Automated Translation:
Financial assistance to traditional fishermen for speedboats - Eknath Khadse in Legislative Assembly
Sakaal News Network
Mumbai, 11th: In order to sustain traditional fishing in the state, the Central Government will provide a longterm loan of up to one crore rupees at a nominal interest rate, said Dairy Development and Fisheries Minister Eknath Khadse in the Legislative Assembly on Friday (11th). An interesting suggestion in this regard was presented by Sharad Ranpise of the Congress.
There is a fish drought up to 12 nautical miles from the coast. Modern, advanced boats are needed to get further into the sea. Traditional fishermen cannot buy speedboats due to their precarious financial state. Ranpise and Bhai Jagtap of the Congress demanded that the state government should help.
In this regard, a meeting was held with the Union Agriculture Minister in Delhi two days ago. In the meeting, discussions were conducted about providing long term loans to fishermen at nominal interest rates to purchase speedboats costing up to one crore rupees.Due to large-scale fishing with purse seine nets, traditional fishermen are not getting any fish. Fish fry and spawn also get trapped in these nets. So it is banned, said Eknath Khadse, Fisheries Minister, Maharashtra
456 villages in the seven coastal districts of the state engage in fishing as an occupation.There are 973 centres in the state to offload fish, while there are 3,86,259 fishermen. Around 74,203 of them engage in traditional fishing. Due to large-scale fishing with purse seine nets, traditional fishermen do not catch fish. This often leads to conflict between them. Purse seine nets also trap fish fry and eggs. Therefore, Khadse also explained that purse seine nets have been banned.
OCR text:
पारंपरिक मच्छीमारांनास्पीडबोटीसाठी अर्थसाह्य
एकनाथ खडसे यांची विधान परिषदेत माहिती
- सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. ११ : राज्यातीलपारंपरिक मासेमारी टिकण्यासाठी- केंद्र सरकार नाममात्र व्याजदरात एक कोटी रुपयांपर्यंत दीर्घ"मुदतीचा कर्जपुरवठा करणार आहे.दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसायमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी(ता.११) निधान परिषदेत ही माहितीदिली. याबाबतची लक्षवेधी सूचनाकाँग्रेसचे शरद रणपिसे यांनी उपस्थितकेली होती. |
समुद्र किनाऱ्यापासून १२सागरी मैलापर्यंत मत्स्यदुष्काळआहे. त्यापुढे जाण्यासाठी आधुनिकनौकांची आवश्यकता असते.हलाखीची स्थिती असल्यानेपारंपरिक मच्छीमारांना स्पीडबोटीखरेदी करता येत नाहीत. त्यासाठीराज्य सरकारने मदत कराबी, अशीमागणी काँग्रेसचे रणपिसे आणि भाईजगताप यांनी केली.
यासंदर्भात, दिल्लीत दोनदिवसांपूर्वी केंद्रीय कृषिमंत्र्यांसहबैठक झाली. या बैठकीत एककोटी रुपयांपर्यंत किंमत. असलेलीस्पीडबोट खरेदी करण्यासाठीमच्छीमारांना नाममात्र व्याजदरानेदीर्घ मुदतीचे कर्ज देण्याबाबत चर्चा.झाली, अशी माहिती खडस यांनीदिली.
पर्ससिन जाळ्याने मोठ्या प्रमाणावर मासेमारी होतर हि असल्याने पारंपरिक मंच्छीमारांना मासळी मिळतहि नाही. या जाळ्यांत माशांची पिल्ले आणि अंडीहीहौ अडकतात. त्यामुळे त्यावर बंदी घातली आहे.
- एकनाथ खडसेमत्स्य व्यवसाय मंत्री, महाराष्ट
राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावरीलसात जिल्ह्यांत ४५६ गांवे मासेमारीकरतात. मासळी उतरवण्याची
९७३ केंद्रे अहित, मत्म्यव्यवसायकरणाऱ्यांची संख्या ३ लाख ८६हजार २५९ आहे. त्याप्रैेको ७४हजार २०३ जण पारंपरिक मासेमारीकरतात. पर्ससिन जाळ्याने मोठ्याप्रमाणावर मासेमारी होत असल्यानेपारंपरिक मच्छीमारांना मासळीमिळत नाही. त्यामुळे अनेकदात्यांच्यात संघर्ष होतो. पर्ससिनजाळ्यामुळे माशांची पिल्ले आणिअंडीही जाळ्यात अडकतात. त्यामुळेपर्ससिन जाळ्यांवर बंदी घातलीआहे, असेही खडसे यांनी यावेळीस्पष्ट केले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.