01 english

02 marathi

[Back to the archive]
Dec 1, 2012

There will be no spillage due to coastal projects: MSRDC official claims during an environmental hearing; Opposition to route from Nariman Point till Borivali: Fishers Action Committee signals for an -import-01

type
publisher
place
Tags
Sakal

Automated Translation:
There will be no oil spillage due to coastal projects

Claim of MSRDC officials in environmental public hearing

Sakaal News Service, Saturday, December 1, 2012

What does the MSRDC say?

In case of damage to nets and boats, the concerned committee will pay a compensation. The waterway will pass from a distance of 800 to 1000 meters from the sea shore. It will remedy the environmental issues left pending during the construction of the Bandra-Worli Sea Link. No filling will be done for the project, it will be completely on stilts.

Mumbai, 30th : The proposed passenger ferry project between Nariman Point and Borivali will not cause oil spillage. The Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) claimed in a public hearing today that the mangrove forests will not be damaged either.

Water transport has been proposed to reduce the pressure on passenger traffic in Mumbai. The Maharashtra Environmental Control Board (MPCB) held a public hearing this evening at the Social Service League auditorium in Parel to find out the objections or suggestions in this project. The public hearing was held before a committee headed by Mumbai-City Collector Chandrashekhar Oak. MPCB ​​officials and MSRDC Managing Director Bipin Shrimali were included in this committee.

During such large projects, heavy transport equipment is brought into the sea. These diesel-powered devices cause environmental damage by spilling oil into the sea. Similarly, some citizens raised the issue that mangrove forests on the coast are also adversely affected. He also asked what precautions have been taken in this regard. Refueling will take place only at Nariman Point and Bandra. MSRDC officials claimed that there will be no oil spill. As this road will be constructed on stilts, there is no risk of damage to mangrove forests, explained the project consultant, Dr. Umesh Kulkarni.

Vedant Katkar, General Secretary of Worli Koli Diverse Executive and Co-operative Society raised several issues, alleging that we were kept in the dark about this public hearing. Kulkarni and Subhash Nage, Chief Engineer of APHSRDC, said that an advertisement was given about this hearing a month ago.

MSRDC has discussed with the fishermen of Borivali, Marve, Versova, Juhu, Bandra, Nariman Point and will continue to discuss all objections and issues, Nage said. Krishna Chandu of Worli alleged that sewage water is being released into the sea at some places and the administration is ignoring it. MPCB officials vowed to address this matter seriously._____

Opposition to Nariman Point to Borivali water transport

Fishermen Action Committee warns of agitation

5th : While the Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) made several claims of safety in the recent environmental public hearing on the proposed passenger ferry project between Nariman Point and Borivali on the west coast, the All Maharashtra Fishermen's Action Committee has strongly opposed the project itself. The Action Committee has claimed that this project will cause huge damage as there is more fishing business on the west coast. Also, the chairman of this committee, Damodar Tandel, has warned that fishermen will protest if there is an attempt to build this project.

There is a lot of dissatisfaction among the fishermen as the MSRDC has completed the tender process for this project without taking the fishermen into confidence. Due to this planned project, nearly six lakh Kolis, who have been fishing for generations on the west coast of Mumbai, will be destroyed. On the coast from Nariman Point to Marve-Borivali, the ports of Cuffe Parade, Worli, Mahim, Bandra, Chimbai, Khardanda, Juhu, Vesave, Madh, Bhati, Malvani, Marve, Manori, Gorai carry on a large scale fishing business. Therefore, if this project is implemented, there will be a huge loss to the fishing business, Tandel said in a press conference.

_____

Versova-Bandra sea bridge project green lighted from Maritime Board?

Sakaal - Thursday, 6 December 2012.

Mumbai, 5th: The National Association of Fishermen and Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) has claimed to have received the green light from the Bandra-Kadeshwari Fishermen's Association and the Maharashtra Maritime Board. Sources said that the expert committee of the environment department has also recommended CRZ approval for this project.

The state government has appointed MSRDC as the 'nodal agency' for the implementation of the 10-km long Versova-Bandra Sea Bridge project at a cost of around Rs 4,000 crore. MSRDC officials also interacted with various associations and resident groups over the months to get support from the fishermen for the project, and presented the proposed scheme to the fishermen's associations. These organizations then gave the green light to the project.

The National Association of Fishermen agreed with the option of constructing the road 900 meters from the beach, also requesting that 80 meters wide and 11.7 meters high boating chambers be provided for the movement of fishing boats at three locations at Chimbai Road, Khardanda and Juhu Koliwada. The Bandra-Kadeshwari Fishermen's Association also expressed no objection to the project and requested the construction of a new jetty of 5.5 by 50 meters for the fishing business. The organization also requested to develop an area of ​​about 1000 square meters with a security wall near Bandra Fort for net weaving, repair and maintenance of boats. Sources said that the Maritime Board has also informed that it has no objection to implement the project as per the proposed plan if the relevant conditions are complied with.

OCR text:
जलवाहतूक प्रकल्पात तेलगळती होणार नाही

पर्यावरणविषयक जनसुनाबणीत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा मुंबई, शनिवार, १ डिसेंबर २०१२

एमएस: काय म्हणते?

जाळ्यांचे, बोटींचे नुकसान झाल्यास संबंधितांच्या समितीमार्फत नुंकसानभरपाईंचा निर्णय.जलवाहतुकीचा मार्ग समुद्र किनाऱ्यापासून ८०० ते १००० मीटर अंतरावरून जाणार.वांद्रे-वरळी सागरी सेतू उभारताना राहिलेल्या पर्यावरणविषयक जरुटी दूर करणार.प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारचा भराव टाकला जाणार नाही, पूर्ण मार्ग स्टिल्ट'वर.

मुंबई, ता. ३० : नरिमन पॉईंट तेबोरिबलीदरम्यान प्रस्तावित प्रवासी जलवाहतूकप्रकल्पात तेलगळती होणार नाही. तिवरांच्याजंगलांचेही नुकसान होणार नाही, असा दावामहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने(एमएस आरडीसी) आज जनसुनावणीत केला.

मुंबईतील प्रवासी वाहतुकीवरील ताण कमीकरण्यासाठी जलवाहतूक प्रस्तावित करण्यात आली आहे. या प्रकल्पातील ...हरकती वा सूचना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रपर्यावरण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी)परळमधील सोशल सर्व्हिस लीगच्यासभागृहात आज संध्याकाळी ही.जनसुनावणीघेतली. मुंबई-शहर जिल्हाधिकारी चंद्रशेखरऔक यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर हीजनसुनावणी झाली. या समितीत एमपीसीबीचेअधिकारी,-एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीयसंचालक बिपीन श्रीमाळी यांचा समावेश होता.

अशा मोठ्या प्रकल्पांदरम्यान समुद्रातवाहतुकीची अवजड साधने आणली जातात.डिझेलवर चाळणाऱ्या.या साधनांमुळे समुद्राततेलगळती होऊन पर्यावरणाची हानी होते.त्याचप्रमाणे किनाऱ्यावरील तिवरांच्याजंगलांवरही अनिष्ट परिणाम होतो, असे मुद्देकाही नागरिकांनी उपस्थित केले. याबाबततुम्ही काय खबरदारी घेतली आहे, असाप्रश्‍नही त्यांनी विचारला. इंधन भरण्याचे कामकेवळ नरिमन पॉईंट आणि वांद्रे येथेच होईल.त्यामुळे तेलगळतीसारखे प्रकार होणार नाहीत,असा दावा एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनीकेला. हा मार्ग स्टिल्ट'वर उभारला जाणार असल्याने तिवरांच्या जंगलांचे नुकसानहोण्याचा प्रेश्‍न उद्भवत नाही. बोरिवली येथील एक असंद जोडरस्ता रुंद करणे गरजेचेझाले, तरच तिवरांचा प्रश्‍न निर्माण होईलत्याविषयी कायदेशीर कार्यवाही केली जाईल,असे स्पष्टीकरण प्रकल्प सल्लागार डॉ. उमेशकुलकर्णी यांनी दिले.

या जनसुनावणीविषयी आम्हाला अंधारातठेवले, असा आरोप करीत वरळी कोळीबिविध कार्यकारी आणि सहकारी सोसायटीचेसरचिटणीस वेदांत काटकर यांनी अनेक मुद्देमांडले.

या सुनावणीविषयी महिनाभरापूर्वीजाहिरात दिली होती, असे त्यावर कुलकर्णीआणि एप्षएसआरडीसीचे मुख्य अभियंता सुभाष नागे यांनी सांगितले.

एमएसआरडीसीने बोरिवली, मार्वे, वर्सोवा, जुहू, वांद्रे, नरिमन पॉईंट येथीलमच्छीमारांशी चर्चा केली असून, यापुढेही सर्वहरकती आणि मुदद्यांवर चर्चा करू, असें नागेम्हणाले. समुद्रात काही ठिकाणी गटाराचे पाणीसोडले जात असून, प्रशासन त्याकडे दुर्लक्षकरीत असल्याचा आरोप वरळीच्या कृष्णा चंदूयांनी केला. य़ाची गंभीर दखल घेण्यांची. ग्वाहीएमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

_____

नरिमन पॉडंट ते बोरिवलीजळवाहतुकीला विरोध

मच्छीमार कृती समितीचा आंदोलनाचा इशारा

ह ता. ५ : पश्‍चिमकिनारपट्टीवरील नरिमन पॉइंट तेबोरिविलीदरम्यानच्या प्रस्तावित प्रवासीजलवाहतूक प्रकल्पाबाबत नुकत्याचझालेल्यापर्यावरणविषयक जनसुनावणीतमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने(एमएसआरडीसी) सुरक्षिततेचेअनेक दावे केले असले, तरी अखिलमहाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने मात्रया प्रकल्पालाच तीव्र विरोध केलाआहे. 'पश्चिम किनारपट्टीवरच अधिकमासेमारी व्यवसाय होत असल्यानेया प्रकल्पामुळे त्याला प्रचंड फळाबसेल, असा दावा कृती समितीने केलाआहे. तसेच हा प्रकल्प उभारण्याचाप्रयत्न झाल्यास मच्छीमार आंदोलनकरतील, असा इशाराही या समितीचेअध्यक्ष दामोदर तंडेल यांनी दिलाआहे.

'पमएसआरडीसी'ने मच्छीमारांनाविश्‍वासात न घेता या प्रकल्पासाठीनिविदा प्रक्रियाही पूर्ण केल्यानेमच्छीमारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. यानियोजित प्रकल्पामुळे मुंबईच्या पश्‍चिमकिनारपट्टीवर पिढ्यान्‌ पिढ्या मासेमारीकरणारा जवळपास सहा लाख कोळीसमाज उदध्वस्त होणार आहे. नरिमनपॉइंट ते मार्वे-बोरिवली या किनारपट्टीवरकफ परेड, वरळी, माहीम, वांद्रे,चिंबई, खारदांडा, जुहू, वेसावे, मढ,भाटी, मालवणी, मार्वे, मनोरी, गोराई याबंदरांत मोठ्या प्रमाणावर मासेमारीचाव्यवसाय चालतो. त्यामुळे हा प्रकल्पराबवला तर मासेमारी व्यवसायाचेप्रचंड नुकसान होणार आहे, असे तांडेलयांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

_____

वर्सोवा-बांद्रे सागरी सेतू प्रकल्पमेरिटाईम बोर्डाकडून हिरवा कंदील?

मुंबई, ता. ५ : वसोंवा-वांद्रसागरी सेतू प्रकल्प राबवण्यासाठीनॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेनआणि . बांद्रा-केदेश्‍वरी फिशस्मेनअसोसिएशन या मच्छोमार संघटनातसेच महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडूनहिरवा कंदील मिळाल्याचा दावामहाराष्ट्र राज्य सस्ते विकास महामंडळाने(एमएसआरडीसी) केला आहे. याप्रकल्पाला 'सीआरझेड'विषयक मंजुरीमिळण्यासाठी पर्यावरण खात्याच्या तज्ज्ञसमितीनेही शिफारस केली असल्याचेसूत्रांनी सांगितले.

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू हा १०किलोमीटर अंतराचा सुमारे ४०००कोटी रुपयांचा प्रकल्प राबवण्यासाठीराज्य सरकारने एमएसआरडीसीला'नोडल एजन्सी' म्हणून नेमले आहे.या प्रकल्पाला मच्छीमारांकडून सहकार्यमिळावे यासाठी एमएसआरडीसीच्याअधिकाऱ्यांनी काही महिन्यांत विविधसंघटनांशी आणि रहिवासी संघांशीहीसंवाद साधला, मच्छीमार संघटनांसमोरप्रस्तावित आराखड्याविषयीचेसादरीकरण केले. त्यानंतर या संघटनांनीप्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला.

समुद्रकिनाऱ्यापासून ९०० मीटरअंतरावर हा मार्ग उभारण्याच्या पर्यायाशीनॅशनल असोसिएशन ऑफ फिशस्मेननेसहमती दर्शवली, चिंबई रोड, खारदांडाआणि जुहू कोळीवाडा या तीन ठिकाणीमच्छीमार नौकांच्या वाहतुकीसाठी ८० मीटर रुंद आणि ११.७ मीटर उंचनौकाचलन कक्षा ठेवाव्यात, अशीविनंतीही त्यांनी केली. बांद्रा-केदेश्वरीफिशरमेन असोसिएशननेही प्रकल्पालाहरकत नसल्याचे कळवून मासेमारीच्याव्यवसायासाठी ५.५ बाय ५० मीटरचीनवी जेट्टी उभारण्याची विनंती केली. वांद्रेकिल्ल्याजवळ जाळी विणणे, नौकांचीदुरुस्ती आणि देखभाल करणे यासाठीसुमारे १००० चौरस मीटरची जागासुरक्षा भिंतीसह विकसित करावी, अशीविनंतीही या संघटनेने केली. संबंधितअटी-शतींचे पालन केल्यास प्रस्तावित आराखड्यानुसार प्रकल्प राबवण्यासहरकत नसल्याचे मेरिटाईम बोडनिहीकळवले, असे सूत्रांनी सांगितले.

_____

सकाळ

गुरुवार, ६ डिसंबर २०१२

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.