानाच हा समारंभहोत असल्याने कोलकत्यामध्ये आनंद व्यक्त होत आहे. व्हॅटिकनसिटी यथे होणाऱ्या या कार्यक्रमाला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजही हजरराहणार आहेत.
दरम्यान, मदर तेरेसा यांच्या स्मरणार्थमाहिती आणि दरसंचार विभागामार्फतविशेष टपाल तिकिटाचे प्रकाशनकरण्यात येणार आहे. मंत्री मनोजसिन्हा यांच्या हस्ते हा कार्यक्रमहोणार आहे. अंघेरीतीळ डिव्हाईनचाईल्ड हायस्कूल अण्डज्युनिअर कॉलेजच्या सभागृहातही कार्यक्रम रविवारी (ता. ४)होईल. मदर तेरेसा यांना देण्यात... 'संत' दर्जामुळे हे तिकीट प्रकाशित करण्यातयेत आहे.
१९१० : मेसिडोनिया येथे जन्म न्न
१९२६ : नन म्हणून कार्यास सुरवात धे,१९४६ : मिशनरीज ऑफ चॅरिटी संस्थेची स्थापना न
१९५१ : भारताचे नागरिकत्व मिळाले. मरणोन्मुखलोकांसांठी निवारा सुरू केला
१९६५ : पोप पॉल सहावे यांच्याकडून कामाची दखल
१९७९ : नोबेल शांतता पुरस्कार
९९९७ : सिस्टर निर्मला यांच्याकडे कार्यभार सोपविला
सप्टेंबर १९९७ : कोलकत्यात हृदयविकाराने निधन
ऑक्टोबर २००३ : मदर तेरेसा यांच्याबर दैवीकृपा असल्याचेपोप यांच्याकडून जाहीर न
२०१५ : संतपद बहाल करण्याची प्रक्रिया पोप फ्रान्सिसयांच्याकडून खुली
४ सप्टेंबर २०१६ : संतपद बहाल हीणार
संतपद बहाल करण्यासाठी मृत्यूनंतर दोन चमत्कार केल्याचे सिद्ध
होणे आवश्यक असते. मदर तेरेसा यांच्यामुळे १९९८ मध्ये एका बंगाली महिलेच्या गर्भाशयाच्या गाठीचा आजार बरा झाल्याचे आणि २००८ मध्ये ब्राझीलमधील एंका व्यक्तीचा मेंदचा कर्करोग बरा झाल्याचे मानण्यात आंले. मदर तेरेसा यांच्या जीवनकाळात त्या करत असलेल्या सेवेवर अनेक आक्षेप घेतले गेळे आणि त्यामुळे वादही निर्माण झाले. मात्र.तेरेसा यांनी आपल्याकार्यावरील निष्ठा कायम ठेवत आक्षेपांना फारसे महत्त्व दिले नाही. त्यांनी केलेल्या चमत्कारांवरही अनेकांनी आक्षेप घेतले होते.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.