Automated Translation:
Tough action against those defying the fishing ban
Sakaal, Monday May 9, 2015
Alibaug, 24th: The Fisheries Department has banned deep sea fishing from June 15 to August 15. Strict action will be taken against those defying the ban. Although the fisheries department has banned fishing from June 15, some fishermen in the district have already stopped fishing due to the changing weather. There will be a ban on fishing in the area from the whole of Mumbai.
Strict action will be taken against the fishermen who violate the ban. Boats and fish caught will be confiscated. The organization of which the fisherman is a member, will not receive the benefit of the government's scheme for fishermen. No compensation will be given in case of an accident to the boat while fishing.
During the rainy season, strong winds and high waves in the sea damage the deep sea fishing boats and is likely to cause loss of life and finances.
_____A mother for - DO WE NEED THIS?
'Bio' was a devoted housewife. She never fasted on Batapurnima
Didn't miss it. One year, however, she was seriously ill. Everyone else went to worship Vada. Here Bio's life started getting confused, she called Pandhari. Padhari her son; Ladaka's real name was Pandurang. His siblings called him Anna. Pandhari was very sensitive and emotional. His extraordinary love for his mother, his mother used to struggle a lot to make Pandhari behave well, be virtuous and cultured. Because she would not have liked someone calling her Pandharo 'cowardly Bhagubai'. But today she was very sad as she could not fast on Batapournima. Finally, she called Padhgi near and said, * Pandhari,' will you go round the wad instead of me? Hearing this, Pandhari was shocked at first. Wadala rounds? A schoolboy? What will friends say? And those women over there? They will laugh and make fun. But... but Pandaro was crazy. He was devoted to his mother. 'Ai maja guru, ai Kalpataru' Hari was his prayer. That's why...
He's gone! Yes, Pandhari went to circumambulate Badala!! He did the mother's job without any shame. Probably at that time he would have prayed to that Wadala 'Janmojarmi Hechi Ai Geta'! That is why this same Pandhari later wrote a book like 'Gyamchi Ai'. This Pandhari means 'Pandurang Sandashiv Sane' which means everyone's beloved 'Sane Guruji'! .. Bokeel
Jyoastu to Shrimahanmangale Shivayushde Shubhade Independence Bhagwati Twamah Yashoyutan Bande.
You are the embodiment of the spirit of the nation, the freedom of virtues, God. Mrs. Raji, you are the freedom of God in the presence of their dependence. The moon shines brightly.
Freedom, what do you lack in this golden land? Take flowers of Kohinoor every day and braid them fresh. This Sakal-Shri-Samyuta was our Mother Bharat. Why did you see the previous love lost and become the slave of foreigners? Tvamah Yashoyut closed.
Thursday, 28 May 2015
___________
Madh-Versova bridge work to be completed
Versova villagers agree to soil testing; Relief to the residents of the area
Sakaal, Monday, June 8, 2015
Andheri, 7 (Correspondent) Work on the Madh-Versova bridge, which has become a very crucial and sensitive issue for the residents of Madh-Versova and has been stalled for many years, will soon be on its way. Due to this, worries of the residents of Madh and surrounding areas have been allayed.
There has been a demand for the construction of a flyover from Madh to Versova Bay for several years. The villagers of Madh, Bhati village and the surrounding areas were constantly raising this demand. A soil test was done in 2012. The villagers of Madh cooperated. But there was opposition from Versova and the project failed.
On the third of last month, ferry service from Versova had been inaugurated by the district Guardian Minister Vinod Tawde and MP Gopal Shetty. On that occasion, there was a strong protest against the ferries in the Madh area. When tempers and emotions ran high, Vinod Tawde promised to hold a joint meeting of the villagers, community representatives and concerned government officials.
In the meeting about the crucial flyover issue for the villagers of Versova-Madh, it was observed that the people's representatives of Versova did not care about the citizens' issues. MP Gajanan Kirtikar, MLA Bharti Lovekar and local corporators as well as standing committee president Shailesh Phanse were not present, so the citizens expressed their displeasure.
Accordingly, a joint meeting of concerned officials, public representatives and residents of both the villages was held in Vinod Tawde’s chambers to to understand the problems of the Madh and Versova residents.The villagers of Versova demanded that the open spaces for drying fish and mooring boats should not be affected by this project and if at all affected, they should be given free houses in Koliwada itself. About forty houses in the Versova Bay area will be affected under the bridge project and it was decided to conduct a survey soon under the leadership of the District Collector to determine how many and which houses will be affected.
In this meeting, the villagers of Versova expressed their hope that the work of the stalled bridge would be started, as they agreed to the soil test. The flyover will improve connectivity between Versova and Madh and develop villages. Also, MP Gopal Shetty expressed the opinion that care should be taken that no one will be harmed due to this project. MLA Aslam Sheikh, Mumbai Suburban Collector, Corporator Ajit Bhandari, Municipal Officers of Madh and Versova, representatives of Madh village Vikram Kapoor, Virender Chaudhary, Manoj Koli, Manoj Miranda etc were present.
OCR text:
मासेमारी बंदी -झुगारल्यास कठोरकारवाई
सकाळसोमवार,९ मे २०१५
अलिबाग, ता. २४ :मत्स्यव्यवसाय विभागाने १५ जून ते१५ ऑगस्टदरम्यान खोल समुद्रातमासेमारी करण्यास बंदी घातली आहे.बंदी झुगारणाऱ्यांवर कठोर कारबाईकरण्यात येणार आहे. मत्स्यव्यवसायबिभागाने १५ जूनपासून मासेमारीलाबंदी घातली असली, तरी बदललेल्याहवामानामुळे जिल्ह्यातील काहीमासेमारांनी आंत्तापासूनच मासेमारीबंद केली आहे. संपूर्ण मुंबईपासूनपरिसरात मासेवारीवर बंदी येणारआहे.
बंदीचे उल्लंघन करणाऱ्यामच्छीमारांवर कठोर कारवाई करण्यांतयेणार आहे. नौका आणि पकडलेलीमासळी जप्त करण्यात येणार आहे.मच्छीमार ज्या संस्थेचा सभासदअसेल, त्या संस्थेला सरकारच्यामच्छीमारांसाठी असलेल्या योजनेचालाभ मिळणार नाही. मासेमारीकरताना नौकेला अपघात झाल्यासकोणत्याही प्रकारची नुकसानभरपाईदेण्यात येणार नाही.
पावसाळ्यात समुद्रात वादळीवारे आणि उंचच उंच लाटा उसळतअसतात, यामुळे खोल समुद्रातमासेमारी करणाऱ्या नोकांना फटका.बसून जीवित व वित्तहानी होण्याचीशक्यता अधिक असते.
_______जन्मोजन्मीहीच आई...
'बायो' हि एक श्रद्धाळू मनाची गृहिणीहोती. बटपौर्णिमेचं ब्रत तिनं कधीच
चुकवलं नव्हतं. एके वर्षी मात्र ती गंभीरआजारी होती. बाकी सगळ्याजणी वडाच्यापूजेला निघाल्या. इकडं बयोच्या जीवाचीघालमेल सुरू झालो तिन॑ पंढरीला हाकमाग्ली. पढरी तिचा मुलगा; लाडकात्याचं खरं नाव होतं पांडुरंग. भावंडं त्यालाअण्णा म्हणत. पंढरी फार हळवा होता,भावूक होता. आईवर तर त्याचं विलक्षणप्रेम पंढरीनं चांगलं वागावं, गुणवान व्हावं,सुसंस्कृत व्हावं यासाठीत्याची आई खूप धडपड करीत असे.कारण तिच्या पंढरोला कुणी 'भित्रीभागूबाई' म्हटलेलं तिला मुळीच आवडलंनसतं. पण आज मात्र बटपौर्णिमेचं व्रतकरता येणार नाही म्हणून ती फार फारदुःखी झालो होती. शेवटी तिनं पढगीलाजवळ बोलावलं व म्हणाली, * पंढरी, 'माझ्याऐवजी तू घालशोल का वडालाफेर्या ?''बापरे! पंढरी तर सुरवातीलाउडालाच हे ऐकून. वडाला फेऱ्या ? एकाशाळकरी मुलानं? मित्र काय म्हणतील?आणि तिथल्या त्या बायका? त्या तर'हसतील, चेष्टा करतील. पण...पण पंढरोआईवेडा होता. मातृभक्त होता. 'आईमाझा गुरू, आई कल्पतरू' हरी तर त्याचीप्रार्थना होती. म्हणूनच...
तो गेला! होय, पंढरी बडाला प्रदक्षिणाघालायला गेला!! जराही न लाजता त्यानंआईचं काम केलं. बहुधा त्या वेळी त्यानंत्या वडाळा 'जन्मोजऱ्मी हीच आई मिळूदे,' अशीच प्रार्थण कली असेल!म्हणूनच तर याच पंढरीनं पुढं मोठेपणी'ग्यामची आई'सारखं अजरामर पुस्नकलिहिलं. हा पंढरी म्हणजेच 'पांडुरंगसंदाशिव साने' म्हणजेच सर्वाचे लाडके“साने गुरुजी' !.. बोकील
ज्योअस्तु ते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदेस्वतंत्रते भगवति त्वामह यशोयुतां बंदे ।।
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीतिसंपदांचीस्वतंत्रते भगवति। श्रीमती राजी तू त्यांचीपरवशतेच्या नभात तूची आकाशी होशीस्वतंत्रते भगवती । चांदणी चमचम लखलखशी ।।
स्वतंत्रते, ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला?कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजे वेणीलाही सकल-श्री-संयुता आमची माताभारत असतांकां तुवा ढकलुनी दिधलीपूर्वीची ममता सरलीपरक्यांची दासी झालीजीव तळमळे, कातू त्यजिले उत्तर ह्याचे देस्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां बंदे ।।
गुरुवार, २८ मे २०१५
___________
मढ-वसोंबा पुलांचे काम मार्गी लागणार
वर्सोवा ग्रामस्थांचा मातीपरीक्षणास होकार; परिसरातील रहिवाशांना दिलासा
सक्राळसौमवार,८ जून २०१५
अंधेरी, ता. ७ (बातमीदार)मढ-वर्सोवावासीयांचा अत्यंतजिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या व अनेकवर्षे रखडलेल्या मढ-वर्सोबा पुलाचेकाम लवकरच मार्गी लागण्याचीचिन्हे दिसत आहेत. त्यामुळे मढब परिसरातील रहिवाशांना दिलासामिळाला आहे.
मढ ते वर्सोवा खाडीवर उड्डाणपूलबांधण्यात यावा, अशी मागणीकित्येक वर्षांपासूनची आहे. मढ,भाटी गाव व परिसरातील ग्रामस्थसातत्याने ही मागणी रेटत होते. २०१२मध्ये मातीपरीक्षण करण्यात आले.मढच्या ग्रामस्थांनी सहकार्य केले. मात्रवर्सोबा येथील क बिरोधकरण्यात आला क॑प्रकल्प बारगळला.गेल्या महिन्यात तैन तारखेला वर्सोवायेथील फेरीबोटे वटा...जिल्हा त्र विनोद...खासदार गोपाढीशेट्टी यांकरण्यात आले है. त्या प्रसंगी मढपरिसरातील ...फेरीबोटीलाजोरदार निषेध दाविला. ग्रामस्थांच्याभावनांचा उद्रेक .. हता विनोद तावडेयांनी मढ व वस्षा. येथील प्रामस्थ,लोकप्रतिनिधी; तसेच संबंधितसरकारी अधिकारी यांची संयुक्तबैठक घेण्याचे आश्वासन त्या वेळीदिले होते.
वर्सोबा-मढ ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न खनळेल्याया उड्डाणपुलाच्या संदर्भातील बैठकीत वर्सोबा येथीललोकप्रतिनिधींना नागरिकांच्या प्रश्नांशी काहीही घेणे-देणेनंसल्याचे दिसून आले. खासदार गजानन कीर्तिकर, आमदारभारती लव्हेकर व स्थानिक नगरसेवक तसेच स्थावी समितीअध्यक्ष शैलेश फणसे या अत्यंत महत्त्वाच्या बेठकीस उपस्थितनव्हते, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
त्याअनुषंगाने मंढ व वर्सोवायेथील रहिवाशांच्या समस्या जाणूनघेण्यासाठी नुकतीच तावडे यांच्यादालनात . संबंधित अधिकारी,लोकप्रतिनिधी व दोन्ही गावचेरहिवासी यांची संयुक्त बैठक घेण्यातआली. मासळी सुकवण्यासाठीअसलेले मैदान, घरे, बोट.पार्किंगचीजागा या प्रकल्पामुळे बाधित होऊनये वब बाधित झाल्यास त्यांनाकोळीवाड्यातच मोफत घरे देण्यातयावीत, अशी मागणी या वेळी वर्सोवायेथील ग्रामस्थांनी केलो. वर्सोवा खाडीपरिसरातील जवळपास चाळीस घरे यापुलाच्या प्रकल्पांतर्गत बाधित होणारअसून नेमकी किती ब कोणती घरेबाधित होणार आहेत, याचे सर्वेक्षणजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालीलवकरच करण्याचा निर्णय बैठकीतघेण्यात आला.
या बैठकीत वर्सोबा येथीलग्रामस्थांनी मातीपरीक्षणास होकारदर्शविल्यामुळे रखडलेल्या पुलाचेकाम लवकरच मार्गी लागेळ, अशीआशा व्यक्त केली. जात आहे.उड्डाणपुलामुळे वर्सोवा ते मढदरम्यानदळणवळण सुलभ होईल वं गावांचाबिकास होईल; तसेच या प्रकल्पामुळेकुणाचेही नुकसान होणार नाही,याची दक्षता घेतली जाईळ, असे मतखासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्तकेले. आमदार असलम शेख, मुंबईउपनगर ' जिल्हाधिकारी, नगरसेवकअजित भंडारी, मढ व वर्सोवा येथीलपालिका अधिकारी, मढ गावातीलप्रतिनिधी विक्रम कपूर, वीरेंद्र चौधरी,मनोज कोळी, मनोज मिरांडा आदीउपस्थित होते.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.