01 english

02 marathi

[Back to the archive]
Jun 22, 2014

Ports of Inconvenience-import-01

type
publisher
place
Tags
Maharashtra Times

Automated Translation:
The ‘maach’ lie deserted

A ‘maach’ is an open space at a height for drying fish. There were hundreds of such tent like ‘maach’ owned by the fishing community in Vesave Harbour. With the passage of time, the nets have started to disappear due to the decline in fishing activities. Many landlords sold their lands to builders. Therefore, many small buildings and bungalows have now stood in place of the ‘maach’.

_____

A crowded jetty : Madh

The largely neglected Madh-Manori-Erangal villages at one end were connected to the city by boat service from 'Madh Jetty'. The ferry service from this jetty to Versova helps hundreds of passengers to reach Andheri every day. So, ferry boats are the main support to reach the Madh belt. Otherwise, it takes at least one and a half to two hours to reach both these places by bus or local route. However, this jetty is in a dilapidated condition and its modernization is being neglected by the State Government and Maritime Board.

For the past 50 years, Andheri East has been connected to Versova and Madh Jetty by ferry boat service. At this place, a ferry boat is operated by the organization ‘Vesave Fishermen Cooperative Society Ltd.' . This society has about three thousand members. Four big boats are used by the organization for this purpose. For this, a fare of Rs.3 is charged from each passenger. This service can reach Andheri or Madh in just two to five minutes.

Mahendra Lagde, president of the organization, says that the ferry service is open from 5 am to midnight. The service is provided even in the rains, but it is cancelled in case of heavy rains and gusty winds. The capacity of one boat is around 65 passengers and skilled crews are appointed to run the boat.

__

Oars were used earlier

Locals say that before the advent of diesel powered mechanized boats, the boats were operated by oars, at which time a fare of 2 to 5 paise was charged.

__

25 paise of the tickets to Govt

25 percent of the fare charged to each passenger goes to the government as revenue. From this, at least Rs. 90,000 are deposited to the government every month.

__

Neglect by the Maritime Board

The job of the Maritime Board is to build a good jetty and provide modern facilities at this place. But no plan is made by the Maritime board. That is why new schemes have not been implemented in the last several years.

__

Bhaucha Dhakka

Bhaucha Dhakka is named after Laxmanbhau Ajinkya, a Marathi contractor who built it. Bhaucha Dhakka is a witness of Mumbai's historical sea transport, but today it lies completely neglected. At present, although the atmosphere there is gloomy due to rain, on other days too, no one pays attention to the passenger traffic and the facilities here.

Kasara port, the center of fishing operations before Bhaucha Dhakka, was almost closed due to the closure of fishing due to monsoons, that is, the road leading to the jetty from Carnac Bunder was still jammed with queues of trucks and trailers at the docks. Apart from this, the number of cars coming and going from the freeway has increased. After crossing this traffic jam, it is difficult for the passengers to reach their designated launch. There is always another drawback of port congestion.

There is perennial water traffic from the Dhakka to Mora (Uran) port. Ferrying of salarymen from Uran to Mumbai continues till 10 pm. Whereas the launches at Rewas (Alibaug) barely run in the remaining months except the monsoons. Since the start of the punctual service from Gateway of India to Mandwa, the services of Rewas have gone downhill in the last ten years. Three jetties are currently in use at Bhaucha Dhakka. To the east there was a floating jetty, which moved up and down with the tides. A few years ago it was demolished and now a simple jetty has been built here instead.

Bhaucha Dhakka otherwise is a safe harbor. That’s why Gharapuri's launches are brought to Bhaucha Dhakka if sudden winds are encountered while taking them to the Gateway. But Bhaucha Dhakka has no special facilities. Also passengers complain that sediment in the water in front of it is not removed on time. The shed over it is old. If any sudden medical calamity occurs on the jetty, it will be exhausting until one manages to reach the main road.When it increases, one by one, bribes are standing here, not the narrator's par- 'Passengers have to reach the jetty by passing four launches. It's nerve-wracking to step into a moving launch along a narrow path with luggage. Number one nudge in the direction of th ... complex to release bribes to the launchers clock wise ...

Like Bhaucha Dhakka, Gateway jetty also comes under the jurisdiction of Mumbai Port Trust. But the control of all the launches going on here comes to the Maharashtra Maritime Board. The plan to set up a passenger water terminal by erecting pontoons i.e. floating jetties in front of the gateway was compromised by the state government two years ago in the budget. A provision of five crore rupees was made for it. Till date this plan has not materialized.

Despite being a passenger water terminal, there is no waiting lounge or simple booths for passengers. For the elderly, going up and down stairs is akin to having one’s bones broken.

The number of private speedboats is increasing day by day. For them, Jetty No. 5 in front of the Bombay Presidency Radio Club has been allocated. There are no clear rules on how exactly these boats are regulated and how many boats are allowed to carry passengers for hire.

__

Authorities responsible for repair of boats

The repair and maintenance work of these boats is done by the authorities itself. Not only this, they also take on the responsibility of sludge removal. In that case, the Government and Maritime Board is emphasizing on reforms.

__

Stones and boulders rule the roost: Dadar Chowpatty

The Dadar Chowpatty coast, once known as the pride of Mumbai, is no longer a coastline. The once-glittering golden and silver sands have been long destroyed. Only stones and giant tetrapods now make up the coastline. The only sandy beach that remains is from Chaityabhoomi to Kirti College and beyond Prabhadevi's beach. The stretch from Chaityabhoomi to the coast of Mahim is completely dry. From this area, the sea water comes to the road. A protective wall of stones is now being built to stop these gigantic waves. The waves crash every year. Around 2010, giant rocks (boulders) began to be placed in the Chaityabhoomi area to protect the shoreline from the waves. Fearing that the Chowpatty would be destroyed, the bouldering work was halted. But the government put in stones to protect Chaityabhoomi. Now the work of building a stone wall from Chaityabhoomi directly to Mahim is going on. During this year's rains, the water level of the sea rose so much that the waves rushed directly across the Swatantryaveer Savarkar Marg. Earlier there was a water line from Sharada Sadan adjacent to Chowpatty to Mahim's Samudra Tarang Society. Now that the water has reached the main road, one can imagine what could happen in Dadar in the future. A concrete protective wall has been constructed from the Mahatma Gandhi swimming pool to the Mayor's bungalow in the past few months. Like Nariman Point or Worli Sea Face, there are plans to build a walkway on it. There is an attempt to create a new tourist spot by installing attractive lights and chairs to sit on this walk-way. Efforts are also being made to take the help of private companies for this._____

Saving Chowpatty...

Local MLA Nitin Sardesai reports that via the 13th Financial Commission, the Maharashtra Maritime Board has so far given Rs. 3 crore 63 lakh to an organisation CWPRS to build a 500m sunprotection barrier from Kirti College to Dadar Chaityabhoomi, and a 500m wall from Chaityabhoomi to Hinduja Hospital at Mahim. This project will be implemented in three phases till 2017. 827 crores will be spent on the entire project. The Asian Development Bank will provide financial support for the conservation and beautification of the Chowpatty shore._____

Photos : Shailesh Jadhav, Rajesh Churi and Raju BandekarLayout : Swara Patole.

OCR text:
माच जास पडल

माच म्हणजे मासे सुकविण्यासाठी उंचावर तयार केलेलीजागा. वेसावे बंदरात मांडवासारख्या आकाराचे मच्छिमारसमाजाच्या मालकीच्या उसे ऐोवणळो ज्या टोले. व्वाऐेशारीव्यवसायाला अवकळा आल्याने काळाच्या ओघात माचओस पडू लागले आहेत. अनेक माचमालकांनी आपल्याजागा बिल्डरांना विकून टाकल्या. त्यामुळे माचच्या जागीआता अनेक लहान इमारती आणि बंगले उभे राहिले आहेत.

_____

गर्दीची जेट्टी : मढ

एका टोकाला दुर्लक्षित असणाऱ्या मढ-मनोरो-एरंगळ या गावांना बोटीच्या सेवेने शहराशी जोडण्याचे काम 'मढ जेट्टी' वरून होते. या जेट्टीवरून वरसोव्यास जाणाऱ्या फेरीसेवेमुळे दररोज शेकडो प्रवाशांनाअंधेरी गाठण्यास मदत होते. तर, मढपट्ट्यात येण्यासाठी फेरीबोट हा प्रमुखआधार आहे. अन्यथा, या दोन्हीठिकाणी जाण्यासाठी बस वा लोकलमार्गाने किमान दीड ते दोन तासांचाफेरा मारावा लागतो. मात्र, या जेट्टीची दुरवस्था झाली असून त्याच्या आधुनिकीकरणासाठी राज्यसरकार, मेरिटाइम बोर्डाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

गेली ५० वर्षे या जेट्टीवरून अंधेरी पूर्वेतोल वर्साबा आणि मढ जेट्टी फेरीबोट सेवेने जोडलेलीआहे. या ठिकाणी 'वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटी लि.' या संस्थेतर्फे फेरीबोट चालवलीजाते. या सोसायटीत सुमारे तीन हजागंवर सभासद आहे. संस्थेतर्फे यासाठी चार मोठ्या बोटींचावापर केला जातो. त्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून तीन रुपये दर आकारला जातो. या सेवेनेकेवळ दोन ते पाच मिनिटांत अंधेरी वा मढ गाठता येते.

फेरीबोटीची सेवा सकाळी ५ ते रात्री पाऊणपर्यंत सुरू असल्याचे संस्थेचे अध्यक्ष महेंद्रलगडे सांगतात. पावसातही सेवा दिली जात असून त्यात प्रचंड पाऊस, सोसाट्याचा वारासुटल्यास अपबाद केला जातो. एक। बोटीची क्षमता सुमारे ६५ प्रवाशांपर्यंत असून बोटीचालवण्यासाठी कुशल कर्मचारी नेमले आहेत.

__

पूर्वी वल्ह्यांचा वापर

डिझेलवर चालणाऱ्या यांत्रिकी बोटी येण्यापूर्वीबल्ह्यानी बोटी चालवल्या जायच्या, त्यावेळी दोन तेपाच पैसे इतका दर आकारला जायचा, कालांतरानेया दरांमध्ये हळूहळू वाढ झाल्याचे स्थानिकसांगतात.

__

तिकिटांपैकी २५ पैसे सरकारकडे

प्रत्येक प्रवाशास आकारल्या जाणाऱ्या तिकिटांपैकी२५ टक्के भाग महसुलापोटी सरकारकडे जमाहोतो. त्यातून दर महिन्याला किमान ९० हजार रुपयेसरकारकडे जमा होतात.

__

मेरिटाइम बोर्डाचे दुर्लक्ष

या ठिकाणी चांगली जेट्टी उभारणे, आधुनिक सुविधापुरवण्याचे काम मेरिटाइम बोर्डाचे आहे. पणमेग्टाइम बोर्डाकडून कोणतीही योजना आखलीजात नाही. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांत नव्यायोजना अमलात आलेल्या नाहीत.

__

... धक्‍का

लक्ष्मणभाऊ अजिंक्य या मराठी कंत्राटदाराने बांधलेला व त्यामुळेचभाऊचा धक्‍का हे नामकरण झालेला. भाऊचा धक्का-हझ मुंबईच्याजलबाहतुकीचा प्राचीन साक्षीदार पण आज मात्र-नो पूर्णपणे दुर्लक्षितझालेला आहे. सध्या एक तर पावसामुळे तिथले वातावरण मरगळलेलेअसले, तरी इतर दिवशीही इथल्या प्रवासी वाहतुकीकडे व पर्यायानेसुविधांकडे कुणाचे लक्ष नाही, अशी स्थिती आहे.

पावसाळ्यामुळे मच्छिमारी बंद असल्याने भाऊच्या धवक्याआधीचेकसारा बंदर हे मच्छिमारी व्यवहारांचे केंद्रस्थान जवळपास बंदच होतेअर्थात धक्क्याकडे कर्नाक बंदरकडून प्रवेश करणाऱ्या रस्त्याची मात्रगोदीतील ट्रक व ट्रेलर्सच्या.रांगेने आजही कोंडी झाली होतीच. यात शिवाय फ्रीवेवरून येणाऱ्या-जाणाऱ्या मोटारींची भर पडलेली आहेच. ही बाहतूककोंडी पार केल्यानंतर आपली ठरलेली लाँच गाठताना प्रवाशांना या कसारा ही. बंदरच्या गर्दीचा आणखी एक अडसर नेहमी असतो.

धबक्यावरून मोरा (उरण) बंदराकडे बारमाही जलवाहतूक होते. उरण तेही मुंबई अगदी रात्री दहा वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांची वाहतूक सुरू असते. तर रेवस(अलिबाग)च्या लाँचेस पावसाळा वगळून उरलेले महिने जेमतेम चालतातगेटवे ऑफ इंडिया ते मांडवा या वक्तशीर सेवा सुरू झाल्यापासून गेल्यादहा वर्षात रेवसच्या सेवा पार गाळात गेल्या आहेत. भाऊच्या धक्क्यावर सध्या तीन धक्के वापरात आहेत. पूर्बी इथे एक झुलता धक्‍का होता, जो भरती-ओहोटीनुसार वर-खाली व्हायचा. काही वर्षांपूर्वी तो मोडित निघालाआणि आता त्याऐवजी एक साधा धक्का इथे बांधण्यात आला आहे.

भाऊचा धक्का तसे सुरक्षित बंदर आहे आणि त्यामुळेच घारापुरीच्या लौंचचा गेटवेकडे नेताना अचानक वारा खाण्याची प्रेळ आली, तर त्यांना भाऊच्याधक्‍्क्याकडे आणले जाते. पण धवंक्‍्यावर कोणत्याही विशेष सुविधा नाहीत. धब्क्यासमोरच्या पाण्यातील गाळही. वेळच्या वेळी काढला जात नाही,अशी तक्रार प्रवासी करतात. धक्क्यावरची शेड पार जुनाट आहे. धक्क्यावर अचानक कोणती वैद्यकीय आपत्ती आली, तर येथून रस्त्यावर बाहेर,पडेपर्यंतच दमछाक होईल.

वाढला का, एकाला एक खटून इथ लाच उभ्या राहतात न कथाकचा पार-'चार लाँच पार करून प्रवाशांना धक्‍का गाठावा लागतो. यात अगदी निमुळत्यावाटेबरून हलत्या लाँचमध्ये सामानसुमानासह पांऊल टाकणे हे जिवावरबेतणारे असते. लाँचवाल्यांना घड्याळाच्या काट्यानुसार लाच सोडण्याचीव्या ... संकुलाच्या दिशेस एक नंबरचा धक्का...

भाऊच्या धक्क्‍्याप्रमाणेच गेटवेचा धक्काही मुंबई पोर्ट-टरस्टच्या अखत्यारीतयेतो. पण इथे चालणाऱ्या सर्व लाँचेसचे नियंत्रण मात्र महाराष्ट्र मेरिटाडम बोर्डाकडे येते. गेटवेसमोर पॉन्टून्स म्हणजे तरंगते धक्के उभारून प्रवासी जलवाहतुकीचे टर्मिनल उभारण्याची योजना राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वीबजेटमध्ये धोषित केली होती. त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आजतागायत दी योजना प्रत्यक्षात आलेली नाही.

प्रवासी जलवाहतुकीचे टर्मिनल असूनही प्रवाशांसाठी एकही वेटिंग लाऊन्ज किंवा साधी बाकेही कुठे नाहीत. वयोवृद्धांसाठी तर धक्‍क्‍्यांवरीलपायऱ्यांची चढउतार करणे हा पाय मोडून घेण्याचाच प्रकार आहे.

खासगी स्पीडबोटींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यासाठीरेडिओ क्लबसमोरचा पाच क्रमांकाचा धक्का देण्यात आलेला आहे. याबोटींचे नियमन नक्की कसे होते, किती बोटींना भाड्याची प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे, याचे कोणतेही सुस्पष्ट नियम नाहीत.

__

बोटींची दुरुस्ती संस्थेकडून

या बोटींची दुरुस्ती, देखभालीचे काम संस्थेकडूनचकेले जाते. इतकेच नव्हे तर गाळ काढण्याचा भारहीसंस्था उचलत असते. अशावेळी सरकार, मेरिटाइमबोर्डाने सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे.

__

दगडांचे साम्राज्य

दादर चौपाटी

मुंबईची शान म्हणून ओळखली जाणारी दादरचौपाटी आता चौपाटी राहिलेली नाही. चंदेरी-सोनेरी बाळूची पुळण केव्हाच नष्ट झाली आहे. केवळ'दगड आणि महाकाय टेट्रपॉडचा किनारा झाला आहे.केवळ 'चैत्यभूमीपासून कीर्ती कॉलेज व त्यापुढीलप्रभादेवीच्या किंनारपट्टीपर्यंत वाळूचा किनारा राहिलाआहे. चैत्यभूमीपासून माहीमच्या किनारपट्टीपर्यंतचीचौपाटी संपूर्णपणे खचली आहे. याच भागातूनसमुद्राच्या ननाटांचे पाणी रस्त्यावर येते. या महाकायलाटा थोपवण्यासाठी आता दगडांची संरक्षणक भिंतउभारण्याचे काम सुरू आहे दरवर्षी लाटांचा तडाखा'वाहतच आहे. लाटांच्या तडाख्यापासून किनारपट्टीलावाचवण्यासाठी सुमारे २०१०मध्ये चैत्यभूमीच्यापरिसरात महाकाय दगडी शिळा (बोल्डर) टाकण्याससुरुवात झाली तेव्हा चौपाटी नष्ट होईल, या भीतीनेशिळा टाकण्याचे काम थांबवले. पण मरकारनेचैत्यभूमीच्या संरक्षणसाठी दगड टाकले. आता तरचैत्यभूमीपासून थेट माहीमपर्यंत दगडी भिंत निर्माणकरण्याचे काम सुरु आहे. यंदाच्या पावसात तरसमुदाच्या पाण्याची पातळी इतकी बाढली की लाटांनीथेट स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग ओलांडून पलिकडेधाव घेतली. पूर्वी चौपाटीला लागून असलेल्याशोरोबाला सदन ते माहीमच्या समुद्र तरंग सोसायटीपर्यंतपाण्याचा मारा होता. आता मुख्य रस्त्यापर्यंत पाणीगेल्याने भविष्यात दादरमध्ये काय होऊ शकते, त्याचीकल्पना करता येते. गेल्या काही महिन्यांपासून महात्मागांधी स्विमिंग पूल ते महापौर बंगल्यापर्यंत पक्कीसंरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. नरिमन पॉइंटकिंवा वरळी सी फेसप्रमाणे त्यावर वॉक वे बांधण्याचीयोजना आहे. या वॉक-वेवर बसण्यासाठी खुर्च्या,आकषक दिवे लावून नवीन पर्यटनस्थळ निर्माणकरण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांचीमदत घेण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

_____

चौपाटी वाचवण्यासाठी...

किर्ती कॉलेज ते दादर चैत्यभूमीपर्यंत पाचशे मीटरचा धूपप्रतिबंधक बंधार व चैत्यभूमी ते माहीमहिंदुजा हॉस्पिटलपर्यंत पाचशे मींटरंची भिंत बांधण्यासाठी सीडिंब्ल्यूपीआरएस या संस्थेलामहाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने तेराव्या वित्त आयोगामार्फत ३%कोटी ६३ लाख रुपये आतापर्यंतदिल्याची आकडेवारी स्थानिक आमदार नित्नीन सरदेसाई देतात. हा प्रकल्प २०९९पर्यंत तीनटप्प्यात राबवण्यात येणार आहे. संपूर्ण प्रकल्पावर ८२७ कार्टी रुपये खर्च होणार आहेत. याचौपाटीच्या किनाऱ्यांच्या संवर्धनासाठी व सुशोभिकरणासांढी एशिअन डेव्हलपमेंट बँकेचेअर्श्वसहाय्य होणार आहे.

_____

फोंडो : शैलेश जाधव, राजेश चुरी आणि राजू बांदेकर | सजावट : स्वरा पाटोळे

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.