Automated Translation:
Paddy and fish affected by unseasonal rain
Mumbai, 16: Unseasonal rains lashed several parts of the state, including Konkan, West and North Maharashtra, Marathwada, and paddy crops in Raigad and Thane districts have been completely destroyed. Apart from this, the dry fish in the coastal area has also started to rot and is infested with insects.
Vegetables including pomegranate, grape, onion have also been affected by this rain. In two-three days, this rain has damaged the mangoes and also the paddy crop, and the farmers have suffered a back-breaking blow because of this. Therefore, demands are already being made that the government should immediately inspect the site and compensate the farmers accordingly.
Sheafs of paddy harvested in Thane and Raigad have sprouted due to damp conditions. Due to this, the grains of rice have become brittle and the lombos have turned black. The fish set aside for drying in many coastal villages have also been damaged a lot due to this rain.
Unseasonal rain crisis
__________
Dry fish damaged by unseasonal rains
Fishermen in crises; Losses worth 1.25 crore in Dhakti Dahanu
Fishermen also want insurance coverage
Fishermen who dry fish face losses due to bad weather and unseasonal climate changes. In view of this, fishermen hope that the new government will be sympathetic to the problems they have faced for many years and give them insurance cover for this activity that lasts for two to two and a half months.
Neeraj Raut : Sakaal news service
Palghar, 16th: Due to untimely rains, dried fish has been damaged everywhere. Fishermen have suffered damages worth half a crore at Dhakti Dahanu, famous for dry Bombil (Bombay Ducks); and similarly in Mahim Tembhi, Edwan, Uchcheli, Dandi etc. While fishing has been good this season, 'unseasonal rain' has created a new crisis for the fishermen.
In Dhakti Dahanu, famous for dried fish, Bombil and other fish are dried here in an area of about 25 acres. Yesterday (15th) in the evening, there was heavy rain for an hour in Dahanu area, after which it continued to drizzle throughout the night.
If the drying bombils catch moisture, they quickly get worm-infested, and thus the fishermen are having to throw away the entire lot of drying bombil.
At Dhakti Dahanu, four days worth of bombils caught on fishing boats are dried. In the three-day drying period, the bombil was affected by the previous two days of cloudy weather. In Thane district, due to untimely rains, the dried fish in Dhakti Dahanu was damaged to the tune of Rs. 1.25 crore Ashok Ambhire, President of the Central Fishermen's Association, said that the unseasonal rains have caused losses to the fishermen while a good quality of fishing is going on this season.
Dhakti Dahanu : Fish kept for drying got soaked by unseasonal rain, and along with this, he said that there was a loss of crores of rupees in the fish drying business on the coast of Palghar district.
It is becoming troublesome to remove the semi-dried and rain-soaked bombils from the varanis (bamboo stilts used to dry fish) infested with larvae and worms. Moreover, the question of where to store these fishes after removing them has arisen and they are now rotting. Somewhere ... doing that composting ... no space available but 3 Dahanu fishermen are all in trouble. At times due to the rains, the demand for ... compensation to the farmers and the fishermen on the land is increasing..
_______________
Award to Kesarinath Patil
Mumbai, 16th: The Dr. Babasaheb Ambedkar National Fellowship Award has been announced to senior social activist and disability ally Kesarinath Patil. For two years Patil has been active in child welfare work through the All-India Sane Guruji Kathamaala. The Dr. Ambedkar National Fellowship Award will be presented to Patil at the National Dalit Literary Conference to be held in New Delhi on December 13th._________
Sakaal, Monday 17 November 2014
No facilities for fish sellers outside the market
Municipal commissioner rejects BJP's demand
Sakaal news service
Mumbai, 16th: The 2006 survey of fish vendors has been considered by the municipal administration to provide facilities to the fish vendors. In addition to this, Municipal Commissioner Sitaram Kunte has clearly refused to provide services and facilities to the fish sellers outside the market. BJP MLAs had demanded the same.
Koli and Agri society depend on selling fish for their livelihood. The sitting BJP MLAs had demanded that electricity, water, toilets, licenses and basic facilities should be provided to the fish sellers outside the markets in Gaothans and Koliwadas.
According to the policy of the municipality, fish selling business was named in the survey list of 2001-02. The administration had set a criterion of only one license per family that had permission receipts. Therefore, the municipality has decided not to provide licenses and facilities to vendors doing business outside the market.
4,703 fish vendors had applied for permits in the 2006 survey of vendors. Of them, 4,401 vendors have qualified for permits. The municipal administration is thinking about providing them with facilities. The administration has taken a clear stand that other vendors will not get any facilities and licenses.
OCR text:
भात, मासळालापावसाचा फटका
मुंबई, ता. १६ : कोकण, पश्चिम आणि उत्तरमहाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागालाअवेळी तडाखा देणाऱ्या पावसाने रायगड आणि ठाणेजिल्ह्यातील भातपिकाला भुईसपाट केळे आहे. शिवायकिनारपट्टी भागातील सुकी मासळीही कुजू लागली असूनत्यात कीड पडली आहे.
डाळिंब, द्राक्ष, कांद्यासह भाजीपाल्यालाही यापावसाचा तडाखा बसला आहे. दोन-तीन दिवसांतआंब्याचे नुकसान करणाऱ्या या पावसाने हाती आलेल्याभातपिकालाही . तडाखा दिल्याने शेतकऱ्यांत्रे. कंबरडेमोडले आहे. त्यामुळें सरकारने तातडीने पाहणी करूनशेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीआतापासूनच सुरू झाली आहे.
ठाणे आणि रायगडमध्ये काढणीला आलेले भाताचेभारें ओले झाल्याने त्याला कोंब फुटले आहेत. त्यामुळेतांदळाचे दाणे ठिसूळ होऊन लोंब्या काळ्या पडल्याआहेत. किनारपट्टीरील अनेक गावांमध्ये सुकवत ठेवलेलीमासळीचेही या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. .
बेमोसमी संकट; मोसमी उपायसंपादकीय पान ६»
__________
पावसाचा सुया मासळीला तडाखा
मच्छोमार संकटांच्या फेऱ्यात; धाकटी डहाणूत सव्वा कोटींचे नुकसान
मच्छीपोसांनाही यार हवे विमा संरक्षण
मासळी सुकविणल्या मच्छीमारांना वाताबग्णात होणाऱ्याबदलांमुळे येणार अवेळी, दव यांमुळे नकसानीलासामोरे जाते लागते. .हे पाहता दोन ते अडीच महिने सुरूराहणाऱ्या या व्यवसायातील मच्छीमासंना विमा कवच द्यादे,शी सामणी मच्छीमार अनेक वर्षापापून करीत आहेतमंच्छीमारांच्या-या समस्यांवर नवे सरकार सहानुभूतीपर विचारकरेल, अशी अपेक्षा मच्छीमार मेते. करीत आहेत.
नीरज राऊत : सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. १६ : अवेळीपावसामुळे सुकत टाकलेल्यामासळीचे सर्वत्र नुकसान झालेआहे. सुक्या बोंबिलासाठी प्रसिद्धअसलेल्या धाकटी डहाणू येथेसव्वा कोटींचे; तर जिल्ह्यातीलमाहीम टेंभी, एडवण, उच्छेळी,दांडी आदी भागातही मच्छीमारांचेमोठ्या प्रमाणात नुकसान झालेआहे. यंदाच्या हंगामात चांगेल्यापद्धतीने मासेमारी झाली असताना'अवेळी पावसाने' मच्छीमारांसमोरनव्याने संकट निर्माण झाले आहे.
सुक्या मासळीसाठी प्रसिद्धअसलेल्या .'धाकटी इहाणू!येथे सुमारे २५ एकर परिसरातबोंबीलसह इतर मासळी सुकविलीजाते. काळ (ता.१५) सायंकाळडहाणू परिसरात एक तास मुसळधारपाऊस झाला त्यानंतर रात्रभर थेंब-थेंब पाऊस सुरूच राहिला.
सुकणाऱ्या बोबिलालापाण्याचा संपर्क झाला की त्यामध्येलागलीच अळ्या पडत असल्यानेसध्या सुकत टाकलेले बोंबीलमच्छीमारांना फेकून द्यावे लागणारआहेत.
धाकटी डहाणू येथे एकावेळी चार दिवसात बोटांनीपकडलेले बोंबील वाळत टाकलेजात असतात. तीन दिवसांच्या!बोंबील सुकण्याच्या कालावधीतया अगोदरच्या दोन दिवसांच्याढगाळ वातावरणाचा फटका बसलाहोता. त्यामध्ये अवेळी पावसामुळेफक्त धाकटी डहाणूमधील सुकतटाकलेल्या मासळीचे सुमारे सव्वाकोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेठाणे जिल्हा. मध्यवर्ती मच्छीमारसंघाचे अध्यक्ष अशोक अंभिरेयांनी सांगितले.यंदाच्या हंगामात चांगल्याप्रकारची मासेमारी सुरू असतानाअवेळी पावसाने मच्छीमारांचेनुकसान झाल्याचे ते म्हणाले.
धाकटी डहाणू : सुकवण्यासाठी ठेवलेली मासळी अवकाळी पावसाने भिजली
याचं बरोबर पालघरजिल्ह्याच्या किनारपट्टीवर मासळीसुकबिण्याच्या व्यवसायातअसलेल्या ठिकाणीही कोट्यवधीचे नुकसान झाल्याचेत्यांनी सांगितले.
अर्धवट सुकलेल्या तसेचपावसात ओली झाल्याने अळ्या,किडे असलेले वराणींवर सुकतटाकलेले बोंबील काढून टाकणेहे त्रासदायक ठरत आहे. शिवायया माशांना काढून क्ुठे टाकायचेहा प्रश्न निर्माण झाला असूनकुजणाऱ्या माशआहे. कुठेतरी ... करूंन तेकम्पोस्टिंग ... जागाउपलब्ध नसून 3 डहाणूचे मच्छोमार सर्व औ संकटामध्येसापडल्याचे ते शिठे. अवेळोपावसामुळे ...प्रमाणात नुकसाक्षाले असूनज्याप्रमाणे सरक शेतकऱ्यांनानुकसानभरपाई .. धर्तीवरमच्छीमारांना ... ममिळण्याचीमागणी अंभिरे याईकी आहे.
_______________
केसरीनाथ पाटील यांना पुरस्कार
मुंबई, ता. १६: भारतीय दलित साहित्य अकादमी, नवी दिल्लीतर्फेदेण्यात येणारा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कारज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ब अपंगमित्र केमरीनाथ पाटील यांना घोषितझाला आहे. तोस वर्षे पाटील अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेद्वारेबालकल्याणाच्या कार्यात सक्रिय आहेत. अपंग सेवेतही त्यांचे मोठेकोम आहे डॉ आंबेडकर राष्ट्रीय फळोशिप पुरस्कार १३ डिसेंबरलानबी दिल्छीत होणाऱ्या राष्ट्रीय दलित साहित्यकार संमेलनात पाटीलयांना प्रदान करण्यात येणार आहे.
_________
सकाळसोमवार .१७नोव्हेंबर २०१४
मंडईबाहेरील मासळीविक्रेत्यांना सुविधा नाहीत
पालिका आयुक्तांनी भाजपची मागणी फेटाळली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मासळीविक्रेत्यांना सुविधा देण्यासाठीविक्रेत्यांचे २००६चे सर्वेक्षणपालिका प्रशासनाने ग्राह्य धरलेआहे. त्याव्यतिरिक्त मंडईबाहेरीलमासळी विक्रेत्यांना सेवा-सुविधापुरवण्यास नियमावर बोट ठेवतपालिका आयुक्त सौताराम कुंटेयांनी स्पष्ट नकार दिला आहे.भाजपच्या आमदारांनी तशीमागणी केली होती.
कोळी आणि आगरी समाजमासळो विक्रीवर अवलंबून आहे.गावठाण आणि कोळीवाड्यांमध्येमंडईबाहेर मासळी विक्रेत्यांनावीज, पाणी, शौचालय, परवानाआणि मूलभूत सुविधा द्यावी,अशी मागणी भाजपच्याविद्यमान आमदारांनी केली होती.
पालिकेच्या धोरणानुसार २००१-०२ च्यां सर्वेक्षण यादीमध्ये नावअसलेळे, मासळी व्यवसायाच्या .पावत्या असलेले, एका कुटुंबातीलएकालाच परवाना, असा निकषप्रशासनाने तयार केला आहे.त्यामुळे मार्केटबाहेर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना परवाने'तसेच सुविधा न देण्याचा निर्णयपालिकेने घेतला आहे.
२००६ मध्ये पालिकेनेकेलेल्या सर्वेक्षणात चार हजार७०३ मासळो विक्रेत्यांनी अर्ज केलेहोते. छाननीनंतर चार हजार ४०१विक्रेते पात्र ठरले आहेत. त्यांनाचपरवाने तसेच सुविधा देण्याचापालिका विचार करीत आहे. इतरविक्रेत्यांना कोणत्याही सुविधातसेच परवाने मिळणार माहीतअशी स्पष्ट भूमिका प्रशासनानेघेतली आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.