Automated Translation:
Now fishing all set to get “Smart”
Prabhadevi, 3 (Correspondent)
NAF’S cooperation agreement with China
NAF said that China has signed a cooperation agreement with the National Association of Fishermen for the development of traditional marine fishermen in India, as well as for smart fishing.
A conference of the National Association of Fishermen and the Chinese delegation was held in Mumbai recently, said NAF President Dr. Gajendra Bhanji. Commissioner Tang Jiaming of Asian and Fisheries Bureau of Jiangsu Provinces, Deputy Commissioner and Fisheries Scientist Fei Xiliang, Xia Ainjun, NAF Maharashtra State President Rajhans Tapke, Vice President Vijay Worlikar and others were present in the conference.
Bhanji said that China is eager to provide all information regarding fishing, fish culture, fish farming, hatchery, marketing for the development of Indian fishermen.
Bhanji said the main reasons for the decline in fish are overfishing by fishermen, pollution, licenses given to foreign trawlers to fish in the Indian Ocean. Fishermen are fishing in seas from West Bengal to Gujarat; but the actual amount of fishing being done is comparatively very less. Six crore Kolis are engaged in fishing. What are the measures being taken to remedy the low fish production? Bhanji said that a delegation of the NAF would soon visit China for smart fishing and implement programs for the development of traditional fishing.
OCR text:
आता मामासेमारीही होणार स्मार्ट
प्रभादेवी, ता. ३ (बातमीदार)
'नॅफ'चा चीनशी सहकार्याचा करार
भारतातील पारंपरिक सागरीमच्छीमारांच्या वकिकासासाठी,तसेच स्मार्ट फिशिंगसाठी नॅशनलअसोसिएशन ऑफ फिशरमेनसोबतचीनने सहकार्याचा करार केला असूनलवकरच त्यादृष्टीने पावले उचलण्यातयेणार असल्याचे 'नॅफ'ने सांगितले.
मुंबईत नॅशनल असोसिएशनऑफ फिशरमन आणि चौनच्याशिष्टमंडळाची नुकतीच परिषद घेण्यातआली. त्यात मत्स्यव्यवसायाबाबतकरार करण्यात आला असल्याचेनॅफ'चे अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजीयांनी सांगितले. यावेळी एशियनअँड फिशरीज ब्युरो ऑफ जॅम्सूप्रोब्हिन्सचे कमिशनर टँग जीयामिंग,डेप्युटी कमिशनर व मत्स्यशास्त्रज्ञफेई झिलीयांग, झिया ऐँंजून, नॅफचेमहाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजहंसटपके, उपाध्यक्ष विजय वरळीकरआदी परिषदेस उपस्थित होते.
भारतीय मच्छीमारांच्या विकासासाठीमासेमारी, मत्स्यसंवर्धन, मत्स्यशेती,हॅचरी, मार्केटिंगबाबत सर्व माहितीपुरविण्यास चीन उत्सुक असल्याचेभानजी यांनी सांगितले, न
मासे कमी होण्याची मुख्य कारणेम्हणजे मच्छोमारांचे अतिप्रमाणातमासेमारी करणे, प्रदूषण, ' परदेशीट्रॉलर्सना भारतीय सागरात मासेमारीकरण्यासाठी दिलेले परवाने ही आहेत,असे भानजी यांनी सांगितळे. पश्चिमबंगालपासून गुजरातपर्यंत समुद्रातमासेमारीचा व्यवसाय करीत आहित;परंतु मासे पकडणे अल्पशा प्रमाणातहोत आहे. सहा कोटी कोळी समुदायमासेमारीत गुंतलेले आहेत. . माशांचेउत्पादन कमी होत चालल्याने कोणत्याउपाययोजना . आखल्या पाहिजेत,स्मार्ट फिशिंगसाठी 'नॅफ'चे शिष्टमंडळलवकरच चीनला भेट देणार असूनपारंपरिक मासेमारीच्या विकासासाठीकार्यक्रम राबविणार असल्याचे भानजीयांनी सांगितले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.