01 english

02 marathi

[Back to the archive]
Dec 5, 2015

Our path towards intolerance-import-01

type
publisher
place
Tags
Sakal

Automated Translation:
(In)tolerance to Bhaplya sari

It is important not to misunderstand the word Heshnuta. The word Heshnuta in Gunarit means,

From that point of view

Those who have

1's feelings, thoughts

Not accepting the methods

. If so, indeed. Sometimes it becomes tolerant

The answer would be, probably

About that, these two...

] Patel

Jha mirach chukal re, > such a great artist should not have sung like this.' As Nere is an artist

» He is also a man like us... He

If you express your honest opinion, where did it go wrong?'

'Oh! How come they are opening their mouths now, everything has been fine for so many years?'

"Do you want to ask him now? That Baba, I feel like this, tell me what to do? To speak or not? What Rao you too...'.

Well, you - all of us - have had quite a few days of discussion around the newly hit old word Polish Zalt..

(091006 i.e. intolerance, intolerance...even a third grader would have guessed the word by now.

Intolerance is very high now, isn't it? ... This is the real discussion, 'Isn't it too hot now?' It seems to be happening everywhere from Delhi to the streets so easily. For some, 'intolerance' is an elusive trap framed by the media, while for others, the situation is really getting out of hand. *

Before knowing the truth, it is important to know the half of the word intolerance first. Come on intolerance

The dictionary meaning of the word is to accept the feelings, thoughts and ways of others that are different from your own. If so, are we ever really tolerant?

My answer would be, probably not.

To give an example, the walls of the caste system are not very prominent in the era of twenty-first century, at least in cities like Mumbai and Pune. Backward and open castes are not considered much beyond college admissions and reservation in government jobs, all are fairly mixed together. But even today inter-caste marriage is openly accepted everywhere

It doesn't happen. Even today 'Jat! This is considered as the first and most important criterion for determining the lawn.Even when there is love between two souls, our 'tolerant' mind does not dare to break the yoke of caste-religion..We realize the fundamental rights in the Constitution; But we conveniently forget the basic duties of the same constitution.Blinded by the false wealth of money, we become intolerant of the entire system, encouraging the worm of corruption. Poor-rich, beautiful-ugly, elderly-old, stout-disabled, male-female, etc.

We are also the ones who bake the bread of our selfishness and raise the flag of wisdom. the country

And let's face it, how tolerant are we with our people in our homes? How much 'tolerance' do we consider the feelings, thoughts, modest expectations of our children-wife, parents who love us deeply? Don't understand the other person's point of view just because something doesn't agree with your mind

Where does our tolerance go when we often neglect relationships for egos that don't take it? So

First of all we noticed this

However, tolerance does not mean tolerance of different religious communities living in the same society and tolerating the bells of the Bang Kimba temple of the mosque. Tolerance is not just tolerance; So is profound creativity. To respect each other, to put aside gender, caste, caste, customs and customs and to understand each other as human beings, to express oneself to others too..To provide equal opportunities. The need of time is to go far beyond tolerance. To become a man.The social health foundation of the country is the sensitivity, prudence and tolerance of its citizens! Depends. Here the caste-religion issue becomes secondary; But given the current situation, the Indian Constitution has conferred on every Indian

A deliberate attempt is being made to indiscriminately attack 'freedom and fundamental duty'

- or what? Such a doubt arises in the mind. because,

The latent fanatical forces and their supporters have suddenly raised their heads with aggression.Dr. Narendra Dabholkar, Comrade Pansare.And Kalburgi laid down his life for inculcating scientific approach, humanism and inquisitive mind in the society as per Article 51(c) of 'fundamental duties' of the constitution. An innocent man lost his life in Dadri on suspicion of eating 'beef'.Every sensitive person was shocked by these events. Fanatics on both sides raised a barrage of accusations and counter-accusations. No one cares that the affected family is still waiting for Nyama. Nobel laureate Dr. Amartya Sen, K. Narayanamurthy, Senior Scientist P. M.Bhargava and others expressed concern over the domestic affairs.

, asserted that the responsible should be strictly governed from the point of view of the safety of the general; But even such nobles were ridiculed in Arvacha language by religious fanatics. Award

Towards Intolerance....

I envisioned returning writers, thinkers as 'senseless people-senseless actions'; But it would be our ungratefulness to deny the direction and guidance to the society and their important contribution in nation building for hundreds of years. Shah Rukh and Aamir Khan's raising of social security issues in the country, extreme statements like 'Leave the country' in the protest, were strongly opposed..What is this way of explaining and understanding? Isn't this action of religious contractors violating the 'Article-19' of the constitution? Dr. According to Babasaheb, the ideals of any organization/political party should not be greater than the national interest. No country can survive for long on the foundation of righteousness. It should always be remembered that man is not for religion, but religion is for man.' At present, two major aggressive religions of the country are pitted against each other, creating fear in the minds of the common man. Finally, let me just say,

'This country belongs to those who follow the path of peace and tolerance' of Buddha and Mahavaura. Those who have this monstrous ambition and pollute the society and burn their nests should remember the Qavam. Their latent desire will never be fulfilled by a true Indian. Due to the selfish desire to one-up each other, tolerance in society has not been lost, but it has only recently turned towards intolerance.

Moving on, we cannot deny this fact. . , Jai Bharat!

If

- _ Shirish Kaware

Rs

Hi..

OCR text:
भापल्या साऱ्यांची (अ)सहिष्णुता

हेष्णुता या शब्दाचा अर्थन घेणं महत्त्वाचं आहे.हेष्णुता या शब्दाचागनरीतला अर्थ आहे,

न्या विचारसरणीहून

घा असणाऱ्या

1च्या भावना, विचार

' पद्धतींचा स्वीकार न

. असं असेल तर खरंच। कधी सहिष्णू होतो

त्तर असेल, बहुधा

तेबद्दळचे हे दोनन...

] पटेल

झा मिरच चुकलंच रे,> एवढ्या मोठ्याकलाकाराने असंःरायला नको होतं.'नेरे कलाकार असला म्हणून

» तोही आपल्यासारखागी माणूसच... त्यानं

आपलं प्रामाणिक मत मांडलं तर कुठेबिघडलं?'

'ओरे वा! यांना आताच कशी रे तोंडंफुटतात, इतकी वर्षं सगळं आलबेलहोतं का?'

“आता तुला विचारून बोलायचंका त्यानं? की बाबा, मला असं असंवाटतंय रे, सांग नं काय करू? बोलू कीनको? काय राव तू पण...' .

हे असलं पॉलिश झाल्ट यानव्याने हिट झालेल्या जुन्याचशब्दाभोवतीचं चर्चासत्र तुमच्या -आमच्या सगळ्यांतच गेल्या काहीदिवसांत चांगलंच रंगलं असेल.

(0९१006 म्हणजेचअसहिष्णुता, असहनशीलता... अगदीतिसरीच्या पोरालाही हल्ली हा शब्दठाऊंक झाला असेल.

सध्या असहिंष्णुता फारचवाढलीये, नाही? ... ही असलीचर्चा 'हल्ली उकाडा फारच व्राढलायनाही ?' इतक्या सहजपणे दिल्लीपासूनगल्लीपर्यंत सर्वत्र होताना दिसते. काहीजणांच्या मते 'असहिष्णुतो' म्हणजेमीडियाने फ्रेम केलेलं मायावी जाळंआहे, तर काहींच्या मते परिस्थितीखरंच हाताबाहेर जातेय. *

खरं जाणून घेण्यापूर्वी आधीअसहिष्णुता या शब्दाचा अर्ध जाणूनघेणं महत्त्वाचं आहे. असहिष्णुता या

शब्दाचा डिक्शनरीतला अर्थ आहे,आपल्या विचारसरणीहून वेगळ्याअसणाऱ्या दुसऱ्याच्या भावना, विचारआणि पद्धतींचा स्वीकार ज करणे. असंअसेल तर खरंच आपण कधी सहिष्णूहोतो का?

माझं उत्तर असेल, बहुधा नाही,

उदाहरणच द्यायचं झालं, तरजाती-व्यवस्थेच्या भिंती एकविसाव्याशतकाच्या युगात निदान मुंबई-पुण्यासारख्या शहरांत तरी फारशाठळकपणे जाणवत नाहीत. मागासआणि खुला प्रवर्ग या गोष्टी कॉलेजातअडमिशन घेण्यापलौकडे आणिसरकारी नोकरीत आरक्षणापलीकडेफारशा लक्षात घेतल्या नाहीत,सगळे बऱ्यापैकी मिळून मिसळूनराहतात. मात्र आजही आंतरजातीयविवाह खुल्यापणाने सर्वत्र मान्य

होतातच असे नाही. आजही 'जात!हा लन ठरवण्याचा पहिला आणिसर्वात महत्त्वाचा निकष मानला जातो.दोन जीवांमध्ये प्रेम असतानाही आपलं'सहिष्णू' मन जाती-धर्माचं जोखडझुगारून देण्यास धजावत नाही.आपल्याला संविधानातीलमूलभूत हक्क जाणवतात; पण त्याचसंविधानातील मूलभूत कर्तव्ये मात्रआपण सोईस्कररीत्या विसरतो.पैशांच्या खोट्या श्रीमंतीने आंधळेहोऊन भ्रष्टाचाराच्या किडीला प्रोत्साहनदेऊन अख्ख्या व्यवस्थेशीच असहिष्णूहोऊ लागतो आपण. गरीब-श्रीमंत,सुंदर-कुरूप, तरणाबांड-म्हातारा,धडधाकट-अपंग, स्त्री-पुरुष अशाअसंख्य न संपणाऱ्या भेदभावाच्याखोल दऱ्या बनवून समाजाबरोबरचगद्दारी करून वर समतेच्या चुल्ह्यावर *

आपलोच स्वार्थाची भाकरी भाजूनवर महिष्णुतेचा फाटका झेंडाफडकेजणणेही आपणच. देश

आणि यमाजपातळीवर राट द्या हो,आपण आपल्या घरात आपल्यामाणसांशी तरी किती सहिष्णू असतो?आपल्यावर मनापासून प्रेम करणारीआपली मुले-बायको, आई-वडीलयांच्या भावनांचा, विचारांचा, माफकअपेक्षांचा आपण कितो 'सहिष्णुतेने'विचार करतो? केवळ एखादी गोष्टआपल्या मनाला पटत नाही म्हणूनसमोरच्याचा दृष्टिकोन समजून न

घेता नसत्या अहंकारापायी बऱ्याचदानात्यांची तिलांजली देताना कुठे जातेआपली सहिष्णुता? त

सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं

पाहिजे की, सहिष्णुता म्हणंजे एकाचसमाजात विविध धार्मिक समुदायांनीराहून माशिदीची बांग किंबा मंदिराचाघंटानाद सहन करणे नव्हे. सहिष्णुताही केवळ सहनशीलता नव्हे; तरप्रगल्भ सृजनशीलता आहे. एकमेकांचाआदर करण्याची, लिंग, जाती, वर्ण,भंपक चालीरीती यांना बाजूळा सारूनएकमेकांना एक माणूस म्हणून समजूनघेण्याची, इतरांनाही व्यक्‍त होण्याची ' .समान संधी देण्याची. काळाची गरजआहे ती साहिष्णुतेच्याही फार पुढेजाऊन.एक माणूस बनण्याची.



णत्याहो देशाचे सामाजिक स्वास्थ्यको अधिष्ठान हे तेथील नागरिकांचीसंबेदनशिलता, विवेकता आणिसहिष्णुता यांब! अवलंबून असते. येथे जात-धर्म हामुद्दा गौण ठरतो; परंतु सध्याची परिस्थिती पाहता,भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयास बहाल केलेल्या

स्वातंत्र्य ब मूलभूत कर्तव्य' यावर बिनदिक्कतपणेप्रहार करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केळे जात आहेत

- की काय? अशी शंका मनात उत्पन्न होते. कारण,

सुप्तावस्थेत असणाऱ्या धर्मांध शक्‍ती व त्यांच्यापाठीराख्यांनी आक्रमक होत अचानकपणे डोके वरकाढले आहे.डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड पानसरे .आणि कलबुर्गी यांनी संविधानातील 'मूलभूतकर्तव्याबिषयीच्या' कलम ५१ (क) नुसार समाजातविज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी रुजावी यासाठी आपल्या प्राणांची आहुतीदिली. 'गोमांस' खाल्ल्याच्या संशयावरून दादरी येथेएका निष्पाप व्यक्‍तीला आपले प्राण गमवावे लागले.या घटनांनी प्रत्येक संवेदनशील माणूस हादरूनगेला. दोन्ही बाजूच्या धर्मांधांनी आरोप-प्रत्यारोपांचेरान उठविले. यात संबंधित बाधित कुटुंब आजहीन्यामाच्या प्रतीक्षेत आहे, याची कोणासही फिकीरनाहो. तथोर नोंबेल पारितोषिक विजेते डॉ. अमर्त्यसेन, के. नारायणमूर्ती, ज्येष्ट वैज्ञानिक पी. एम.

भार्गव आदींनी देशांतर्गत घडामोडींवर चिंता व्यक्त .

करीत, सामान्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनजबाबदार लोकांना कठोर शासन व्हायला हवे असेठणकावले; पण अशा थोरांचीही धार्मिक उन्मादअसलेल्यांनी अर्वाच्च भाषेत हेटाळणी केली. पुरस्कार

असहिष्णुतेच्या र्‌ च्या दिशेने... .

परत करणाऱ्या लेखक, विचारवंत यांची 'विवेकहीनलोकांची-विवेकहीन कृती' अशी संभावना केलो; परंतुशेकडो वर्षांपासून समाजाला दिशा व मार्गदर्शन तसेचराष्ट्र उभारणीतील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान नाकारणेम्हणजे आपली कृतघ्नता ठरेल. शाहरूख आणिआमीर खानचे देशातील सामाजिक सुरक्षिततेवरचेप्रश्‍न उपस्थित करणे, त्याबिरोधातील 'देश सोडून जा'अशी टोकाची विधाने करीत प्रखर विरोध केला गेला.ही कोणती समजावण्याची व समजून घेण्याची पद्धत?धार्मिक ठेकेदारांची ही कृती घटनेच्या 'कलम-१९'लाछेद देणारी नाही काय? डॉ. बाबासाहेबांच्या मते,कोणतीही संघटना/राजकीय पक्ष यांची घ्येयधोरणेराष्ट्रहितापेक्षा मोठी असू नयेत. कोणताही देशधार्मिकतेच्या पायावर दीर्घकाळ टिकून राहू शकतनाही. माणूस धर्मासाठी नसून, धर्म माणसासाठीअसतो, हे कायम लक्षात ठेवावे.' सध्या देशातीलप्रमुख दोन आक्रमक धर्म एकमेकांच्या विरोधात दंडथोपटून उभे राहिल्यामुळे सामान्य माणसाच्या मनातभीती निर्माण झाली आहे. शेवटी एवढेच म्हणेन,

'हा देश बुद्ध आणि महावौरांच्या' शांती आणिसहिष्णुतेच्या मार्गाने जाणाऱ्यांचा आहे. हे राक्षसीमहत्त्वाकांक्षा बाळगून समाजमन कलुषित करूनआपली पोळी भाजून घेणाऱ्यांनी कावम स्मरणातठेवावे. त्यांची सुप्त इच्छा सच्या भारतीय कधीही पूर्णहोऊ देणार नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्यास्वार्थी हव्यासापोटी, समाजातील संहिष्णुता नष्टझाली नसली तरी ती असहिष्णुतेच्या दिशेने नवकीच

वाटचाल करीत आहे, हे वास्तव सत्य आपण नाकारूशकतनाही. . ,जय भारत!

जर

- _ शिरीष कावरे



हि.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.