01 english

02 marathi

[Back to the archive]

Only 10 hectares of open space in coastal road, allegations of cover-up-import-01

type
publisher
place
Tags

Automated Translation:
Only 10 hectares of open space in coastal road

Allegations of a cover-up

Mumbai, 1st: For the coastal road work from Nariman Point to Worli, an area of ​​91 hectares will be filled in the sea. Out of that, only 10 hectares of free space will be available to Mumbaikars, so the experts are alleging that the municipality is conveniently hiding this.

There was opposition from the citizens to filling the sea for the coastal route. It was claimed by the municipality that the area of ​​open space in the city will increase after filling. However, in reality, in the letter sent to the Union Ministry of Environment in 2017, the municipality has given information about how to use the space available after filling. It is clearly mentioned in the letter that only 10.4 hectares of the plot will be reserved as 'green space' after filling. Environmentalist Zoru Bathena raised the issue about how to consider it an open space when police posts, sub stations, bus bays and parking lots are going to be constructed according to the grand development plan.

_________

International recognition for marine species in Mumbai!

338 aquatic species recognized by 'iNaturalist' website

Mumbai, 1 : On the Mumbai seashores. 338 species on the brink of endangerment due to pollution, have received international recognition by the international science website 'iNaturalist'.

The organization 'Marine Life of Mumbai' studies the aquatic life of Mumbai's shores. In two years of study, this institute had found more than 2000 aquatic animals. Information about this was sent to the iNaturalist website. According to this, 338 species have been approved by the website experts.

The Marine Life of Mumbai group conducts research at various locations in Mumbai. Along with this, for public awareness and promotion, once a this group organizes a biodiversity meetup once a month for citizens at various places like Girgaon Chowpatty, Juhu Chowpatty, Haji Ali, Bandra Carter Road and Band Stand where information on marine biodiversity is given.

A species of sea snail known as 'Bombiana' was found by members of Marine Life In October 2018.The species was first discovered in 1946, said Pradeep Patade of Marine Life.

Which marine species are found in Mumbai?

Girgaon Chowpatty : Sea flowers, crabs, conch-shells, decorator worms (a species of earthworms)Juhu Chowpatty: Corals, crabs, conch-shells, sea-shells, sea snails, sponges.

Haji Ali : Coral, sea snail, sponge, seaweed.

Despite the huge problem of water pollution due to plastic and sewage, we are happy that marine life still survives.- Pradeep Patade, Marine Life of Mumbai

The science website 'INaturalist' is sponsored by the Natural Geographic Society and the California Academy of Sciences. Pictures of living creatures from around the world are uploaded on this website.

OCR text:
किनारा मार्गात १० हेक्‍टरच खुली जागा

लपवाछपवी होत असल्याचा आरोप

मुंबई, ता. १ : नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंत असलेल्याकिनारा मार्गाच्या कामासाठी ९१ हेकट क्षेत्राच्या समुद्रात भरावटाकण्यात येणार आहे. त्यापैकी केवळ १० हेक्‍टर मोकळी जागा मुंबईकरांना मिळणार असून, त्यामुळे पालिकेकडून याबाबतचीलपवाछपवी होत असल्याचा आरोप अभ्यासकांकडून केला जात आहे.

किनारा मार्गासाठी समुद्रात भराब टाकण्यास नागरिकांकडूनबिरोध होऊ लागला होता. भराव टाकल्यावर शहरातील मोकळ्या जागेचे क्षेत्रफळ वाढेल, असा दावा पालिकेकडूनकेला जात होता. मात्र, प्रत्यक्षात पालिकेने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला २०१७ मध्ये पाठवलेल्या पत्रात भराव टाकल्यावरउपलब्ध होणाऱ्या जागेचा वापर कसा करावा याबाबत माहितीदिली आहे. भराव टाकल्यावर त्यातील फक्त १०.४ हेक्‍टरचा भूखंड 'ग्रीन स्पेस' म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे,असेस्पष्टपणे पत्रात नमूद करण्यात आले आहे. भव्या विकासआराखड्यावर पोलिस चौकी, सब स्टेशन, बस बे, वाहनतळअसे बांधकाम करण्यात येणार आहे. असे असताना ही जागाखुली आहे हे कसे समजायचे, असे आरोप पर्यावरण अभ्यासक झोरू बंतेना यांनी केला आहे.

_________

मुंबईतील सागरी प्रजातींवर आतरराष्ट्रीय मोहर!

३३८ जलचर प्रजातींना 'आय नॅचरलिस्ट' संकेतस्थळाची मान्यता

मुंबई, ता. १ : प्रदूषणामुळेमरणासन्न. झालेल्या मुंबईतीलसागरी किनाऱ्यावरील. ३३८प्रजातींच्या जळचरांना आंतरराष्ट्रीयमान्यता मिळाली आहे. 'आयनॅचरलिस्ट' या आंतरराष्ट्रीयविज्ञान संकेतस्थळाने ही मोहरउमटबली आहे.

'मरिन लाईफ ऑफ मुंबई' हीसंस्था मुंबईतील किनाऱ्यांवरीलजलचर सृष्टीचा अभ्यास करते.दोन वर्षांच्या अभ्यासात यासंस्थेला दोन हजारपेक्षा अधिकजलचर आढळले होते. याबाबतचीमाहिती त्यांनी. आय नॅचरलिस्टसंकेतस्थळाकडे पाठवली. त्यानुसारसंकेतस्थळाच्या तज्ज्ञांनी अभ्यासकरून त्यातील ३३८ प्रजातींना मान्यतादिली आहे.

मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणीमरिन लाईफ ऑफ मुंबई हा गटसंशोधन करतो. यांसह जनजागृती व संबर्धनासाठी महिन्यातून एकदा हा गट नागरिकांना विविध चौपाट्यांवरील जैवविविधतेची भेट घडवून देतो.गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, हाजी अली, वांद्रे कार्टर रोड आणि बॅण्ड स्टॅण्ड या भागांतील समुद्री जैवविविधतेची माहिती दिली जातेऑक्टोबर २०१८ मध्ये 'बोंबीयाना' ही

समुद्री गोगलगाईची प्रजाती मरेन लाईफच्या सदस्यांना आढळली. यापूर्वी १९४६ मध्ये ही प्रजाती आढळली होती, असे मरिनलाईफचे प्रदीप पाताडे यांनी सांगितले,

मुंबईत आढळणाऱ्यासागरी प्रजाती

गिरगाव चौपाटी : समुद्री फूल,खेकडे, शंख-शिंपले,डेकोरेटर वॉर्म(गांडुळांच्या प्रजाती) जुहू चौपाटी: प्रवाळ, खेकडे,शंख-शिंपले, समुद्रफूळ, समुद्रीगोगलगाय,स्पोन्ज.

हाजी अली : प्रवाळ, समुद्री गोगलगाय, स्पोन्ज, समुद्री शेवाळ.

प्लास्टिक आणिसांडपाण्यामुळेजलप्रदूषणाचीमोठी समस्या असतानाहीसमुद्री जीव टिकून असल्याचेसमाधान आहे. .- प्रदीप पाताडे,मरिन लाईफ ऑफ मुंबई

आय नेॅचरलिस्ट...नॅचरल जिओग्राफी सोसायटीआणि कॅलिफोर्निया अकॅडमीऑफ सायन्स या संस्थेचे'आय नॅचरलिस्ट' या विज्ञानसंकेतस्थळाला पाठबळ आहे.या संकेतस्थळावर जगभरातीलसजीव सृष्टीची छायाचित्रेअपलोड केली जातात.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.