01 english

02 marathi

[Back to the archive]
Jan 28, 2016

Plastic content to exceed fish in the sea-import-01

type
publisher
place
Tags
Sakal

Automated Translation:
Plastic content to exceed fish in the sea

Thursday, 28 January 2016

The entire world is being tyrannised by the demon called plastic waste. In the next 35 years, that is, by 2050, there will be more plastic than fish in the world's oceans, warned the latest report of the World Economic Forum. In short, the weight of plastic waste will exceed the combined weight of fish in the ocean.

It is said that the forum prepared this report after conducting nearly 200 researches and discussions with 180 experts. By 2025 there will be one tonne of plastic for every three tonnes of fish in the ocean, and by 2050 there will be more plastic than the weight of fish in the ocean, the forum notes, with one-third of all the plastic we produce ending up in the environment. There is also a large amount of plastic mixed in the sea. What is noteworthy is that despite constant appeals, the use of plastic is not decreasing, it has increased 20 times. Plastic production is expected to double in the next 20 years and triple by 2050. Plastic is mainly used for packaging. 95% of all plastic is used only once and thrown away.

Most of that plastic ends up in the ocean. The forum advocated other options, including plastic recycling.

OCR text:
समुद्रात माशांपेक्षा प्लॅस्टिक अधिक होणार

गुरुवार, २८ जानेवारी २०१६

प्लॅस्टिकच्या भस्मासुराने सर्व जगच त्रस्त आहे. येत्या ३५ वर्षांत,

म्हणजेच २०५०पर्यंत 'जगातीळ महासागरांमध्ये माशांपेक्षाप्लॅस्टिक जास्त असेळ, असा इशारा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ताज्याअहवालान दिला आहे. थोडक्यात, समुद्रातील माशांच्या एकत्रितवजनापेक्षा प्लॅस्टिकच्या कचऱ्याने वजन अधिक भरेळ असे फोरमचे

म्हणणे आहे फोरमने जवळपास २०० संशोधने आणि १८० तज्ज्ञांशीचर्चा करून हा अहवाल तयार केला आहे. समुद्रात २०२५ पर्यंत तीन टनमाशांमागे एक टन प्लॅस्टिक असेळ व २०५न्पर्यंत माशांच्या वजनापेक्षासमुद्रातील प्लॅस्टिकचे बजन अधिक भरेल, असे फोरमने नमूद केले आहे,आपण उत्पादित करत असलेल्या एकूण प्लॅस्टिकपैकी एक तृतीयांशप्लॅस्टिक पर्यावरणात पोचते. त्यातही समुद्रात मिसळणाऱ्या प्लॅस्टिकचेप्रमाण मोठे आहे. विशेष म्हणजे सातत्याने केळेल्या आवाहनानंतरहीप्लॅस्टिकचा वापर कमी होत नसून, तो २० पटीने वाढळा आहे. आगामी२० वर्षात प्लॅस्टिकचे उत्पादन दुप्पट, तर २०५पर्यंत तिप्पट होण्याचाअंदाज आहे. प्रामुख्याने पॅकेजिंगसाठी प्लॅस्टिकचा वापर होतो. एकूणप्लॅस्टिकपैकी ९५ टक्‍के प्लॅस्टिक केवळ एकदा वापरून फेकून दिले जाते.त्यापैकी बहुतांश प्लॅस्टिक शेवटी समुद्रात जाऊन मिसळते. प्लॅस्टिकच्यापुनर्वापगसह इतर पर्यायांसाठो फोरमने साद घातली आहे.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.