Automated Translation:
In the case of crores of fur scam
Saeed Masood of 'City Group' arrested
17 Mon 2012.
Mumbai 16: Citi Group chairman Saeed Masood, who defrauded thousands of investors through the companies 'City Limousine' and 'City Realcom', was arrested in Delhi by the Enforcement Directorate. Directorate officials informed in Mumbai that he will be brought to Mumbai and produced before the court.
The Directorate of Enforcement had registered a case against Saeed Masood under the Prevention of Money Laundering Act in April. His property has also been seized. It is suspected that he bought the property by defrauding the investors.
Mumbai Police also registered a case of fraud against Masood for giving false promises and deceiving people to invest in various schemes earlier. Trya is suspected to have duped thousands of people in Mumbai, Thane area and across the state of crores of rupees.
_____
Mumbai forts echo with cries of Jai Hind
Flag hoisting at Sewri, Bandra, Worli, Dharavi, Sion
'Sakaal' carries news of the misfortunes of the forts.
Like Maharashtra, there are many forts in Mumbai. 'Sakaal' also published a news bulletin to draw attention to the fact that the forts should be preserved and conserved and should be considered for tourism. Among other forts in Mumbai, Mahim Fort has a history of encroachments; While some remains of Riva fort are left, Dharavi fort had become a dumping ground and was cleaned by the 'Youth Hostel' branch with the help of locals before the flag salute. The representatives of the youth hostel said that such activities will continue further as well.
Mumbai, 15: Slogans of Vande Mataram, Jai Hind slogans echoed in the forts of Mumbai today. Tricolor was hoisted on these forts for the first time after Independence. Many people who are not aware of it despite living in this area took a little detour and also enjoyed seeing the fort along with flag hoisting on this occasion.
The Kandivali branch of the 'Youth Hostel of India', to draw attention to the deteriorating condition of the forts in Mumbai, for the first time at 9 a.m. organised flag hoisting at Sewri, Bandra, Worli, Dharavi, and Sion forts,. Mumbaikars also gave a great response to it. Many local citizens also participated in this spontaneously. They also expressed happiness that this kind of activity is being done at the fort for the first time.
Mumbaikars have been overwhelmed by the spontaneous response to the flag hoisting. Due to this, we hope issue of preservation and repair of these forts will come to the attention of the government and finally start. - Ashish Bhandari, Youth Hostel, Kandivali Branch
The Kandivali branch of 'Youth Hostel of India' hoisted the fort tricolor on Thursday to draw attention to the deteriorating condition of the forts in Mumbai. Locals also attended the flag-off at Worli Fort.
OCR text:
कोट्यवधींच्या फर बणूकप्रकरणी
'सिटी ग्रुप'चा सईद मसूद अटकेत
१७ सोम २०१२.
मुंबई ता. १६ : 'सिटी लिमोझिन'आणि 'सिटी रिअलकॉम' या कंपन्यांमार्फत हजारो गुंतवणूकदारांनाकोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्यासिटी ग्रुपचा अध्यक्ष सईद मसूद यालासक्तवसुली संचालनालयाने दिल्लीतअटक केली. त्याला मुंबईत आणूनन्यायालयापुढे हजर केळे जाईल, अशीमाहिती संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनीमुंबईत दिली.
सक्तवसुली संचालनालयाने सईदमसूदविरुंद्ध प्रिव्हेन्शन ऑफ मनीलाँडरिंग कायद्याखाली एप्रिलमध्ये गुन्हादाखल केला होता. त्याची मालमत्ताहीहस्तगत करण्यात आली आहे.गुंतवणूकदारांची फसवणूक करून त्यानेही मालमत्ता विकत घेतली असल्याचासंशय आहे.
यापूर्वीही विविध योजनांमध्येलोकांनी गुंतवणूक करावी, यासाठीखोटी आश्वासने दिल्याबद्दद आणित्यांची फसवणूक केल्याबद्दल मुंबईपोलिसांनीही मसूदविरुद्ध फसवणुकीचागुन्हा दाखल केला होता. त्र्यानेमुंबई, ठाणे परिसरातील तसेच संपूर्णराज्यातील हजारो लोकांना कोट्यवधीरुपयांना फसवल्याचा संशय आहे.
_____
मुंबईतील किल्ले जय हिंदने दुमदमले
शिवडी, वांद्रे, वरळी, धारावी, सायन येथे ध्वजवंदन
'सकाळ'ने मांडली किल्ल्यांची व्यथा
महाराष्ट्र जसे किल्ल्यांचे ... मुंबईतही अनेक किल्ले आहेत. ा किल्ल्यांचेही जतन, संवर्धनकरावे, पर्यटनाच्या दृष्टीनेही त्याचा विचार केला जावा याकडे लक्ष वेधण्यासाठी 'सकाळ'नेही वृत्तपालिका प्रसिद्ध केली होती. मुंबईतील इतर किल्ल्यांपैकी माहीम किल्ल्याला अतिक्रमणांचा विळखा आहे; तर रिवा किल्ल्याचे काही अवशेषच उरले आहेत धरावी किल्ल्याचे डम्पिंग ग्राऊंड झाले होते ध्वजवंदनापूवी स्थानिकांच्या मदतीने 'युथ हॉस्टेल'च्या शाखेने ...स्वच्छ करून घेतला होता. यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम र्बविले मातीत युथ हॉस्टेलच्या प्रतिनिधीनी या वेळी व्यक्त केली.
मुंबई, ता. १५ : वंदे मातरम, जय हिंद अशा घोषणांनी आज मुंबईतील किल्ल्यांचा परिसर दुमदुमूनगेला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या किल्ल्यांवर तिरंगा डकला. या परिसरात राहूनही त्याची माहिती नसलेल्याअनेकांनी थोडी वाट वाकडी रून ध्वजावंदनासहकिल्ळे दर्शनाचाही आनंद यानिमित्ताने घेतला.
'युथ हॉस्टेल ऑफ इंडिया'च्या कांदिवली शाखेने मुंबईतील किल्ल्यांच्या ढासळणाऱ्या परिस्थितीकडे क्ष वेधण्यासाठी शिवडी, वांद्रे, वरळी, धारावी, सायन किल्ल्यांवर प्रथमच स्वाक्तयदिनी एकाच वेळी सकाळी ९ वाजता घ्यजवंदय केले. त्याला मुंबईकरांनीही मोठाप्रतिसाद दिला. अनेक स्थानिक नागरिकही यामध्येउत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यांनीही पहिल्यांदाचकिल्ल्यावर अशा प्रकारचा उपक्रम होत असल्याचाआनंद व्यक्त केला.
मुंबईकरांनी ध्वजवदनाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे खूप भारावूनगेलो आहे. या किल्ल्यांच्या जतन, तसेच दुरुस्तीचा प्रश्नही यामुळे सरकारच्या नजरेस पडो आणिमार्गी लागो.
- आशीष भंडारी, युथ हॉस्टेल, कांदिवळी शाखा
'युथ इॅस्टेल ऑफ इंडिया'च्या कांदिवली शाखेने मुंबईतील किल्ल्यांच्या ढासळणाऱ्या परिस्थितीकडे ल॑क्ष वेधण्यासाठी गुरुवारी या किल्ल तिरंगा फडकावला. वरळी किल्ल्यावर झालेल्या ध्वजवंदनाला स्थानिकांनीही हजेरी लावली.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.