01 english

02 marathi

[Back to the archive]

Right to Audit Report

type
publisher
place
Tags

Right to Audit Report

- Sharadchandra Desai, Warden, Co-operative Court

Q: Many housing societies do not provide their annual audit report and balance sheet to members free of charge. For that, the fee is charged as per Section 171 of the by-laws. Otherwise the audit report is shown in the organization's office for only for half an hour for a day or two before the Annual General Meeting. But it cannot be studied in such a short time and therefore questions based on it cannot be properly asked in the meeting. As per Bye-law no. 67 and 68, the monthly service fee paid to the member organization includes printing, stationery and postage. Therefore, the organization should give a copy of the audit report to the members along with the notice of the general meeting. Are members entitled to get this report free of cost and is it binding on the organization? - Shrikrishna Rajopadhye.

Answer : Yes, it is possible to give this report along with the notice of general meeting. Section 75 of the Maharashtra Co-operative Act as well as bye-laws guide about general meeting and the minutes, prospectus, audit report to be given therein. According to the above provisions, documents, statements, audit reports etc. must be given to all the members along with the notice of the Annual General Meeting. Showing such documents a day or two prior to the meeting is strictly non-compliance with the provisions of the Act. But sometimes some of these documents are not available in advance. But since it is sure that they will be available before the meeting, the annual general meeting is held. At this point the problem presented arises. However, it can only be an exception; There is no rule. If the committee of the organization has good reason for such delay, the general meeting accepts the delay and the meeting is held. If the problem you wrote happens every year, it cannot be called an exception. You can complain about this to the Deputy Registrar by providing the last three years' records and the Deputy Registrar can order the institution.

We wonder why the organization charges members for printing materials, but charges for audit reports. But this is limited to money, government offices, reports given to various officials through the organization, writing materials. It is from this money that the organization provides free notices, reports etc. of the general meeting to the members. All reports, accounts, materials are not expected to be provided to all members from such collected money. From money taken from members, only in accordance with law. The organization is obliged to provide copies of the required documents, the law provides for certain documents to be obtained by inquisitive members if they require them; But for that the member has to pay its value. Otherwise, if all the documents are given free, it will be a waste of funds of the organization.

(If you want answers to your questions in this thread...)

Part of this e-mail.

लेखापरीक्षण अहवालमिळवण्याचा हक्‍क

- शरदचंद्र देसाई,वंकील, सहकार न्यायालय

प्रश्‍न : अनेक गृहनिर्माण संस्थाआपला वार्षिक लेखापरीक्षण अहवालव ताळेबंद सदस्यांना विनामूल्य देतनाहीत. त्यासाठी उपविधीच्या (बायलॉ) कलम १७१ नुसार पैसे आकारलेजातात. अन्यथा वार्षिक सर्वसाधारण'सभेच्या एक-दोन दिवस आधी फक्तअर्धा तास लेखापरीक्षण अहवालसंस्थेच्या कार्यालयात दाखवलाजातो; मात्र एवढ्या कमी वेळातत्याचा अभ्यास करता येत नाही आणित्यामुळे सभेत त्याच्यावर आधारितप्रश्‍नही नीट विचारता येत नाहीतएकंदरोत लपबाछपवी करण्याच्याहेतूने हे सर्व केळे जाते, असे मानण्यासजागा आहे. उपविधी क्र. ६७ व ६८नुसार सदस्य संस्थेकडे दरमहा भरतअसलेल्या सेबाशुल्कात छपाई,लेखनसामग्री व टपालखर्चाचा समावेशआहे. त्यामुळे संस्थेने सर्वसाधारणसभेच्या नोंटिशीबरोबरच लेखापरीक्षणअहवालाची प्रत सदस्यांना द्यावी.हा अहबाल विनामूल्य मिळवण्याचाहक्‍क सदस्यांना मिळतो का आणिती बाब संस्थेवर बंधनकारक आहेका? - श्रीकृष्ण राजोपाध्ये.

उत्तर : होय, हा अहवालसर्वसांधारण सभेच्या नोटिशीबरोबरदेणे शक्‍य आहे. महाराष्ट्र सहकारीअधिनियमाच्या कलम ७५, तसेचउपविधींमध्ये सर्वसाधारण सभाव त्यात द्यावयाची काग्रदपत्रे,विवरणपत्रे, लेखापरीक्षण अहदालहे. देण्याबाबत मार्गदर्शन आहे.वरील तरतुदींनुसार सर्व सभासदांनाकागदपन्रे, विवरणपत्रे, लेखापरीक्षणअहवाल आदी बाबी वार्षिकसर्वसाधारण सभेच्या नोटिशीबरोबरदेणे आवश्यक आहे. अशी कागदपत्रेसभेपूर्वी एक-दोन दिवस आधीदाखवणे म्हणजे कायद्यातील तरतुदींचेतंतोतंत पालन न करणे असेच आहे.पण काही वेळा यातील काही कागदपत्रेआधीच उपलब्ध होत नाहीत; पण तीसभेपूर्वी उपलब्ध होतील, अशी खात्रीअसल्याने वार्षिक सर्वसाधारण सभाघेतली जाते. अशा वेळी उपस्थितकेलेली समस्या उद्‌भवते. मात्र, तोकेवळ अपवाद होऊ शकतो; नियमनाही. संस्थेच्या समितीकडे अशाविलंबाचे सबळ कारण असल्याससर्वसाधारण सभा हा विलंब मान्यकरते आणि सभा पार पडते. आपणलिहिळेली समस्या दरवर्षी होतअसेल, तर तो अपवाद म्हणता येणारनाही. आपण याबाबत मागील तीनवर्षांचे दाखळे देऊन उपनिबंधकांकडेतक्रार करू शकता आणि उपनिबंधकसंस्थेला आदेश देऊ शकतात.

संस्था सदस्यांकडून छपाईलठेखनसामग्रीचे पैसे घेते, तरलेखापरीक्षण अहवालाचे पैसे कामागते, असा आपला प्रश्‍न आहे.मात्र हे पैसे, सरकारी कार्यालये,विविध अधिकारी यांना संस्थेमार्फतदेण्यात येणारे अहवाल, लेखनसामग्रीयांच्यापुरते मर्यादित असतात.या पैशांमधूनच संस्था सदस्यांनासर्वसाधारण सभेच्या नोटिसा,अहवाळ आदी विनामूल्य देते.अशा जमा केलेल्या पैशांमधूनसर्व सभासदांना सर्व अहवाल,लेखापत्रे, सामग्री देणे अपेक्षित नाही.सदस्यांकडून घेतलेल्या पैशांमधून,फक्त कायद्यानुसार. आवश्यकअसलेल्या कागदपत्रांच्या प्रती देण्याचेबंधन संस्थेवर आहे, जिज्ञासू सदस्यांनाकाही विशिष्ट कागदपत्रे हवी असल्यासती मिळण्याची तरतूद कायद्यात आहे;मात्रे त्यासाठी सदस्याला त्याचे मूल्यद्यावे लागेल; अन्यथा सर्व कागदपत्रेविनामूल्य दिली, तर तो संस्थेच्यानिधीचा अपव्यय ठरेल.

(या सदरात आपल्या प्रश्‍नांउत्तरे हबी असल्यास ...)

या ई-मेलवर पाट

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.