Automated Translation:
Purse seine net holders seek trawler licenses
Fishermen appeal to to Department of Fisheries for change of status due to ban
Mirya (Ratnagiri), 19th: Since the possibility of getting additional funds for fishing is slim, purse seine net owners have started to move towards trawler fishing. While fishing boats are being modified for this purpose, applications to the Department of Fisheries are being made for permit changes. Meanwhile, purse seine net owners have begun applying to the Department of Fisheries for gillnet fishing.
The state government has been cracking down on purse seine net fishing, which has brought financial woes to this region. Fishermen have been stuck with repaying loan instalments and salaries of sailors. Only two and a half months (70 days) are left for fishing. Therefore, purse seine net owners have started gearing up for trawler fishing. Since existing fishing permits need to be changed for trawler fishing, purse seine net owners have begun submitting applications for the same to the Department of Fisheries.
Trawler licenses will be issued to purse seine net owners only after verifying documents such as the boat owner’s proposal, photos of modifications made to the fishing boat, Licensing officer's report etc. said Nagnath Bhosale, Assistant Commissioner of Fisheries.
2 lakhs for modification of the boat
Purse seine net owners will have to spend two lakhs to change the yacht. This will be the expenditure for Dali nets, winches, metal pillars etc. Since there is adequate fishing yield from trawlers, the fisherman anticipate that this cost will be recovered by May. Fishermen also said that this capital can be used for the next fishing season.
OCR text:
पर्ससीन नेटधारकांना हवेत ट्रॉलर परवाने
बंदीमुळे पर्वण्यातील बदलासाठी मच्छिमारांकडून मत्स्य विभागाकडे अर्ज
मिऱ्या (ग्त्मांगिरी), ता. १९:माखेमारीसाठी मुदलवाढ मिळण्याचीशक्यता कभी असल्यामुळे या पर्यसीन नेट्यारकांनी ट्रॉलरमासेमाऐैसाठी हालचाली सुरू|केल्या आहेत. यासाठी नौकेतदुह्स्ती केळी. जात. अखून,प्रवान्यानील बदलासाठी मत्स्यविभागाकडे अर्ज केळे आहेत. तरपरिनी पर्ससीन नेटघार्कांनी गिळमेंटमासेमारीसाठी मत्स्य विभागाकडेअर्ज करण्यास सुरुवात केली आहे.
राज्य सरकारे पर्ससीननेटडोरे होणाऱ्या मासेमारीवरजाभेबारीपासुन 'बेदो धालली आहे,त्यामूळे या सच्छीमा्ावर आर्थिकअरिष्ट ओढवले आहे. कर्जांचे हुत्ते. खलाशांचा खर्च या वित्चनेत हे. मच्छोमार॑ सापडले आहेत.मासेमारीसाठी केवळ अडीच महिन्यांचा ७० दिवस) काळावधी उरला आहे. त्यामुळे पर्ससीन नेटधारकांमी ट्रॉलर मासेमारीसाठा तयाग सुरू केली आहे. ट्रॉठर मासेमारीसाठी परब न्यामध्ये बदल करणे आवश्यक असल्यामुळे त्यासाठीचे अर्ज पर्ससीन नेटधारकाकडून मत्स्य विभागाकडेदाखल करण्यास सुरुवात झालो आहे.नोकामालकांचा प्रस्ताव, टलिंगसाठी नौकेत करण्यात आलेल्या बदलाचा फोटो, परबाना अधिकाऱ्याचा अहबाळ आदो कागदपत्रे तपासूनपर्ससीन नेढ्यारकांना टॉलरचापरवाना दिळा जाईल. अमे सहायक,मत्स्य व्यवसाय आयकत नागनाथभाझले यांनी सांगितले.
नौकेतील बदलासाठी दोन लाखाचा खर्च
नौकेत बदल करण्यासाठी पर्ससीन नेटंधारकांना दोनलाखांचा खर्च करावा लागणार आहे. डालीचे जाळे, विंच,वोखंडी खांब आदींसाठी हा खर्च होणार आहे. सध्याट्रॉलरबाल्यांना बऱ्यापैकी मासळी मिळत आहे. त्यामुळेहा खर्च मेपर्यंत वसूळ होईल. तसेच या भांडवलाचावापर पुढीळ मासेमारी हंगामासाठी करता येईल, असेमच्छीमागंकडून सांगण्यात आले.
६७७ ॑ क॑ ध्द ९७७ % ७९६
४ (| 1171र्7-पजायाचा गणणर््यामाभामावाश्याक्शिकल* कबल! प्रा. १ ०पग्लतकातक
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.