Automated Translation:
Scuby Dooby - an adventurous career
In scuba diving, a diver can dive underwater using a scuba set. On their backs is a heavy tank filled with oxygen. Scuba divers can survive at such depths below the surface of the water thanks to oxygen supply through a small rubber tube.
Scuby dooby - a daring career
Scuba diving... just the word is enough to excite you. This is actually underwater diving, which men have been doing for years. But the unique part about this is the scuba set. Divers use scuba sets for scuba diving. This allows them to inhale and exhale underwater. On their backs is a heavy tank filled with oxygen. A scuba diver can survive this deep below the surface thanks to oxygen supply through a small rubber tube.
Other forms of diving require either holding the breath or supplying oxygen from above the water. In scuba diving, since divers have oxygen with them, this gives them more time and freedom to move around in larger areas. Scuba diving is not promoted as a water sport in our country, but in western countries it is recognized as one. Scuba diving is useful for many things, not just for sport or recreation. Scuba diving is useful for many things, such as repairing and maintaining large aquariums, repairing and maintaining large boats, certain types of fishing, conventional and recreational activities such as television shows.
Since the popularity of scuba diving as a water sport, its training facilities have also become available in and around Mumbai.
Orca Dive Club is only for diving. Adenwala Club, founded in 2008 that trains you in diving. This training starts in Mumbai but ends in Lakshadweep, Pattaya, wherever there are diving destinations. Yak Diving Training Center in Navi Mumbai offers amateur and mostly professional diving training. Blue Bulb Training Center also provides diving training.
Hemchandra Phadke
We have very few people taking up scuba diving as a career. However, since there are a lot of job opportunities abroad in this field, attractive packages are also offered for them. Its demand is gradually increasing in our country too. As there are fewer scuba divers, we have to rely on the Navy or some experts for underwater missions.
Scuba diving as a career does not require any educational qualification. However, to complete various levels of training in the same field, you need to complete certificate courses at those levels.
Training institutes
Some world renowned and recognised training institutes are: PADI (Professional Association of Diving Instructors) Santa Clara, California, BSAC (British Sub-Aqua Club), NAUI (National Association of Underwater Instructors), SSI (Scuba Schools International), and FDF (French Diving Federation)
Institutions in India
Certification is required as divers and instructors. PADI courses range from entry level scuba diver and open water diver to master scuba diver and a variety of interim instructor certifications. There are also courses for professional certification such as Assistant Instructor, Open Boater Scuba Instructor, Master Scuba Diver Trainer, Dive Master. These courses can be completed from PADI approved diving schools in India.
In India, there are such institutes in Goa, Pondicherry, Lakshadweep Islands, Andaman and Nicobar Islands. Maharashtra Tourism Corporation also organizes short scuba diving courses. It also includes PADI certification courses. The Bangalore Mountaineering Club also offers PADI courses. Apart from this, a few scuba diving training programs are offered at Barracuda Diving Institute, National Institute of Boat Sports in Goa. The Thane Scuba Diving Club also offers American Canadian Underwater Certifications (ACUC) Instructor Trainer Course with the help of ACVC International. Suganthi Devadason Marine Research Institute (SDMRI) Tuticorin, an institution affiliated to the Manonmaniam Sundaranar University in Tamil Nadu, offers a 15-day course.PADI certification courses and Advanced Open Water (Second Level) courses are also taught by these institutes. The Navy has its own training center. It is recognized by the International Marine Contractors Association. They also train other citizens. Commercial diving courses are taught from the Indian Navy Diving School, Kochi. Students can complete this course after 12th standard. It teaches the physics and effects of scuba diving on the human body, and what Scuba diving actually is. Physics, first aid and rescue ops are also taught in detail in the advanced levels.
Personality traits needed
This career requires a high level of mental and physical fitness. Apart from that, you have to be brave. This is not training for the faint of heart. Instructors require patience, good communication skills and people management skills.
Scope and Future possibilities
This business is growing at a fast pace and there is a great demand for good entrepreneurs. It is also growing in India. This work provides an opportunity to explore and research the unparalleled beauty of the ocean floor. The type of work available depends on the curriculum, work environment preference, and whether the diver will enter the profession as a seasonal or full-time career.
A diving instructor is a popular job that involves teaching others how to dive, how to use the equipment, and how to use it. You can also open your own scuba gear shop or run a recreational diving club. Also you can assist marine researchers and marine biologists. Underwater structures such as piers, bridges, platforms, etc. require scuba divers. They are also needed for activities like searching for disaster victims and finding important lost items. Tourists can also work as guides for underwater tourism.
Diving Institutions contact:
Orca Dive Club1/110, Shroff House,In front of Jijamata Nagar,E Moses Road,Worli, Mumbai 18
Phone : 24928175 / 24921541 Email : info@orcadiveclub.in
Yak Diving Training Center301, Gauri Complex, Sector 11,CBD Belapur, Navi Mumbai 400614.Phone : 27580576 / 65162288.E-mail : admin@yakindia.com
Blue BulbPhone : 32270033 , Email: info@bluebulb.in
OCR text:
स्कूबा डाबव्हिंगमध्ये पाणबुड्याला स्कूबा सेट बापरूनपाण्याखाली एवसन करता येते. त्याच्या पाठीवरऑक्सिजनने भरलेली जड टाकी असते. छोट्याशा रबरट्यूबच्या साहाय्याने होत असलेल्या ऑक्सिजनच्यापुरबठ्यामुळे पाणबुड्या पाण्याच्या पृष्ठभागाखालीलएवढ्या खोलवर जिवंत राहू शकतो.
सकूबी डुबी ... धाडसी करिअर
स्कूबा डायव्हिंग...शब्द ऐकताच कितीगड व्हायला होतं... ते असतंही तसंच. खरं तर *-णा . ण“हे अंडरवॉटर डायव्हिंग, जे वर्षानुवर्षमाणूस करत आला आहे. पण याचं वैशिष्ट्ये असतंते स्कूबा सेट, स्कूबा डायव्हिंगमध्ये पाणबुड्यास्कूबा सेट वापरतो. त्यामुळे त्यांला पाण्याखालीश्वास घेता येतो, सोडता य्रेतो. त्याच्या पाठीवरऑक्सिजनने भरलेली जड टांकी असते. छोट्याशारबर ट्यूबच्या साह्याने होत असलेल्या ऑक्सिजनच्यापुरवठ्यामुळे पाणबुड्या पाण्याच्या पृष्ठभागाखालीएवढ्या खोलवर जिवंत राहू शकतो.
डायव्हिंगच्या इतर प्रकारांत एकतर श्वास रोखूनधरावा लागतो किंबा पाण्याच्या वरून ऑक्सिजनचापुरवठा केला जातो. स्कूबा डयव्हिंगमध्येडायव्हरसोबतच ऑक्सिजन असल्याने त्यालाअधिक वेळ आणि मोठ्या भागात फिरण्याचंस्वातंत्र्य मिळतं. आपल्या देशात स्कूबा डायव्हिंगलाजलक्रीडा प्रकार म्हणून प्रोत्साहन दिलं गेलेलं नाही;मात्र पाश्चात्त्य देशांत त्याला तशी मान्यता आहे. पणफक्त क्रीडा किंवामनोरंजनासाठीनाही, स्कूबाडायव्हिंग अनेकं गोष्टींसाठी उपयुक्तठरतं. मोठमोठ्या अँक्वेरियमची दुरुस्ती-देखभालकरणं, मोठ्या बोटींची दुरुस्ती-देखभाल, विशिष्टप्रकारची मासेमारी, टेलिव्हिजन शोसारखे शास्त्रीयआणि मनोरंजनात्मक प्रकार अशा अनेकगोष्टींसाठीस्कूबा डायव्हिंग उपयुक्त आहे.
जल क्रीडाप्रकार म्हणून स्कूबा डायव्हिंगलालोकप्रियता मिळायला लागल्यापासून मुंबई आणिआसपास त्याच्या प्रशिक्षणाची सोयही उपलब्ध झालीआहे.
ओर्का डाइव्ह क्लब हा फक्त डायव्हिंगसाठीअनीस. एडनवाला यांनी २००८ मध्ये स्थापन केलेलाक्लब आहे, जो तुम्हाला डायव्हिंगचं प्रशिक्षण देतो.हे प्रशिक्षण सुरू होतं मुंबईला, संपतं मात्र लक्षद्वीप,पट्टाया, असं कुठेही, जिथे डायव्हिंग डेस्टिनेशन्सआहेत. नवी मुंबईतलं याक डायव्हिंग ट्रेनिंग सेंटरहोशी आणि अधिकतर व्यावसायिक पद्धतीचंडायव्हिंग प्रशिक्षण देतं. ब्लू बल्ब हे ट्रेनिंग सेंटरहीडायव्हिंगचं प्रशिक्षण देतं.
हेमचंद्र फडके
आपल्याकडे करिअर म्हणून स्कूबाडायव्हिंग करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे.मात्र, या क्षेत्रात परदेशात नौकरीच्या संधीभरपूर आहेत, त्यांच्यासाठी आकर्षक पॅकेजहीदिले जाते. आपल्याकडेही त्याची हळूहळूमागणी वाढत आहे. स्कूबा डायव्हर्स कमीअसल्याने पाण्याखालीळ मोहिमांसाठी नौदलकिंबा काही तज्ज्ञांवर आपल्याला अवलंबूनराह्मचे लागते.
करिअर म्हणून स्कूबा डायव्हिंगलाकोणत्याही शैक्षणिक पात्रतेची गरज नसते.मात्र, याच क्षेत्रातील प्रशिक्षणाच्या विविधपातळ्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यात्या पातळ्यांवरीळ सर्टिफिकेट कोर्सेस पूर्णकरण्याची आवश्यकता असते.
प्रशिक्षण देणाऱ्या मंस्था
पौएडोआय (प्रोफेशनल असोसिएशनऑफ डायव्हिंग इन्स्ट्रक्टर्स) सांता क्लारा,कॅलिफोर्निया, बीएसएसी (ब्रिटिश सब-ऑक्वाक्लब), एनण्यूआय (नॅशनळ असोसिएशनऑफ अंडरवॉटर इन्स्ट्रक्टर्स), एमएसआय(स्कूबा स्कूल्स इंटरनॅशनल), एफडीएफ(फ्रेंच डायव्हिंग फेडेशन), पीएडीआय(पॅडी) था जगातील सर्वात बिख्यात संस्थाआहित.
भारतातील संस्था
डायव्हर्स आणि इन्स्ट्रक््टर्स म्हणूनसर्टिफिकेशन करणे आवश्यकच असते.'पीएडीआय'चे अभ्यासक्रम हे प्रवेशपातळीपासून म्हणजे स्कूबा डायव्हरआणि ओपन वॉटर डायव्हरपासून मास्टरस्कूबा डायव्हर आणि अनेक प्रकारच्याअंतरीम इन्स्ट्रक््टर सर्टिफिकेशन्सपर्यंतअसतात. व्यावसायिक सर्टिफिकेशनसाठीअसिस्रंट इन्स्ट्रक्टर, ओपन बॉटर स्कूबाइन्स्ट्रक्टर, मास्टर स्कूबा डायव्हर ट्रेनर,डाइव्ह मास्टर यांसारखे अभ्यासक्रमहीअसतात. 'पीएडीआय'ने मान्यता दिलेल्याभारतातील डायव्हिंग स्कूल्समधून हेअभ्यासक्रम पूर्ण करता येतात. भारतात.गोवा, पाँडिचेरी, लक्षद्वीप बेटे, अंदमानआणि निकोबार बेटे येथे अशा संस्थाआहित. महाराष्ट्र पर्यटन महामंडळही स्कूबाडायव्हिंगचे छोटे अभ्यासक्रम आयोजितकरते. त्यात 'पीएडीआय'च्या सर्टिफिकेशनअभ्यासक्रमांचाही समावेश असतो. दबंगलोर माउंटेनिअरिंग क्लबही 'पीएडीआयअभ्यासक्रम शिकवते. याशिवाय गोव्यातीलबराक्युडा डायव्हिंग इन्स्टिट्यूट, नॅशनलइन्स्टिर्यूट ऑफ बॉटर स्पोर्टस येथेही .काही स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण कार्यक्रमसुरू असतात, एसीव्हीसी इंटरनॅशनलच्यासाहाय्याने द ठाणे स्कूबा डायव्हिंगक्लबही अमेरिकन कॅनेडियर अंडरवॉटरसर्टिफिकशन्स इन्स्ट्रक्टर ट्रेनर अभ्यासक्रमशिकवते. सुगांथी देबदासन मरिन रिर्सर्चइन्स्टिट्यूट (एसडीएमआरआय), ट्युटिकोरिनही मेननमॅनियम सुंदरानर युनिव्हार्सेटी यातमिळनाडू येथील विद्यापीठाशी संलग्नअसलेली संस्था १५ दिवसांचा अभ्यासक्रमशिकवते.
या संस्थांद्वारे 'पीएडीआय'चेसर्टिफिकेशन अभ्यासक्रम आणि ऑँडव्हान्स्डओपन वॉटर (सेकंड लेव्हल) अभ्यासक्रमहीशिकवले जातात. नौदलाचे स्वतःचेप्रशिक्षण केंद्र आहे. त्यातला इंटरनॅशनलमरिन कॉन्ट्रॅक्ट्स असोसिएशनची मान्यताआहे. ते इतर नागरिकांनाही प्रशिक्षण देतात.इंडियन नेव्ही डायव्हिंग स्कूल, कोचीमधूनकमर्शिअल डायव्हिंग कोर्स शिकबले जातात.बारावीनंतर विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करूशकतात. यात भौतिकशास्त्र आणि स्कूबाडायब्हिंगचा मानवी शरीरावर होणारा परिणामआणि प्रत्यक्ष क्यूबा डायव्हिंग म्हणजे कायते शिकवले जाते. अँडव्हान्स लेव्हल्सलाहीभौतिकशाक्ष, प्रथमोपचार आणि सुटका हेतपशीलवार शिकवले जाते.
वैयक्तिक कोशल्ये
या करिअरसाठी उच्चस्तरीय मानसिकआणि शारीरिक फिटोेसची गरज असते.याशिवाय धाडस असावे लागते. कोमळहृदयाच्या व्यक्तीसाठी हे प्रशिक्षण नाहीच.इन्स्ट्रक््टर्ससाठी सहनशीलता, उत्तम संवादकौशल्य आणि लोकांचे व्यवस्थापनकरण्याचे कौशल्य असाने लागते.
मंझतचव्य जाणि पर्यायच
हा व्यवसाय जलद गतीने वाढतअसून, चांगल्या इन्म्टरकर्रर्सना मोठीमागणी आहे. भारतातही तों वाढंतआहे. या कामात महासागराच्यातळाशी असलेले अनुपम सौंदर्यपाहण्याची आणि संशोधनाची संधीमिळते. अभ्यासक्रम, कामाच्यावातावरणाचे प्राधान्य आणि फक्तहंगामी की पूर्णबेळचे करिअर म्हणूनडायव्हर या व्यवसायात उतस्णारआहे, या गोष्टींवर मिळणाऱ्या कामाचेस्वरूप अवलंबून असते. डायव्हिंगइन्स्ट्रकटर हे लोकप्रिय काम आहेयात इतरांना डायव्हिंगचे प्रशिक्षणदेणे, त्यांना साधनांचा उपयोग क्रसाकरावा, ते सांगणे याचा समावेशअसतो. याशिवाय तुम्ही स्वतःचेस्कूबा साधनांचे दकान काढू शकतामनोरंजनासाठी डायव्हिंग करण्याचाक्लब चालवू शकता. शिवाय सांगसीसंशोधन करणाऱ्यांना आणि सांगरीजीवशास्त्रजांना संशोधनात मदत करूशकता. धगणे, पूल, प्लॅटफॉर्म्स इत्यादीपाण्याखाळीळ बांधकामांसारी स्कुबाडायव्हर्सची आवश्यकता असते.तसेच आपदग्रस्नांचा शोध, हरवलेल्यामहत्त्वाच्या वस्तू शोधणे, यासाठीत्यांची गरज असते. पर्यटकांसोरीसमुद्राखाळील पर्यटनाचे मर्गदर्शकम्हणूनही काम करता येते.
_______या संस्थांचे संपर्क :
७ ओर्का (0१९९५) डाइव्ह क्लब१/११०.श्रॉफ हाऊस,
जिजामाता नगरसमोर,
ई मोझेस रोड,
वरळी, मुंबई १८
फोन : २४९२८१७५ / २४९२१५४१ई मेल : ॥100(8ण०१ताश९्लणफ शा
4१ &्यजनडळे-अलवळव - &. 20. तजयाोका आदमी रय. ळा...
क. ।: 2.24 ..ळाभ.&ळ5.“औहळळ ०७% ७.
७ याक (४७५) डायव्हिंग ट्रेनिंग सेंटर३०१, गौरी कॉम्प्लेक्स, सेक्टर ११,सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४.फोन : २७५८०५७६ / ६५१६२२८८.
»ई मेल : 8ताठाय (67 ययाताळ.००0
७ ब्लू बल्बफोन : ३२२७००३३.ई मेल : ॥70(00क्तप७.या
7. अक कन: 2१.२ ना येगदकादध लयीर मॉक”
चि. 1...
नर
१ उपर वहन रळ कल्ीनत
______
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.