Automated Translation:
Sassoon Dock to turn “Smart” - 60 crore fund for development works
Friday December 2015
Uran, 3rd (Correspondent): Mumbai's Sassoon Dock port, a base for thousands of fishermen in Raigad, Thane and Mumbai, will be made smart. About 60 crores will be provided by the Mumbai Port Trust and the Ministry of Agriculture for the development of the port.
There has been a demand for clean and hygienic fish processing at Sassoon Dock for many years. This is important for exporting fish to the European market. Therefore, modernization and repair of this port was the need of the hour. Nitin Gadkari, in his first public event at the Sassoon Dock after the Narendra Modi-led BJP government came to power, had promised fishermen of desilting the harbor and improving the water depth.
The hindrances at the port were brought to the notice of BJP state executive member and JNPT trustee Mahesh Baldi by the fishermen. He followed up with Union Shipping Minister Nitin Gadkari, Mumbai Port Trust Chairman Ravi Parmar and Chief Engineer Guru Prasad Rai. So the development of this port finally received a green light. A fund of Rs 60 crore was approved for this purpose.
The development work at the port has just started. It was inspected by Mahesh Baldi, former president of Karanja Fishermen Cooperative Society Pradeep Nakhwa, Narayan Nakhwa etc.
On this occasion, Nakhawa reacted favourably saying that work has really started for the welfare of the fishermen in its true sense, and he expressed his gratitude to Nitin Gadkari and Baldi for the same.
OCR text:
संसूंने डॉक होणार स्मार्ट
विकासकामांसाठं६० कोटींचा निधी
शुक्रबारडिसेंबर २०१ ५
उरण, ता. ३ (वार्ताहर) :रायगड, ठाणे आणि मुंबईतीलहजारो. मच्छिमारांसाठी आधारअसलेल्या मुंबईतील ससून डॉकबंदराला स्मार्ट करण्यात येणारआहे. बंदराच्या विकासासाठीमुंबई पोर्ट ट्रस्ट आणि कृषीमंत्रालयाच्या वतीने सुमारे ६०कोटींचा निधी देण्यात येणारआहे.
ससून डॉक येथे मासळीवरहोणारी प्रक्रिया स्वच्छ आणिआरोग्यास पोषक असावी,अशी मागणी अनेक वर्षांपासूनआहे. युरोपमधील बाजारपेठेतमासळीची निर्यात करण्यासाठीही बाब महत्त्वाची ठरते. त्यामुळेया बंदराचे आधुनिकीकरण वदुरुस्ती, होणे काळाची गरज होती.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीभाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतरससून डॉकमध्ये झालेल्या आपल्यापहिल्याच जाहीर कार्यक्रमातनितीन गडकरी यांनी मच्छीमारांनाबंदरातील गाळ काढून पाण्याचीखोली वाढविण्याचे आणि दुरुस्तीचेआश्वासन दिले होते.
बंदरातील अडीअडचणीमच्छीमारांनी भाजपच्या राज्यकार्यकारिणीचे सदस्य आणिजेएनपोटीचे विश्वस्त महेश बालदीयांच्या निदर्शनास आणल्या होत्या.त्यांनी केंद्रीय नौकानयन मंत्री नितीनगडकरी, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्षंरवी परमार आणि मुख्य अभियंतागुरुप्रसाद राय यांच्याकडे पाठपुरावाकेला. त्यामुळे या बंदराच्याविकासाला अखेर हिरवा कंदीलमिळाला. त्यासाठी साठ कोटीरुपायांचा निधी मंजूर झाला.
बंदरातील विकासकामालानुकतीच सुरुवात झाली. त्याचीपाहणी महेश बालदी, करंजामच्छीमार सहकारी सोसायटीचेमाजी अध्यक्ष प्रदीप नाखवा,नारायण नाखवा आदींनी केली,
नाखवा यांनी मच्छीमारांच्याहितासाठी खऱ्या अर्थाने काम सुरूझाले आहे, अशी प्रतिक्रिया या वेळीव्यक्त. केली. त्यांनी नितीन गडकरीआणि बालदी यांचे आभार मानले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.