Automated Translation:
Point out least one major project where our fisherfolk aren’t being put through the grinder
Ramakrishna Keni
If there is a big government project coming up in Mumbai, Thane or Raigad district, our Kolis are extremely worried, because the impact of those projects has already reached them. Due to the chemical effluents of Tarapur Nuclear Centre, Tarapur -M.I.D.C, Boisar and Palghar MIDC, Vasai MIDC, Bhaidar MIDC, Panvel MIDC, Andheri M. I.D.C and Mahape MIDC., the creeks and beaches are polluted and the traditional fishing on the coast has been destroyed and the local fishermen have become jobless. By silting up our only creek in Dharavi —that provides fresh and tasty fish such as mussels, crabs, boi, nivatya, kilis (a four to five feet snake-like tasty fish found in muddy burrows) to feed the whole of Mumbai and which is a golden hen for us— for various projects like B.K.C. Kalanagar, Open Theater and Sion-Mahim Link Road— and killing thousands of mangroves, four to five thousand fishermen in our Dharavi Koliwada are forced to work as slaves in various factories to earn their livelihood.
ONGC has set up a 'rig' in the sea for fishing. Fishermen are prohibited from fishing within 500 meters of that rig. If they accidentally fish in the area, the ONGC personnel tear up their nets and throw them away and impose police action on them. ONGC has 172 such rigs. From this, one can only imagine how much fishing area is being taken up. Similarly, due to the chemical effluents from RCF, BPCL, HPCL, nuclear power plant etc, fishing in Mahul Koliwada bay has been destroyed.
In 1997, the then coalition government canceled the project of expansion of the port in Dahanu taluka due to the opposition of our local fishermen. But now again despite the opposition of the local MLAs and MPs, the same coalition government has decided to build the same project again. Thousands of traditional fishermen will lose their livelihood due to the port being built by Karanja Terminal and Logistics Company at Karanja, Uran. A grand Shivaji memorial is being erected in the creeks in Navi Mumbai. The coastal road from Kandivali to Nariman Point is coming to destroy the beaches of the airport and many Koliwadas in Mumbai.
There is opposition from all over the country against the Land Acquisition Act, which forcibly takes the land of farmers for various major projects. By the same logic, instead of creating an artificial island and erecting a grand Shivaji memorial on it by filling 16 hectares in the same sea the 12,00-member strong Koli community of Colaba Koliwada fishes in, alternatively the memorial should be erected instead on natural islands like Middle Ground Island overlooking the Gateway of India, Butcher Island in front of Bhaucha Dhakka, or Cross Island near Indira Gandhi (Alexander Dock), Band Stand Danda near Mount Mary, Torachi Batti in front of Danda Koliwada, the islands near Gorai Bay, Ambab and Kashya Island on Mala Bay, the island near Madh Fort, and Poshapir near Uttan Vasai. This monument should be erected on such islands and the fires of the home kept burning. Now the coastal road is only adding to the woes. This is not going to reduce traffic congestion at all - on the contrary, the environment will be destroyed, the Kolis will be destroyed.
142 crore worth of fishermen's diesel licenses have not been issued for the last four years. However, the government has announced expenditure of 2000 crores for the Shivaji Memorial and 12000 crores for the coastal road. This is like being called a leader despite dealing two severe blows to the common man. We are not taken into confidence, we are not surveyed while coming up with any project. We are not opposed to these gigantic projects, but our suggestions should be considered. Before we are rendered homeless, our livelihood should be provided for.
OCR text:
असा एक तरी मोठा प्रकल्प दाखवा,ज्यात भरडला जात नाही आमचा नाखवा
रामकृष्ण केणी
मुंबई, ठाणे किंवा रायगड जिल्ह्यात सरकारचाएखादा मोठा प्रकल्प येणार म्हटले, की तेथीलआमच्या कोळी नाखबांच्या काळजात धस्स होते.
कारण त्या प्रकल्पाची झळ त्याला आधीच पोहोचतअसते. तारापूर अणु केंद्र, तारापूर -एम.आय.डी.सी., बोईसर व पालघर एम.आय.डी.सी.,वसई एम.आय.डी.सी., भाईदर एम.आय.डी.सी.,पनवेल एम.आव.डी.सी., अंधेरी एम.आय.डी.सी.आणि महापे एम.आय.डी.सी. या कंपन्यांच्यारासायनिक सांडपाण्यामुळे तेथोळ खाड्या व किनारेप्रदूषित होऊन, नाखवाची किनाऱ्यावरील पारंपरिकमासेमारी संपुष्टात ग्रेऊन आमचे स्थानिक मच्छीमारबेकार झाले आहेत. त्याचप्रमाणे बी.के.सी.कलानगर, खुले चित्रपटगृह आणि सायन-माहीमलिंक रोड यासारख्या विविध प्रकल्पांमुळे शिंपल्या,खेकडे, बोयमासे, निवट्या, किलीस (चार ते पाचफुटाचा सापास्गरख्या दिसणारा चिखलातील बिळातसापडणारा चवदार मासा) अशा प्रकारचे ताजे वचवदार मासे संपूर्ण मुंबईला खाऊ घालणारे आणिसोन्याचे अंडे देणारी धारावीची आमची एकमेवखाडी भराव घालून ब॒जवून आणि हजारो तिवरांची(मॅनग्रोब्हज) झाडांची कत्तल केल्यामुळे आमच्याधारावी कोळीवाड्यातीलळ चार ते पाच हजारमच्छीमारांवर विविध कारखान्यातून गुलामगिरीच्याचाकऱ्या करून आपल्या कुटुंशाचा कसाबसा गुजाराकरीत राहण्याची पाळी थाळी आहे. ओएनजीसीनेमासेमारी करण्याच्या समुद्रात एक 'रिग' उभी केली.
त्या रिगच्या ५०० मीटर परिसरात मासेमारी करण्यातमच्छीमारांना बंदी आहे. चुकुनमाकून त्या परिसरातमासेमारी केली, तर एन.जी.सी.चे कर्मचारी त्यामच्छीमारांची जाळी साफं फाडून फेकून त्यांच्यावरपोलिस कारबाई लादतात. अशा ओ.एन.जी.सी.च्या १७२ रीगज आहेत. यावरून ओ.एन.जी.सी.ने-नाखवांचे मासेमारीचे कितो क्षेत्र व्यापले आहेयाची कल्पना येईल. त्याप्रमाणे आर.सी.एफ.,बौ.पी.सी.एळ., एच.पी.सी.एल., अणुशक्तीकेंद्रासारख्यांच्या रासायनिक सांडपाण्यामुळे माहूलकोळीवाड्याच्या खाडीतील मासेच मेल्यामुळेमासेमारी संपुष्टात आली आहे.
१९९७ मध्ये तत्कालीन युती शासनाने डहाणूतालुक्यातील वाढवण बंदराचा प्रकल्प आमच्यास्थानिक मच्छीमारांच्या विरोधामुळे रद्द केलाहोता. परंतु आता पुन्हा तेथील स्थानिक आमदार वखासदारांनी बिरोध करूनही याच युती शासनाने तोचप्रकल्प पुन्हा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. करंजा,उरण येथील करंजा टर्मिनल.अण्ड लॉजिस्टीक कंपनीउभारत असलेल्या बंदरामुळे तेथील हजारो पारंपरिकमच्छीमारांना आपल्या रोजीरोटीला मुकावे लागणारआहे. शिवरायांचे भव्य शिवस्मारक नवी मुंबईतीलखाड्या-खाजणात उभारलं जात आहे. विमानतळआणि मुंबईतील अनेक कोळीवाड्यांचे किनारेउद्ध्वस्त करायला येत आहे कांदिवलीपासून तेनरिमन पॉईंटपर्यंतचा कोस्टल रोड.
बिविध मोठमोठ्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्याजमिनी जबरदस्तीने घेणाऱ्या भूसंपादन कायद्यालादेशभरातून विरोध होत आहे. त्याच न्यायाने कफपरेड आणि कुलाबा कोळोबाड्यातील पारंपरिकमासेमारी करणाऱ्या बारा हजांर. कोळ्यांच्यामासेमारी करण्याच्या समुद्रात १६ हेक्टरचा भरावघालून एक कृत्रिम बेट निर्माण करून त्यावर भव्यअसे शिवस्मारक उभारण्याऐबजी गेटवेसमोरीलमिडल ग्राऊंड बेट, भाऊच्या धक्क्यासमोरील बुचरबेट, इंदिरा गांधी (एलेक्झान्डड डॉक)जवळोीलक्रॉस बेट, माऊंट मेरोजवळीळ बॅन्ड स्टॅन्ड,दांडा. कोळीवाड्यासमोरील तोराची बत्ती, गोराईखाडीजवळ बेट, माला खाडीवरीळ अंबब आणिकाश्या बेट, मढ किल्ल्याचे बेट, उत्तम वसईकडीलपोशापीर आदी निसर्गबेटे आहेत. यापैकी एका .बेटावर हे स्मारक उभारण्यात यावे आणि आमच्याचुली पेटत्या ठेवाव्यात. आता यात भर पडते आहेती कोस्टल रोडची. यामुळे बाहतूक कोंडी कमीहोणार नाहीच; पण उलट पर्याबरणाचा नाश होईल,कोळीबाडे उदध्वस्त होतील.
मच्छीमारांच्या डिझेलच्या परवान्याचे १४२कोटी गेल्या चार वर्षापासून दिले जात नाहीत. तरीहीसरकारने शिवस्मारकासाठी २००० कोटी आणिकोस्टल रोडसाठी १२००० कोटी खर्च करण्याचीघोषणा केली आहे. म्हणजे 'दोन हाणा; पण पुढारीम्हणा' अशी गत आपल्या सरकारची झाली आहे.कोणताही प्रकल्प आणताना आम्हालाबिश्बासात घेतले गेलेले नाही, सव्हे केलेला नाही.या महाकाय प्रकल्पांना आमचा विरोध नाही,..मांत्रआमच्या सूचनांचा साधकबाधक विचार करावा.आम्ही रस्त्यावर उतरण्याआधी आमच्या भाकरीचीसोय करावी.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.