Automated Translation:
New energy new hope
Mumbai. Saturday 39 December 2022
intimate
Some ordinary women in Maratha have stubbornly tried to break out of expectations, mold and step into new roles, which is very inspiring. Let's enter the year 2023 with this same energy and hope for a quick death!
Sotali blacksmith
At the end of the year 2022, a pleasant and auspicious picture was seen in the recently held Nagpur Winter Session. A woman MLA brought her two-and-a-half-month-old baby to the Vidhan Bhavan and also participated in the proceedings of the meeting. It was a matter of surprise and indeed appreciation for Maharashtra.Earlier, Jessida Arden (New Zealand), Licia Ronzulli (Italy), Jo Swinson (United Kingdom), Missa Marati (Marat), Jitte Guteland (Sweden), and Hanne Dehl of Denmark have all participated in parliamentary proceedings with their infants, to much acclaim and sometimes criticism. . Carolina Bescansa of Spain in 2016 and Senator Lerissa Watts of Australia in 2017 faced criticism for breastfeeding in Parliament. Even today in our country, there is a little doubt whether a woman leader can freely breastfeed her baby while Parliament is working..All these women leaders have one thing to say, that as mothers, our babies need us and as elected leaders, the people need us equally. It is not possible to choose only one option, so there is a need to change the rules and social attitudes. It's not just about carrying babies to work; But it is a request for the society to accept the act of *breast-feeding' those babies if they want to. Hestri clearly appeals to a stereotyped social and personal mentality.
Similarly, some ordinary women in Maratha have stubbornly tried to break out of the mold of certain gendered expectations and step into new roles, which is very inspiring..
1. Mehrutnisa Shaukat Ali: Mehrutrisa was born in Saharjagpur district of Uttar Pradesh. Their father cut off the electricity in the house, fearing that if the girls learn, they will run away with boys of their choice. Today, thirty-six-year-old Mehrinnisa is best known as the first female bouncer. They provide security to many cafes and celebrities. She is an inspiring woman in a male dominated field.
2. Shantidevi: Another woman who has challenged the idea of women being fragile, is Delhi's truck repair mechanic Zantidevi. 55-year-old Shatidevi has been repairing tires and engines of trucks on the dusty, sweaty and noisy streets of Delhi for the past 30 years. Working twelve hours a day, this woman repairs at least 10 to 15 tires every day. It is extraordinary that it pushes the heavy tires as easily as the honeycomb on the pan.
3. Pratima Kumhar: 35-year-old Pratima Kumhar from Pune used to do saree folding work at her husband's tailoring shop. Interested in electrical works, Pratima trained in soldering and has been working in a manufacturing company for two years now as a trained worker connecting circuits for electric vehicles. Very few women are involved in this field. This leap out of the box by a simple housewife is admirable.
4. Prarthana Prasad: The name of this young woman who works as a content creator in the advertising sector should be mentioned as a woman who boldly breaks the framework of gender expectations. Prarthana, who strives to explain to the society that a woman can also be known as 'a woman who dresses like a man, is in love with a woman and cooks very well at home' is much appreciated..
In 2022, we could learn about these extraordinary female powers. Let us enter the year 2023 with this same energy and hope for a bright death and change!
(The author is a voice therapist).
OCR text:
नवी ऊर्जानवी आशा
मुंबर्ई । शनिवार । ३९ डिसेंबर २०२२
अंतरंग
मारतातील काही सर्वसामान्य स्त्रियांनी जिद्दीने अपेक्षांच्या,साच्यातून बाहेर पडून नव्या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न केलाआहे, जो अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांची हीच ऊर्जा आणि उळ्वलमवितव्याची आस सोबत घेऊन २०२३ सालात प्रवेश करू या!
सोताली लोहार
२०२२ वर्ष संपता संपता नुकत्याच झालेल्यानागपूर हिवाळी अधिवेशनात एकसुखद आणि आश्यादायी चित्र पाहायलामिळालं. एक महिला आमदार विधानभवनात आपल्याअडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन आल्या आणि सभेच्याकामकाजात सहभागीही झाल्या. महाराष्ट्रासाठी ही नवलाचीआणि खचितच कौतुकाची बाब होती.
याआधी जेसिडा अर्डेन (न्यूझिलंड) लिसिया रॉनझुल्ली (इटली)जो स्विन्सन (युनायटेड किंगडम)मिसा मारती (मारत),जिट्ठे गुटेलँड(स्वीडन),डेन्मार्कच्या हॅने डेहल या सगळ्यांनी आपापल्या तान्हुल्यांसोबत संसदेच्या कामकाजातभाग घेतला होता, ज्याचं बहुतांशी कौतुकच झालं आणि काही वेळा टीकाही. २०१६ मध्ये स्पेनच्या केरोळीनाबेस्कांसा यांना आणि २०१७ ला ऑस्ट्रेलियाच्या सिनेटरलेरिसा वॉट्स यांना संसदेत बाळाला स्तनपान केल्याबहळलटीकेला तोंड द्यावे लागले. आज आपल्या देशातही संसदेचेकामकाज करत असताना एखादी महिळा नेता आपल्याबाळाला मोकळेपणाने स्तनपान करू डकेळ अथवा नाहीयाबाबत थोडी साशंकताच आहे.
या सर्व महिला नेतृत्वाचं एकच म्हणणं आहे, की आईम्हणून आमच्या तान्हुल्यांना आमची गरज आहे आणि निवडूनदिलेलं नेतृत्व म्हणून जनतेलाही तितकीच गरज आहे.यातला एकच पर्याय निवडणं शक्य नाही, म्हणून याबाबतचेनियम आणि सामाजिक दृष्टिकोनच बदलण्याची गरज आहे.कामाच्या ठिकाणी तान्ह्या अपत्यांना घेऊन जाणे हेच नव्हे;पण आवड्यकता असल्यास त्या तान्हुल्यांना*स्तनपान करणे'ही कूृतीही समाजाने स्वच्छ मन आणि नजरेने स्वीकारण्याचीअरज आहे. हेस्त्रीने एका साचेबद्ध सामाजिक आणिवैयक्तिकही मानसिकतेला दिळेळं आवाहन आहे.
अशाच रीतीने मारतातील काही सर्वसामान्य स्त्रियांनीजिद्दीने अशाच काही लिंगाधारित अपेक्षांच्या साचातून बाहेरपडून नव्या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न केला आहे, जो अत्यंतप्रेरणादायी आहे.
१. मेहरुत्नीसा शौकत अली: मेहरुत्रीसाचा जन्म उत्तरप्रदेशातील सहारजगपूर जिल्ह्यातला.मुली शिकल्या तर स्वतःच्या पसंतीच्या मुलांबरोबर पळूनजातील या भीतीने त्यांच्या वडिलांनी घरातील वीज कापळीहोती. आज छत्तीस वर्षीय मेहरिन्नीसा या मारतातीलळ पहिली- महिला बाऊन्सर म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक कॅफे आणिसेलिब्रिटीजना त्या सुरक्षा पुरवतात. पुरुषी वर्चस्व असणाऱ्याक्षेत्रातील ही एक प्रेरणादायी महिला.
२.शांतिदेवी: महिला म्हटलं म्हणजे नाजूकच, तिलाताकदीची कामं काय जमणार या विचारसरणीला धक्का देणारी अजून एक स्त्री म्हणजे दिल्लीच्या ट्रक रिपेअर मेकॅनिक झांतिदेवी. ५५वर्षांच्या श्ातिदेवी गेली ३० वर्षेदिल्लीच्या धूळ, घामआणिं कोलाहलाने मरळेल्या रस्त्यांवर ट्रक्सचे टायर आणि इंजिन रिपेअरिंगची कामे करताहेत. दिवसाचे बारा तास काम करणारीही महिला प्रत्येकदिवश्ली कमीत कमी १०ते १५ टायर रिपेअर करते.तव्यावरची पोळी परतावी तितक्याच सहजतेने ते वजनदार टायर ती ढकलतनेते, हे असाधारण आहे.
३. प्रतिमा कुंभार : पुण्याच्या 3५ वर्षीय प्रतिमा कुंभारया पतीच्या टेलरिंग दुकानात साडीला फॉलपिकोचे कामकरायच्या. इलेक्ट्रिक कामांमध्ये रस असणाऱ्या प्रतिमा यांनीसोल्डरिंगचे प्रशिक्षण घेतले आणि आता दोन वर्षांपासूनत्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या सर्किटची जोडणीकरणाऱ्या प्रशिक्षित कामगार म्हणून एका उत्पादक कंपनीतकार्यरत आहेत. फार कमी महिलांचा या क्षेत्रात सहमाग आहे.एका साध्या गृहिणीची ही चौकटीबाहेरची झेप कौतुकास्पदआहे.
४.प्रार्थना प्रसाद : जाहिरात क्षेत्रात कंटेंट क्रिएटर म्हणूनकाम करणाऱ्या या तरुणीचे नाव अश्रीच एक लिंगाधारितअपेक्षांची चौकट धैर्याने मोडणारी महिला म्हणून आवर्जूनघ्यावंसं वाटतं.'समलैंगिक'ही स्वतःची ओळख निर्मीडपणेसमाजासमोर मांडून सातत्याने याबाबत लेखन आणिसमाञमाध्यमांद्वारे प्रबोधन करणाऱ्या प्रार्थनाला प्रचंडअवहेलना आणि विरोधाचा सामना करावा लागला 'पुरुषीपेहराव करणारी, एखाद्या स्त्रीच्याच प्रेमात असणारी आणिघरी जाऊन अत्यंत निगुतीने स्वयंपाकही करणारी स्त्री'हीअशीसुद्धा एखाद्या स्रीची ओळख असू शकते हे समाजालासमजावून सांगण्यासाठी धडपडणाऱ्या प्रार्थना यांचंखूप कौतुक.
२०२२ मध्ये या काही विलक्षण स्त्रीशक्तींविषयी जाणूनघेता आलं. त्यांची हीच ऊर्जा आणि उज्ज्वल मवितव्याची वबदलाची आस सोबत घेऊनच २०२३ सालात प्रवेश करू या!
(लेखिका व्हॉईस थेरपिस्ट आहेत)
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.