01 english

02 marathi

[Back to the archive]

undefined-import-01

type
publisher
place
Tags

Automated Translation:
Threat of a slum looming large on Worli Koliwada?

January 2016

Renewed confusion over CEO's proposal

REPRESENTATIVE - The Mumbai, Koliwada Slum Rehabilitation Authority's proposal to construct a four-and-a-half-acre intact slum in Worli Koliwada, which has been neglected without any decision regarding Koliwada, has finally failed. It has been decided to send a comprehensive proposal to the government regarding group redevelopment as per the provisions of the Development Control Regulations of Worli Koliwada. There are 27 Koliwadas in Mumbai and the condition of these Koliwadas is pathetic. Regarding the redevelopment of Koliwadas, the Koliwada Development Control has not been taken into consideration. In addition, the Koli community has been left horrified by the attempt to declare Koliwada as a 'slum'. Most of the area in Worli Koliwada comes under the jurisdiction of the municipality and most of the properties are cessable.

Therefore, provision 33 (9) of the Development Control Rules only applies to the group redevelopment policy. Therefore, the efforts of the Slum Redevelopment Authority were strongly opposed by the G-South Ward of the municipality. Despite, this, a notice was issued. Because it was declared as a slum, the residents would be getting a 269 sq.ft house. Under the group redevelopment, residents can get a 407 sq ft house.

Despite this, a hearing was held regarding declaring the four and a half acre plot as a slum. If this happened, there would be strong opposition, said Sachin Ahir. Apart from this, various organizations in Koliwada had also warned that they would take to the streets in protest. Finally, the slum authority has now set aside the proposal to declare a part of Koliwada as a slum. This was confirmed by the chief officer of the authority.

Confusion has arisen again due to the CEO's arrogance. The Slum Rehabilitation Authority withdrew the proposal to declare about four and a half acres of land in Worli Koliwada as a slum without any decision being taken regarding the neglected Koliwadas in Mumbai. But according to the provisions of the Development Control Regulations of Worli Koliwada, if the development is not done within the next six months, the authority has sent a proposal to the government that the plot on which the slum is located should be declared a slum.

The condition of Koliwadas in Mumbai is pathetic and there is no provision in the Development Control rules regarding their redevelopment. Even in the new development plan, the Koliwadas have not been taken into consideration. Meanwhile, the Koli community, , the sons of the soil — have grown fearful because of the ongoing attempts being made to declare some area of the ​​Koliwada as a 'slum'. The authority has started the process of declaring approximately four and a half acres of area in Worli Koliwada as a slum area. Due to this, various organizations related to the Koli community were formed. Therefore, the authority had to withdraw the proposal to declare this plot as a slum. After the hearing in this regard, the Authority's Chief Officer Aseem Gupta sent a letter to the Principal Secretary of the Housing Department on December 18 and stated that the all-round development of Worli Koliwada should be done within six months.

It was recorded in this letter, along with a site inspection report attached, that the plots on which the slum is spread in Worli Koliwada are densely populated and the internal foot roads are narrow; and hence there is no path for an ambulance to go through. As a result, it has been demanded that redevelopment of Worli Koliwada should be done within six months, failing which, the slum area should be declared as a slum redevelopment area. It is the correct thing to do, to protect the original residents, holders as well as the squatters who have been encroaching since 2000 years ago and develop the Koliwadas together. But if this development work is going to take more than six months, there is no option but to have separate development to avoid the risk of the slum area that is already in a risky and dangerous condition. Accordingly, a proposal has been sent to the government. We wish that the redevelopment of Koliwada should be done within the prescribed period.

OCR text:
'झोपडपट्टी'चे सावट वरळी कोळीवाड्यावर?

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या प्रस्तावामुळे पुन्हा संभ्रम

जानेवारी २०१६

प्रतिनिधी - मुंबई, मुंबईतीळकोळीवाडयांबाबत काहीही निर्णय होतनसतानाच दुर्लक्षित राहिलेल्या वरळीकोळीवाडयातील सुमारे साडेचार एकरअखंड झोपडप करण्याचा कोळीवाडयाचाझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचाप्रस्ताव अखेर बारगळला आहे. वरळीकोळीवाडयाचा विकास नियंत्रणनियमावलीतील परपुदीमुसार नुसार समूहपुनर्विकास कसा करता येईल, याबाबतप्राधिकरणाकडून शासनालासर्वसमावेशक प्रस्ताव पाठविण्याचानिर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत २७कोळीवाडे असून या कोळीवाडयांचीस्थिती दयनीय आहे. कोळीवाडयांच्यापूनर्विकासाबाबत विकास नियंत्रणकोळीवाडयांची दखल घेण्यात आलेलीनाही. त्यातच कोळीवाडे हे 'झोपडपट्टी'म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न सुरूझाल्याने धूनुत्र असलेला काळीसमाज धास्तावला होता. वरळीकोळीवाडयातील बराचसा परिसरपालिकेच्या अखत्यारीत येतो तसेचबऱ्याचशा मालमत्ता उपकरप्राप्त आहेत.त्यामुळे विकास नियंत्रणनियमावलीतील तरतूद ३३ (९)महणजे समूह पुनरविदासाचे धोरण वागूहोते. त्यामुळे झोपू प्राधिकरणाच्या याप्रयत्नांना पालिकेच्या जी दक्षिणविभागाने कडाडून विरोध केला होता.परंतु त्याकडे दुर्लक्ष करून नोटीसप्रसिद्ध करण्यात आली. झोपडपट्टीघोषित केल्यामुळे रहिवाशाना फक्त२६९ चौरस फुटाचे घर मिळणार होते.समूह पुनर्विकासाखाली रहिवाशाना४०७ चौरस फुटाचे घर मिळू शकते.

असे असतानाही साडेचार एकर भूखडझोफ्डपट्टी म्हणून घोषित करण्याबाबतसुनावणी घेण्यात आली हांती. असेसाल्यास कडाडून विरोध केलाजार्डल, असे अहिर यानी स्पष्ट केलेहोते. याशिवाय कोळीवाडयातील विविधसंघटनानीही रस्त्यावर येण्याचा इशारादिला होता. अखेरीस झोपु प्राधिकरणानेकोळीवाडयातील एक भाग झोपडपट्टीम्हणून घोषित करण्याबाबतचा प्रस्तावबाजूला ठेवला आहे. प्राधिकरणाचेमुख्य अधिकारी यांनी त्यास दुजोरादिला.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्यामस्तावामुळे पुन्हा सभ्रम निर्माण झालाआहे. दुर्लक्षित राहिलेल्यामुंबईतील कोळीवाडयाबाबत काहीहीनिर्णय होत नसनानाच वरळीकोळीवाडयातील सुमारे साडेचार एकरभूखंड झोपडपट्टी घोषित करण्याचाप्रस्ताव झोपडपट्टी पृनर्वसनप्राधिकरणाने मागे घेतला. परतु वरळीकोळीवाडयाच्या विकास नियत्रणनियमावलीतील तरतुदींनुसार सवकषविकास येत्या सहा महिन्यात नझाल्यास ज्या भूखडावर झोपडपट्टीआहे तो भूखंड झोपडपट्टी घोषितकरण्याची मुभा द्यावी, असा प्रस्तावशासनाला पाठवून प्राधिकरणानेकोळीवाडा 'झोपडपटी' घोषित होण्याचेसावट कायम ठेवले आहे. मुंबईतीलकोळीवाडयाची स्थिती दयनीय असूनकोळीवाड्यांच्या अनर्विकासाबाबतविकास नियंत्रण नियमावलीत काहीहीतरतूद नाही. नव्या विकासआराखड्य़ातही कोळीवाड्यांची दखलघेण्यात आलेली नाही. त्यातचकोळीवाडयाचा काही परिसर'झोपडपट्टी' म्हणून घोषित करण्याचाप्रयत्न सुरू झाल्याने भूमिपुत्र असलेलाकोळी समाज धास्तावला होता. वरळीकोळीवाडयातील सुभारे साडेचार एकरपरिसर झोपडपट्टी क्षेत्र घोषितकरण्याबाबत प्राधिकरणाने पयतन सरूकेले होते. त्यामुळे कोळी समाजाशीसबंधित विविध सघटना जाग्या झाल्या.त्यामुळे हा भूखड झोपडपट्टी घोषितकरण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाला मागेघ्यावा लागला. याबाबत झालेल्यासुनावणीनंतर प्राधिकरणाचे मुख्यअधिकारी असीम गुप्ता यांनी १८डिसेंबर रोजी गृहनिर्माण विभागाचेप्रधान सचिव यांना पत्र पाठवून वरळीकोळीवाड्यांच्या सर्वकष विकास सहामहिन्यात करावा, असे नमूद केले.वरळी कोळीवाडयातील ज्या भूखंडावरझोपडपट्टी पसरलेली आहे त्याभूखंडावर वसलेल्या झोपडय़ादाटीवाटीने आहेत आणि अंतर्गत रस्तेअरुद (पायवाट) आहेत. त्यामुळेएखादी दुर्घटना घडल्यासरुग्णवाहिकाही जाऊ शकत नाही, असेनमूद करून त्याबाबतचा स्थळतपासणी अहवालही या प्रत्रासोबतजोडला आहे. परिणामी वरळीकोळीवाडयाच्या पुनर्विकास सहामहिन्यात करावा, असे नमूद करूनतसे न झाल्यास झोपडपट्टी असलेलापरिसर झोपु म्हणून न घोषितकरण्याबाबत आदश द्यावेत, अशीमागणी करण्यात आलीआहे. मूळ रहिवासी,... धारक तसेच दोन हजारसालापूर्वीपासून अतिक्रमण करूनराहत असलेल्या झोपडीधारकांचेसरक्षण करून कोळीवाडयाचा एकत्रितर्सवकष विकास करणे योग्य आहे. मात्रया विकासाच्या मजुरीला सहामहिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतअसल्यास धोकादायक अवस्थेतअसलेल्या झोपडपट्टी परिसराचा धोकाटाळण्यासाठी वेगळा विकासकरण्याशिवाय पर्याय नाही. शासनाकडेतसा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.कोळीवाडयाचा पुनर्विकास विहितकालावधीत व्हावा, अशीच आमचीइच्छा आहे.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.