Automated Translation:
Online fish market
Order ocean-fresh fish at home
Ghatkopar, 26 (Correspondent): It is clear that the country is now going digital in a real sense. Mumbai is also moving towards Smart City. While many markets are online, the fish market is not to be left behind. Mumbai-based entrepreneurs Yogesh Danve and Leena Javale have come together to implement a unique experiment. The website www.mumbaimachhli.com is now available for online fish sales.
The website www.mumbaimachhli.com was recently inaugurated by Jayendra Salgaonkar of 'Kaal Nirnaya'. After ordering on the website, customers will get as many as 81 types of freshwater and saltwater fish anywhere in Mumbai within one to two hours. Fish lovers will be able to have shrimp, mussels and prawns as well as pomfret, surmai, mackerel and other fishes. The spices needed to cook fish in Malvani, Kokani and rustic style can also be obtained from the website within minutes. Jayendra Salgaonkar said that he is happy that fish lovers will get fresh and all kinds of fish due to this website. Now there is no need to go to the market. You can order fresh fish from the website, founders Leena Javale and Yogesh Danve said. In today's hectic life, working women do not have time to buy fish from the market despite their interest. It is a good facility for them. After studying it for two years, we plan to deliver clean and 'ready to cook' fish at home. Their center is in Malad East and a tie-up has been made with a logistics company. 'Ready to Cook' option is also available.
The specialty of Yogesh Danve and Leena Javale's online bazaar is that you can get cleaned, sliced or even whole fish. (Fish will also be available in Ready to Cook option. Combo pack is also available. Online payment or cash on delivery is also available.
OCR text:
ऑनलाईन मच्छीबाजार
घरबसल्या मांगवा ताजी फडफडीत मासळी
घाटकोपर, ता. २६ (जातमीदार) : देश आता खऱ्या अर्थाने डिजिटल होत असूल्याचे चित्र दिसू ठागळे आहे. मुंबईची वाटचालहीं स्मार्ट सिंटीकडे होत आहे. अनेक बाजार ऑनलाईन झाठे असत'ना मासळी बाजारही मागे " राहिलेला नाही. मुंबईतील उद्योजक योगेश दानवे व लीना जावळे यांनी एकत्र येऊन एक अनोखाप्रयोग राबविळा आहे. ऑनलाईन मासळीविक्रीसाठी त्यांसी www. mumbaimachhli.com वेबसाईट बनविळी असून ऑर्डर नोंदवल्यावर काही मिनिटांत ताजी मासळी घरयीच मिळणार आहित.
'कालनिर्णय'कार जयेंद्र माळगावकर यांच्या हस्ते नुकतेच www.mumbaimachhli.com वेबसाईटचे उद्घाटन-करायात आळे. वेबसाईटवर ऑर्डर केल्यानंतर मुंबईत कुठेहों अवध्या तास-दोड तासांत तब्बल ८१प्रकारची खाऱ्या व गोड्या पाण्यातील ताजी फडफडीत मासळी ग्राहकांना मिळणार आहे. पापलेट, सुरमई, बांगडा आदी माशांपासून 'चिंबोऱ्या, शिंपले आणि कोळंबीचा चव मत्स्यप्रेमींना चाखायळा मिळणार आहे. मालवणी, कोकणी व गावरान पद्धतीने मासे बनविण्यासाठी लागणारे मसाळेही वेबसाईटवरून काही मिनिटांत घरपोच मिळतील. जयेंद्र साळगावकर म्हणालेकी नेबसाईटमुळे मत्स्यप्रेमींना ताजो व सर्व प्रकारची मासळी मिळणार, याचा आनंद होत आहे. आता मळा बाजारात जाण्याची गरज नाही. घरबसल्या मी वेबसाईटवरून मासळी मागवेन, लीना जावळे व योगेश दानवे यांनी सांगितले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात कामाला जाणाऱ्या महिलांना आवड असूनही बाजारातून मासळी विकत आणण्यास वेळ नाही. त्यांना ही एक चांगली सोय आहे. दोम वर्षे आत्रश्यक तो अभ्यास करून स्वच्छ व 'रेडी टू कुक' मासे घरपोच देण्याची योजना आम्ही तयारकेळी आहे. मालाड पूर्वेला त्यांचेसेंटर असून एका लॉजिस्टिककंपनीबरोबर त्यासाठी टायअप्करण्यात आले आहे.
'रेडी टू कुक'चा पर्यायही उपलब्ध
योगेश दानवे व लीना जावळे यांच्या ऑनलाईन बाजाराचेवैशिष्ट्य म्हणजे साफ केलेली, तुकडे केलेली किंवा अख्खीमासळीही मिळेल. (रेडी टू कुक'च्या पर्यायातही मासे उपलब्धअसतील. कॉम्बो पॅकही उपलब्ध आहे. पैसे ऑनलाईनभरण्याची किंबा कॅश ऑन डिलिव्हरीचीही सोयही आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.