01 english

02 marathi

[Back to the archive]
Aug 25, 2007

Open sanctuary for builders?-import-01

type
publisher
place
Tags
Today

Automated Translation:
A ‘free rein’ for builders?

Mumbai : Saturday, August 25, 2007

The MHADA is thinking about a proposal to redevelop Worli Koliwada, but is likely to face many difficulties for this redevelopment. Because in Worli Koliwada there are two opposing parties namely owner and tenant. The original owners don't want redevelopment, but those who have been living as tenants for years, do. Owners and tenants are going to be the key issues during redevelopment, rather than villages, cessed buildings or even the CRZ.

Compiled by: J. D. Patil

MUMBAI :- Worli Koliwada, one of Mumbai's historic seven islands, is blessed with the sea on all three sides. This strategic location has attracted many builders. Now, as soon as Chairman Sachin Ahir announced the redevelopment of Koliwada through 'MHADA', it has been met with some strong reactions. The local fishing community here, kings of the sea, is somewhat shaken. Now there are signs that this sea issue is going to heat up. The original owners of Worli Koliwada do not want redevelopment. They say, this place belongs to us. Fishermen societies are our registered Housing Societies and that they will have their development through these societies. Quite the opposite is the case of those who have been living here as tenants for many years. They, on the other hand, want redevelopment. They feel that many civic amenities will be made possible because of it.

A survey of Worli Koliwada in 1930 by the District Collector of Bombay recorded 458 houses as owner-occupied. Then the families expanded. They built their own houses on their rightful lands. There are about 700 to 800 houses at present, belonging to the original owners. The Municipal Corporation had also claimed ownership of some places. Against that, they, on the behalf of the 'Nau Pati Estate Committee' fought a court battle in the High Court and won, so the court was also convinced that they have the right of land ownership. There are large open spaces for drying fish. Builders have an eye on these open spaces. If these spaces are taken over, it will be possible to erect highrise buildings and towers on urgent basis, thereby creating a frenzy among the builders.

Worli has gained importance due to the Bandra-Worli sea link and Marine Lines-Worli coastal road. The sea on three sides and pollution-free areas make this prime real estate. Obviously, the builders have had their eye on this area since the beginning. The then Guardian Minister of Mumbai R. Nimbalkar had earlier discussed the redevelopment of Worli Koliwada with the officials of the local Nau Patil Estate Committee. But the officials demanded that they would do their own redevelopment and that the government should afford the respective concessions to them, and had strongly opposed the redevelopment. They said, ‘Fishing is our traditional occupation and our livelihood depends on it. In case of redevelopment, the rich will come and they will also begin to be bothered by the pollution and the stench of fish. Then the evictions will begin. Even though we are the original residents, we will have to live as destitutes’. The dispute stalled the redevelopment talks; But now they have regained their fervour once more through MHADA.

______

______

95 people from Nashik

54 lakh for Rs

Morning news service

Nashik, 7: Want a new car? You pay only 30% of the amount, we will pay the remaining installments, and by renting a car, you will pay for your house. Markanarwada police have registered the crime today.

Incidents of fraud every year in Pasikhe. happen Khachha in Nanik. There was always a need to use kolda gushshnuka for the money that the mandali family had. Cheater's button every time! It is repeated even though it is Ghadatta. Few months ago, a case was opened with Thane. Pay the amount 32 times, the car is yours - Duh - "Gamat, showing the amip like this, Kaho Mmatayani Lagada Sapyas Ganda Pratala Come to the action taken by those Kelse Jatips. In Bhaglyatya, now's bundles were trapped in Shtvajba. At the same time, Banikpadhil Gwa

Prakgna's Kunkun Loguli dominates.Bhatra, because no one filed a complaint, the case was dismissed, but yesterday, Raivchati Abhay Yarat of Nashik filed a complaint against Premchad Arzak Kambal and Sanjay Bhagwan Shiv, and the incident was dismissed by Kabale B Mitt. Goods were rented. We will make arrangements for you to get only the vehicle's stamp duty, loan installments and self-compensation. We will look into renting your car in Kunde. This is also the case. 95 people became victims of their blunder, from which they suffered 54 lakh 48 thousand 466 deaths in one car to Savana. came Pagkagwara police say that Kamble Judge Riskhesaldh Ganka Bakhle Kele and Palipya Shaknerokshak Bhamre will be investigated..

OCR text:
बिल्डरांसाठी 'अभ्या'रण्य

मुंबई : शनिवार, २५ ऑगस्ट २००७

वरळी कोळीवाड्याचापुनर्विकास करण्याचा प्रस्ताव'म्हाडा'च्या विचाराधीन आहे.मात्र या पुनर्विकासासाठी'म्हाडा'ला अनेक अडचणीभेडसावण्याची शक्‍यता आहे.कारण वरळी कोळीवाड्यातमालक आणि भाडेकरूअसे दोन ध्रुव आहेत. मूळमालकांना पुनर्विकास नकोय,तर वर्षानुवर्ष भाडेकरू म्हणूनराहणाऱ्यांना पुनर्विकास हवाय.पुनर्विकास करताना गावठाण,उपकरप्राप्त इमारती अथवा'सीआरझेड'पेक्षाही माठक वभाडेकरू हाच कळीचा मुद्दाठरणार आहें...

* संकलन : जे. डी. पाटील

मुंबई :-सात बेटांपैकी एक असलेल्या वरळीकोळींबाड्याला तिन्ही बाजूंनी समुद्राचे वरदानलाभले आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या याजागेने अनेक बिल्डरांना मोहिनी घातली आहे.आता 'म्हाडा'च्या माथ्यमातून कोळीवाड्याचेपुनर्विकास करण्याचे सभापती सचिन अहिर यांनीजाहीर करताच त्याच्या तीन्र प्रतिक्रिया उमटूलागल्या आहेत. लाटांवर स्वार होणारा इथलामच्छीमार समाज काहीसाबिथरला आहे. या प्रश्‍नावरून आता समुद्राचेपाणी तापणार अशीच चिन्हे दिसू लागलीआहेत. वरळी कोळीवाड्यांतील मूळ मालकांनापुनर्विकास नको आहे. ही जागा आमच्या मालकीहक्काची आहे. मच्छीमार सोसायर्यांबरोंबरंचआमच्या नोंदणीकृत हाऊसिंग सोसायट्या आहेत.या सोसायट्यांतूनच आम्ही आमचा विकासकरू, असे त्यांचे म्हणणे आहे. अगदी याच्याविरुद्ध भूमिका येथे वर्षानुवर्षे भाडिकरू म्हणूनराहणाऱ्यांची आहे. त्यांना मात्र पुनर्विकास हवाआहे. अनेक नागरी सोयी-सुविधा मिळू शकतील,असे त्यांना वाटत आहे.

मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १९३० मध्येवरळी कोळोवाड्याच्या केलेल्या सर्वेक्षणात४५८ मालकीची घरे म्हणून नोंदली गेली आहेत.त्यानंतर कुटुंबांचा विस्तार झाला. त्यांनी हक्काच्यामोकळ्या जागेत स्वतःसाठी घरे बांधली. मूळमालंकांची घरे सध्या त्री ७०० ते ८००होतील. महापालिकेनेही काही जागांचे मालकीहवक आपल्याकडे ल्याचा दावा केला होता.त्याविरूद्ध 'नऊ पाटी इस्टेट कमिटी'च्याव्रतीने उच्च न्यायालर्मत ते न्यायालयीन लढाईलढले आणि जिंकलेत्यामुळे न्यायालयानेही याजागा मालकी हक्‍क असल्याचे शिवकांमोर्तबकेळे आहे. समुद्रार्लयासळी सुकविण्यासाठीमोठमोठी खळी आहेत. खळ्यांच्या या मोकळ्याजागांवरच बिल्डरांचा डोळा आहे. या मोकळ्याजागांचा ताबा मिळाल्यास उत्तुंग इमारती तातडीनेउभ्या राहू शकतील, याद्वारेच बिल्डरांचे उखळपाढरे होईल.

वांद्रे-वरळी सी लिंक आणि वरळीपासून मरीनलाईन्स नियोजित रस्त्यामुळे वरळीमहत्त्व प्राप्त झाले आहे. तिन्ही बाजूंना समुद्रआणि प्रदूषणमुक्त भाग यामुळे या जागेलासोन्याचे मोल आले आहे. साहजिकच बिल्डरांचीकक्दृष्टी प्रथमपासूनच या भागावर आहेच.मुंबईचे तत्कालीन पालकमंत्री र निंबाळकरगांच्याबरोबर यापूर्वी वरळी कोळीवाड्याच्यापुनर्विकासांबाबत येथील नऊ पाटील इस्टेटकमिटीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली होती.मात्र या पदाधिकाऱ्यांनी आमचा पुनर्विकासआम्हीच करू. सरकारने आम्हाला तशा सवलतीद्याव्यात, अशी मागणी करून पुनर्विकासालाठाम विरोध केला होता. मच्छीमारी हा आमचापरंपरागत व्यवसाय असून त्याच्यावरच आमच्याउदरनिर्वाहाची भिस्त आहे. पुनर्विकास झाल्यासधनिक येतील आणि त्यांना पुढे मासळीच्यावासाचेही प्रदूषण वाटेल. मग आम्हाला हुसकावूनलावणे सुरू होईल. आद्य नागरिक असूनहीआम्हाला कालांतराने उपरे म्हणून राहावे लागेल.या बिरेधामुळे ही पुनर्विकासाची चर्चा थांबलीहोती; मात्र आता 'म्हाडा'च्या माध्यमातून तिलापुन्हा ऊत आला आहे.

______

नाशिकच्या ९५ जणांना

५४ लाख रुपयांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक, त. ७ : नवीन गाडीख्यायचीय? मम तुम्ही फक्त तीसटक्के रकम भर, बाकी हपे आप्हीभरू, तसेच गाडी भाड्याने देऊनतुम्हाळा घरबसत्यया पैसरी देऊअसे आमिंब दाखवून ठाण्याच्या दोनभामर्यांनी नाशिकच्या ९८ जणांनाततल ५७ लाख ह हजार सपनागंडा त्रातल्याची घर नुकताचउखडबपेला आळी आहे. मरकनरवाडापोलिसांनी ढोघातिरुळध आज गून्हाराखण केल आहि.

पाशिक्मध्ये दर वर्षेफसवणुकीच्या घटना. घडतात.नाणिकमधीन खछाही. मंडलीघरषसल्या पैशासाठी कोळडागुषष्णुक करावल नेहमी सयाअसने. दर तर्षी फसवणकोच्या बटन!घदत्त असुनही त्याची पुनरावृत्ती होतआहे. दीन महिन्यांपूर्वी ठाणे सथ एकगुन्हा उघडकीला अता होता. ३२ठबके रक्‍कम भरा, गाडी तुमचो- डूघ- “गमत, असे आमिप दाखवन काहोम्मटयनी लाग्यो सपयास गंढाप्रतळा होता. त्या केळ्से जटिपांनीकेल्या कारवाईत या. भागल्यात्य,शेत्वा्ज्बात नाऊंचे बंडल सापळाहोते. त्याच वळी बाणिकपधीळ ग्वा

प्रक्ग्णाची कुणकुण लोगूली हावी.भात्र, कोणी तक्रार दिली नसल्यानेया प्रकरणात्प वाचा फुटली, रैव्छतीकाल मात्र नाशिकल्या अभय यारातयांना प्रेमचद अर्झाक कांबळ व संजयभगवान शिव यांच्याविरुद्ध, तक्रारदेऊन या घटनेला वाचा फोडल्म आहेकाबळे ब मिट यांनी याशिकत्याटबषकर खझारमच्ये दोव. माळभाड्यान घेतळे होते. वर्तमानफ्ञानतसताठिऱ्यांद्षमा छोट्या जाहिंगठीसुऊने स्मानी झाडाना जाळयातओढण्यास सुरात केळी तुम्ही फक्तगाडीच्या रकपच्या सील सवॅके स्वकमसग, घाकोचे हप्ते ब तुमसी स्वकममिळवून देण्याची व्यवस्था आम्हीकरू. तुमची गाडी कुंडे भाड्यानेद्यायचे ते आम्ही पाह. असे त्यांभीसागितळे. त्यांच्या भूलथापा ९५जण बळी पडले, त्यातून त्यांना ५४लाख ४८ हजार ४६६ स्कवेबम्रिळाळेएकच गाडी ते सवाना दौखंवत होतत्यातून काढी दिवस हप्य़ाची स्वकममिळाणी आता भात्र ९५ जणातरपउश्ासापाची खेळ. आली. आहेपग्काग्वारा पोलिषांनी कांबळे जजरिसखेसळध गन्का बखले केळ असूनपलिप्य शकनेरोक्ष्क भामरे तपासकरील सांगत

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.