01 english

02 marathi

[Back to the archive]
Sep 5, 2016

Statue Dedicated to Mother Teresa in Manickpur-import-01

type
publisher
place
Tags
Sakal
Virar,Vasai,Manickpur

Automated Translation:
Mother Teresa in Manickpur: a source of inspiration

Virar, 4th (Correspondent): Vasai’s only statue of Mother Teresa, who preached the message of humanity, is in the St Michael Church in Manickpur. Many citizens expressed the feeling that this statue is a source of inspiration for social service.

Inspector Regutwar of Manickpur Police Station convened an all-religion conference in 2000. Whenever there is a festival of any religion, he would try to gather people from diverse religions together.

It was he who took the initiative to commission the statue of Mother Teresa and the Sequeira brothers, well-known sculptors from Girij, made the statue in the same year. Unveiling of the statue Saint Gonzalo -it was installed by Father Vency DiMello at St. Michael Church, the only church to have a statue of Mother Teresa on the facade, informed Raju Gavankar. At that time, Mother Teresa's ashram in Kolkata gave her belongings to the Manickpur Church; they still occupy pride of place on the chedi, said Joe and Minguel Almeida. Mother Teresa's work has inspired countless people to serve the community, said Steven Crasto.

First Teresa Church in the state in Virar

Vasai, 4th (Canonisation): Pope Francis is going to announce Mother Teresa's canonisation. On the same day, the Blessed Teresa Church in Virar will be renamed as 'Saint Mother Teresa's Church'. As this is the first church in the state named “Saint Mother Teresa’, there is a jubilant atmosphere in the Christian community in Vasai.

'Blessed Mother Teresa Church' is close to Virar Station Platform No. 8 . This church will be baptized as 'Saint Mother Teresa Church', said Father Richard Dabre, the secretary of Felix Machado, Archbishop of Vasai Diocese. The work of Mother Teresa, who sacrificed her life for the downtrodden and the poor, is inspiring. Her spirit and work will always be immortalized. That is why she is to be given the title of 'Saint', he said.

OCR text:
माणिकप्रमधील तेरेसांचा पुतळा प्रेरणास्रोत

विरार, ता. ४ (बातमीदार) : मानवतेचा संदेशदेणाऱ्या मदर तेरेसा यांचा वसईतोल एकमेव पुतळा कमाणिक्रपूर येथील सेट मायकल चर्चमध्ये आहे. हा पुतळा समाजसेवेसाठी प्रेरणास्रोत ठरत असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्‍त केली.

माणिकपूर-पोलिस ठाण्यातील निरीक्षक रेगुटवार यांनी २००० मध्ये सर्वधर्मीयांची सभाघेतली. कोणत्याही धर्माचा सण असेल, तेव्हा तेसर्वधमींयांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचे.त्यांनीच मदर तेरेसा यांचा पुतळा उभारण्यासाठीपुढाकार घेतला आणि गिरीज येथील नामवंतमूर्तिकार सिक्वेरा बंधूंनी त्याच वर्षी हा पुवळासाकार केला. पुतळ्याचे अनावरण सेंट गोन्सालो

ख्ेंट मायकल चर्च मध्ये फादर वेन्सी डिमेलो यांच्याहस्ते बसवण्यात आला, दर्शनी भागात मदर तेरेसायांची मूर्ती बसवणारे हे एकमेव चर्च आहे, अशीमाहिती राजू गव्हाणकर यांनी दिली. त्या वेळी मदरतेरेसा यांच्या कोलकाता येथील आश्रमाने त्यांच्यावापरातील वस्तू माणिकपूर चर्चला दिल्या, त्याआजही चेदीवर विराजमान आहेत, असे ज्यो आणिमिंगेल आल्मेडा यांनी सांगितले. मदर तेरेसा यांच्याकार्यातून असंख्यांना समाजसेवेची प्रेरणा मिळालीआहे, असे स्टिव्हन क्रेस्टो म्हणाळेसेंट मायकळ चर्चमधील मदर तेरेसा यांचा पुतळा.



राज्यातील पहिलेतेरेसा चर्च विरारमध्ये

: वसई, ता. ४ (बातमीदार) : मदरतेरेसा यांना 'संतपद' देण्याची घोषणापोप फ्रान्सिस करणार आहित. त्याचदिवशी विगर येथील ब्लेस्ड तेरेसाचर्चळा 'संत मंदर तेरेसा चर्च' असे नाव दिले जाईल. “संत भदेर तेंरेसषा' नावाचे हेराज्यातील पहिळेच चर्च असल्यामुळे वसईताठळुक्‍्यातीळ ख्रिस्ती धर्मीयांत्र आनंदाचेवातावरण आहे.

विरार स्थानकातील फलाट क्र. ८ लागत 'ब्लेस्ड मदर तेरेसा चर्च' आहे..या चर्चचे मामकरण 'संत मदर तेरेसा चर्च' करण्यातयेईल, असे वसई धर्मप्रांताचे मुख्य आर्चबिशप फेलिक्स मच्याडो यांचे सचिव फादररिचर्ड डाबरे यांनी सांगितले. दीनदबळेपीडित, गरिबांसाठी आयुष्य वेचलेल्या मदरतेरेसा यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचेमाव आणि कार्य नेहमीच अजराचर सहील.म्हणूनच त्यांना 'संत' ही उपाधी देण्यातयेणार आहे, असे ते म्हणाले.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.