01 english

02 marathi

[Back to the archive]
Sep 7, 2014

Tight preparations for Visarjan this year; Koli brothers are going to put up warning signs in the sea; Life jackets distributed among worli fishers-import-01

type
publisher
place
Tags
Sakal

Automated Translation:
Tight preparations for visarjan this year

Naval force to focus on Visarjan and repair of the hulls

Sakaal news service

Mumbai, 6th: The municipal corporation has made proper arrangements at the immersion site for Ganpati immersion on Anant Chaturdashi on Monday (8th). The potholes that were obstructing the immersion procession have also been repaired. At present, the administration has claimed that there are only 20 potholes left in the immersion route, and the naval force will keep an eye on the immersion.

As many as 2 lakh Ganpatis are expected to be immersed in Mumbai on Monday, at 72 natural sites including 27 artificial ponds. One of the major hurdles in Ganpati immersion is road congestion.

This year due to heavy rain during Ganeshotsav, potholes formed again on the roads. However, the municipal administration claimed that 424 potholes have been repaired so far and only 20 potholes are left. The repair work will be completed by Sunday and road engineers have been appointed in each department for this purpose.

The boatmen will keep an eye on Bisarjan this year as well. All beaches will be monitored by CCTV. For this, 278 cameras have been installed. 404 lifeguards of the Municipal Corporation have been deployed along with lifeguards of Navik Dal and Mumbai Port Trust, and 55 motor boats will be stationed on the beach.

__

Such is the preparation

301 steel plates to avoid vehicles getting stuck in the sand

Control Rooms - 71

First Aid Centers - 67

Ambulances - 55

Reception Rooms - 78

Temporary toilets - 77

Nirmalya Kalash - 175

Nirmalya transport vehicles - 172

Floodlights - 1530

Searchlights - 66

Watchtowers - 64

Volunteers - 8263

Officers - 893

__

Koli community to put up warning signs at dangerous spots in the sea

Mumbai, 6: Mumbai's Koli community are going to put up warning signs at dangerous traps in the sea on Monday so that Ganesh Visarjan can be carried out safely on Anant Chaturdashi.

Sometimes due to misjudging of sea tides, devotees may drown. To avoid that, free boats have been provided by the Worli Koliwada Nakhwa Cooperative Society for many years. Often people cannot ascertain where rocks and sludge is. Therefore, 6 boats will be provided to help them. There will be about 10 to 15 fishermen on one of these boats. Harishchandra Keroba Nakhwa, president of the society, informed that this service would be provided free of cost.

__

Worli: Chandu Patil distributing safety jackets to fishermen

Distribution of safety jackets to fishermen in Worli

Prabhadevi, 12 (Correspondent) : Safety jackets were distributed on behalf of Chandu Patil so that the fishermen who depend on fishing should be able to save their own lives in case of emergency while fishing in the deep sea. Chandu Patil, Working President of Maharashtra Fishermen Development Association said that it is an attempt to ensure the safety of life.

100 safety jackets were distributed in a program organized by fishermen societies of Worli Koliwada at Koli Samaj Hall of Fishermen Development Patpedhi, Worli Koliwada. Nau Jamat Patil Villagers Estate President Laxman Patil, Harishchandra Nakhwa, Vijay Worlikar, office bearers of the societies were present. Fishermen have to go to the deep sea. Patil said that the fishermen of Versova, Madh, Malwani should also be given safety jackets to protect them from the storms.

OCR text:
विसर्जनासाठी चोख बंदोबस्त

ख्वड्यांची दरुस्ती, विसर्जजावर नाविक दलाचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : अनंत चतुर्दशीलासोमवारी (ता.८) होणाऱ्या गणपतीविसर्जनासाठी महापालिकेने विसर्जनठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे.विसर्जन मिरवणुकीत अडथळा ठरणाऱ्याखड्ययांची दुरुस्तीही करण्यात आलीआहे. सध्या विसर्जनाच्या मार्गात अवघे२० खड्डे शिल्लक असल्याचा दावाप्रशासनाने केला आहे, तसेच विसर्जनावरनाविक दलाचे लक्ष असेल.

मुंबईत सोमवारी तब्बल दोनलाखांवर गणपती विसर्जन होण्याचीशक्‍यता आहे. त्यामुळे २७ कृत्रिमतलावांसह ७२ नैसर्गिक ठिकाणी विसर्जनहोईल. गणपती विसर्जनात सर्वात प्रमुखअडथळा म्हणजे रस्त्यांवरील खड़े.

त्यातच यंदा गणेशोत्सवात जोरदार पाऊसझाल्यामुळे रस्त्यांवर पुन्हा खडडे निर्माणझाले. मात्र, आतापर्यंत ४२४ खडे दुरुस्तझाले असून अवघे २० खड्डे शिल्लकअसल्याचा दावा पालिका प्रशासनानेकेला. रविवारपर्यंत खडडे दुरुस्तीचे कामपूर्ण करण्यात येणार असून यासाठीप्रत्येक विभागात स्स्ते अभियंत्यांचीनियुक्‍ती करण्यात आली आहे.

बिसर्जनावर यंदाही नाबिक दलाचीनजर राहील. सर्व समुद्रकिनाऱ्यांवरसीसी टोव्हीची नजर ठेवण्यात येईल.त्यासाठी २७८ कॅमेरे बसविण्यात आलेआहेत. नाविक दल, मुंबई पोर्ट ट्रस्टच्याजीवरक्षकांबरोबरच महापालिकेचे ४०४जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेततसेच ५५ मोटार त्बोट समुद्रकिनाऱ्यावरतैनात राहतील.

__

अशीआहेतयारी

वाहने वाळूत रुतू

नये म्हणून ३०१ स्टील प्ळेट

नियंत्रण कक्ष - ७१

प्रथमोपचार केंद्र - ६७

रुग्णवाहिका - ५५

स्वागत कक्ष - ७८

तात्पुरती शौचालवे - ७७

निर्माल्य कलश - १७५

निर्माल्य बाहन - १७२

फ्ळड ळाईट - १५३०

सर्च छाईट - ६६

निगेक्षक मनोर - ६४

कामसार - ८२६३

अधिकारी - ८९३

__

कोळी बांधवांतर्फेसमुद्रात धोक्‍याचे बावटे

मुंबई, ता. ६ : अनंत चतुर्दशीलागणेश विसर्जन सुरक्षितपणे पारपाडण्यासाठी मुंबईतील कोळीबांधवसोमवारी समुद्रात ठिकठिकाणीधोक्याचे बावटे लावणार आहेत.

काही वेळा समुद्राला आलेल्याभरतीचा अंदाज न आल्याने भाविकबुडण्याच्या घटना घडू शकतात.त्या टाळण्यासाठी अनेक वर्षांपासूनवरळी कोळीवाडा नाखवा सहकारीसोसायटीतर्फे विनामूल्य बोटी दिल्याजातात. अनेकदा खडक कुठे आहे,चिखळ कुठे आहे याचा अंदाजलोकांना येत नाही. त्यामुळे त्यांच्यामदतीसाठी ६ बोटी पुरवण्यात येणारअहित. यातील एका बोटीवर साधारण१० ते १५ मच्छीमार असतात. ते. होसेवा विनामूल्य देतात, अशी माहितीसोसायटीचे अध्यक्ष हरिश्चंद्र केरोबानाखवा यांनी दिली.

__

बरळी : मच्छीमारांना सुरक्षा जॅकेटचे वाटप करताना चंदू पाटील

वरळीतील मच्छीमारांनासुरक्षा जॅकेटंचे वाटप

प्रभादेवी, ता. १२ (बातमीदार): मासेमारीवर उदरनिर्वाह करणाऱ्यामच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीकरताना संकटप्रसंगी जीव व्राचवतायावा, म्हणून चंदू पाटील यांच्या वतीनेसुरक्षा जॅकेटचे वाटप करण्यात आले.जीवित रंक्षणाची हमी जोपासण्याचाकेलेला एक प्रयत्न असल्याचे महाराष्ट्रमच्छोमार विकास संघटनेचे कार्याध्यक्षचंदू पाटील यांनी सांगितले.

वरळी कोळीवाडा येथीलमच्छोमार विकास पतपेढीच्याकोळी समाज हॉलमध्ये वरळीकोळीवाड्यातील मच्छीमारसोसायद्यांतर्फे झालेल्या कार्यक्रमात१०० सुरक्षा जॅकेटचे वाटप करण्यातआले. नऊ जमात पाटील गावकरीइस्टेटचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील,हरिश्चंद्र नाखवा, विजय वरळीकर,सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थितहोते. मच्छीमारांना खोल समुद्रातजावे लागते. बादळापासून रक्षण व्हावेम्हणून वर्सोंबा, मढ, माळबणी येथीलमच्छीमारांना सुरक्षा जॅकेटचे वाटपकरण्यात आठे, असे पाटील यांनीसांगितंले.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.