01 english

02 marathi

[Back to the archive]
Feb 17, 2012

'Vasai Special tours' for tourists-import-01

type
publisher
place
Tags
Sakal

Automated Translation:
Every person should have a grain of gold, the gold on our body is closely related to our health. It is said that golden water should fall on your body. So when a girl goes to her in-laws, nose and ear ornaments are to be given. I sincerely believe that Mangalsutra is useful for all three aspects of beauty, health and protection of a woman. Just as our body needs pancharasa from food, panchadhatu is also needed for good health of five senses. Do not use gold as gold-silver, copper, diamonds, pearls; We use kunku, bangles even before marriage, any woman must use mangalsutra even if her husband dies. Mangalsutra is our security guard. When the mangalsutra is worn around the neck, men will be shy. Every woman can defend herself.

If it is felt that a woman should not perform the OT, all the materials of the OT should be given in her hands and her neck should be protected. As a child, my grandmother used to send us to everyone's house in the village to invite us for Haldi Kunkva.She used to tell us that even if a woman's husband got married, she should come to see Gaur in the evening. No one underestimates any woman whose husband is not in it, so why do we need time now? I am telling this story from 49 years ago. Then think, quick change and all the good luck caves for your body..., beauty, protection, happiness of mind, mental balance... Besides, we should give our passion, our culture to the next generation, right? As we move towards the twenty-first century, let us all try to build happiness in the life of any friend who has lost her husband without suffering. Let's change the mind completely.

A widow is not hindered from doing all the work at night, so she only has difficulty in religious work, what justice is this? I am clear, any married woman should use all her good fortune without getting tired. One should maintain one's existence and live with a stiff neck.Usha Thakurdesai, Dahanu, Distt. Thane.

the morning

Friday, February 17, 2012

_____

Our society has decided the women in which specific 'choktit' a married woman should live. There is no such penalty for a man whose wife has died. With the passage of time, we should get rid of these imposed customs and traditions..

Akshaya Arun Patil

My husband Arun, Patil suddenly passed away while not even caring for her. I was not really in the mood to bear that shock, but still that day I told my mother-in-law, I will not remove my lucky charms. She was 83 years old, a little old in her turn, but she stood by me. He told everyone at that moment, leaving her good fortune! It was a strong support given by one woman to another woman..

We had talked about this once when Arun was there. He told me that even if I go, you should stay as you are now. Both my sons supported me.

I went to a few acquaintances who knew that Arun was not there today, and their eyes turned to the mangalsutra around my neck. It is direct. Some do not speak; But I know many things from their eyes! I have learned to ignore it. Despite being educated, I did not work because of the responsibility of taking care of the children. I don't think that working people need to learn the 'Kathach' of Mangalsutra from prying eyes. It symbolizes how firm you are with your values ​​and culture.

My father passed away when I was very young. Mother is a school teacher, employed. Even now I clearly remember that her mother also advised her to stay as you are, how long ago! After the sad man in the house leaves, when all the decisions in the house fall on you, it is natural for him to get the edge of sympathy and compassion from people. Today I was able to inculcate the most important ritual on both my children, that is to inculcate true self-respect!

The same year Arun passed away, my doctor friend gave me Turmeric-Kunkwala Bolaval and Mala Vran too..Even today, my niece, elder Nanand, younger sister-in-law send off after I leave with turmeric and kunkum. Who judged us to take away the honor we give to a girl from her virginity just because her husband is gone? No women! The feeling of being 'unwanted' is often strongly felt in ceremonies such as Haldi-Kunku and Otibharan. In some places, they are told that they do not want to wave or see children on their birthdays. A woman is often the enemy of a woman. Bai Guman continues to carry the burden of years of tradition, insisting that other women also follow it. We have also set the criteria for what colors should be worn by an unmarried woman.If she is a widow, she should stay away from gaudy colors; Black, pink, yellow color is forbidden to her! If God does not like the color black, there are also black beads in the mangalsutra... When the question of remarriage comes to the widow, her stomach is filled again... The people who impose this practice do not have the answers to many questions like this. If the woman decides to protect Bai's self-respect, everyone will know each other's happiness from the bottom of their hearts!

(Lyrics : Sharmila Kalgutkar)

_____

'Vasai Special Tours' for tourists

Located at a distance from Mumbai, the historical, religious, and natural beauty of scenic Vasai is a delight for tourists. Recognizing the importance of this place, known as 'Mini Goa' by tourists, entrepreneur Kiran Bhoir has started 'Vasai Special Tours' for tourists under the name 'Flavors of Vasai'.

They are running this through KMC Holidays and Offshore Private Limited, and within a short time they have received an enthusiastic response from tourists from Mumbai, Thane, Pune, Nashik as well as foreign tourists.

104 tours were conducted during the last year. For the convenience of tourists, KMC Holidays offers a variety of 1-day, 2-day, 3-day as well as 10-day tours and corporate tours are offered. Along with historical forts and pristine beaches, there are also sites like the the 2500-year-old temple built by Lord Parasurama in Srikshetra Nirmal with the mausoleum of the fifth Jagadguru Shankaracharya Vidyaranya Swami, a visit to the ancient Buddhist Stupa at Nalasopara, Vajreshwari, Ganeshpuri, natural water tanks, Usgaon, Pelhar Ghar, Jeevdani Temple and Ivarpuri nestled in the lap of the mountain- tourist will be able to enjoy the natural beauty of these places.

Entrepreneur Kiran Bhoir started this initiative with the aim of developing Vasai touristically and also to boost local employment, so that more domestic and foreign tourists should visit Vasai. Contact KMC Holidays and Offshore Private Limited to participate in these tours.

OCR text:
प्रत्येक व्यक्‍्तीजवळ कणभर सोनं असावं, आपल्या अंगावर असलेल्या त्या सोन्याचा आपल्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. सोन्याचं पाणी आपल्या शरीरावर पडावं, असं म्हणतात. म्हणून मुलगी सासरी जाताना नाक, कान याचे दागिने द्यायचे असतात. मंगळसूत्र हा दागिना स्त्रीचं सौंदर्य, आरोग्य आणि संरक्षण या तीनही गोष्टीसाठी उपयुक्‍तआहे, असे मला मनापासून वाटते. आपल्या शरीराला जशी पंचरसाचीअन्नातून मिळणारी गरज आहे, त्याचप्रमाणे पंचज्ञानेंद्रियांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी पंचधातूंचीही गरज आहे. सोनं-चांदी, तांबे, हिरे, मोती बडेजाव म्हणून सोन्याचा वापर नको; कुंकू, बांगड्या हे आपण लग्नाआधीपासून वापरत असतो, कोणत्याही स्त्रीने पतीचं निधन झालं तरीही मंगळसूत्र जरूरवापरावे. मंगळसूत्र हा आपण सिक्युरिटी गार्ड' आहे. गळ्यात मंगळसूत्र ाहिल्यावर पुरुष मंडळी वचकून राहील. प्रत्येक स्रीला स्वतःचा बचाव करता येईल.

एखाद्या बाईची ओटी भरू नये, असं वाटल्यास ओटीचं सर्व साहित्य तिच्या हातात द्यावं व तिचा मान राखवं. लहानपणी माझी आजी आम्हालाहळदीकुंकवाचं निमंत्रण देण्यासाठी गावंत सगळ्यांच्या घरी पाठवत असे.त्यामध्येसुद्धा एखाद्या स्रीच्या पतीचं निन झालं असेलं तरी त्या बाईला संध्याकाळी गौर बघायला या असं सांगवं, असं ती आम्हाला सांगत असे. जिचा पती ह्यात नाही, अशा कोणत्याही स्त्रीला कोणी कमी लेखलं नाही, मग आता आपल्याला ... का वेळ लागतो? मी सांगते हीगोष्ट ४९ वर्षांपूर्बीची आहे. मग विचार , झटपट बदला आणि सगळी सौभाग्य लेणी आपल्या शरीराचं ..., सौंदर्य, संरक्षण, मनाचा आनंद,मानसिक संतुलन उत्तम राहण्यासाठी ... आहित. शिवाय आपली हौस,आपली संस्कृती पुढच्या पिढीला द्यायल हवी ना? एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना पती गेलेल्या ... कोणत्याही सखीला दुःखात नलोटता तिच्या जीवनात आनंदच ...िर्माण होईल, यासाठी आपण सर्वांनीचप्रयत्न करूया. मन पूर्णपणे बदलूया.

रातली सगळी कामं करायला विधवा बाई आड येत नाही, मगफक्त धार्मिक कार्यात तिची अडचण होते, हा कोणता न्याय? माझं स्पष्टत आहे, कोणत्याही पती गेलेल्या बाईने मनाने अजिबात खचून न जाताआपल्या सगळ्या सौभाग्य लेण्यांचा वापर जरूर करावा. स्वत:चं अस्तित्वकायम ठेवावं आणि ताठ मानेनं जगावं.

उषा ठाकूरदेसाई, डहाणू, जि. ठाणे.

सकाळ

शुक्रवार, १७ फेब्रुवारी २०१२

_____

नवरा गेलेल्या बाईने कोणत्या विशिष्ट'चोकटीत' राहावं हे आपल्या समाजानेबायकांना ठरवून दिलं आहे. पत्नीचंनिधन झालेल्या पुरुषाला असे दंडकमुळीच नाहीत. काळाच्या ओघात आपण या लादल्या गेलेल्या रूढी-परंपरांतून आहेर पडायला हवं...

अक्षया अरुण पाटील

ोणाच्याही घ्यानीमनी नंसताना माझे पती अरुण ,पाटील अचानक गेले. तो धक्का सहन करण्याच्यामनस्थितीत मी नव्हते खरी, पण तरीही त्या दिवशी मी माझ्या सासूबाईंना सांगितलं, मी माझे सौभाग्यालंकारकाढणार नाही. त्या ८३ वर्षांच्या, थोड्या जुन्यावळणाच्याही, पण त्या माझ्याागे ठाम उभ्याराहिल्या. त्यांनी त्या क्षणी सगळ्यांना सांगितलं, तिचेसौभाग्यालंकार तसेच राहू देत! एका बाईने दुसऱ्या बाईलादिलेली ही भक्‍कम साथ होती...

अरुण होते तेव्हा एकदा या विषयावर आम्ही बोललोहोतो. मी गेलो तरी तू आत्ता आहेस तशीच राहायलाहवीस, असं त्यांनी मला सांगितलं होतं. माझ्या दोन्हीमुलांनी मला पाठिंबा दिला.

आज अरुण नाहीत हे ज्यांना ठाऊक आहे, अशाओळखीच्या काहीजणांकडे मी गेले की त्यांची नजरआपसूक माझ्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर जाते. ते थेट .काही बोलत नाहीत; मात्र त्यांच्या नजरेतून मला असंख्यगोष्टी कळतात! त्याकडे दुर्लक्ष करायला मी शिकलेआहे. सुशिक्षित असूनही मुलांच्या संगोपनाची जबाबदारीअसल्यामुळे मी नोकरी केली नाही. नोकरी करणाऱ्याायकांना मंगळसूत्राचं 'कठच' बुभुक्षित नजरांपासूनाचण्यासाठी लागतं असं मला वाटत नाही. तुमची मूल्यंसंस्कार यांच्याशी तुम्ही किती ठाम आहात याचं ते प्रतीकआहे.

खूप लहान असताना माझे वडील गेले. आई शाळेतशिक्षिका, नोकरी करणारी. तेव्हा तिच्या आईनेही तिलातू आहेस तशी राहा, हा सल्ला आवर्जून दिल्याचं मलाआजही स्पष्ट आठवतं, तो काळ तर किती जुना! घरातलाखंदा पुरुष गेल्यानंतर घरातले सारेच निर्णय तुमच्यावरयेतात, तेव्हा त्याला लोकांकडून सहानुभूतीची, करुणेचीकिनार मिळणं स्वाभाविक असतंच. आज मी माझ्यादोन्ही मुलांवर या प्रसंगातन सर्वांत महत्त्वाचा संस्कारकरू शकले, तो म्हणजे खरीचा स्वाभिर य जवण्याचा!

अरुण गेले त्याच वर्षी माझ्या डॉक्टर मैत्रिणीनेमला हळदी-कुंकवाला बोळावळं, मळा व्राणही दिलं.आजही माझी भाचेसून, मोठी नणंद, धाकटी वहिनी यासाऱ्याजणी मी गेल्यानंतर निघताना हळद-कुंकू लावूनचपाठवणी करतात. जो सन्मान आपण मुलीला तिच्याकुमारिका असण्यापासून देतो, तो केवळ नवरा गेलाम्हणून काढून घ्यायचा हा न्याय कुणी केला? बायकांनीचना! हळदी-कुंकू, ओटीभरण या सोहळ्यांमध्ये अनेकदा'नकोशी' आहोत ही भावना प्रकर्षाने जाणवते. काहीठिकाणी तर लहान मुलांच्या वाढदिवसाला ओवाळायचंनाही, त्यांना पाहायचं नाही, असे दंडक तोंडावर सांगितलेजातात. मनात हटकून येतं, बाईच बाईची अनेकदाशत्रू असते. वर्षानुवर्षांच्या रूढीपरंपरांचं ओझं बाईगुमान वाहत राहते, ते इतर बायकांनीही पाळावं यासाठीी आग्रही असते. नवरा नसलेल्या बाईने कोणते रंगवापरावेत याचेही निकष आपण तिला ठरवून दिले आहेत.ती बिधवा असेल तर तिने भडक रंगांपासून लांब राहावं;काळा, गुलाबी, पिवळा हे रंग तिला वर्ज्य! देवाला काळारंग चाळत नसेल तरं मंगळसूत्रातही काळे मणी असतातना... विधवा पुनर्विवाहाचा प्रश्‍न येतो तेव्हा तिची पुन्हओटी भरतोच ना... यासारख्या अनेक प्रश्‍नांची उन्नरं याप्रथा लादणाऱ्यांकडे नसतातच. बाईनेच बाइचा स्वाभिमानजपण्याचं ठरवलं तर साऱ्याजणींनाच एकमेकींचीसुखदुःखं मनापासून कळतील!

(शब्दांकन : शर्मिळा कलगुटकर)

_____

पर्यटनासाठी 'वसई स्पेशल टूर्स'

मुंबईपासून काही अंतरावर असलेलेऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक सौंदर्यानेटलेले निसर्गरम्य वसई पर्यटकांसाठी पर्वणीरत आहे. पर्यटकांकडून 'मिनी गोबा' अशीओळख मिळालेल्या या ठिकाणाचे पर्यटनदृष्ट्याअसणारे महत्त्व ओळखून येथील उद्योजककिरण भोईर यांनी पर्यटकांसाठी 'फ्लेवस ऑफवसईअंतर्गत 'वसई स्पेशल टूर्स' सुरू केल्याअहेत.

केएमसी हॉलिडेज ऑण्ड ऑफशोअरप्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत त्या सुरूअसून अल्पावधीतच त्यांना मुंबई, ठाणे, पुणेनाशिक येथील तसेच विदेशी र्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात याअंतर्गत.१०४ टूर झाल्या. पर्यटकांच्याोयीसाठी केएमसी हॉलिडेजतर्फे वसईच्य ... डे, टू डेज, थ्री डेज टूर तसेच 10 डाटूर्स, कॉर्पोरेट टूर्स अशी विविध ...सुरू आहेत. या ...ऐतहितिक किल्ले प्रचन ...स्वच्छ समुद्रकिनारे, ...भगवान परशुरामांनी निर्माण केलेले श्रीक्षेत्रनिर्मळ येथील पाचवे जगदगुरू शंकराचार्यविद्यारण्यस्त्रामी यांचीसमाधी असलेले २५०० वर्षापूर्वीचे मंदिर, नालासोपारा येथीप्राचीन जौद्ध स्तूप, वज्रेश्वरी, गणेशपुरी, नैसर्पिक पाण्याची कुंडे, उसगाव, पेल्हार घर जीवदानी मंदिर व डोंगराच्या कुशीत वसलेलेईवरपुरी या सर्व स्थळांना भेट देण्यासह निसर्गगसौंदर्याचा आनंद लुटता येणार आहे.

वसईचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावाव जास्तीत जास्त देशी-बिदेशी पर्यटकांनीवसईला भेट द्यावी, या उद्देशाने व येथील स्थानिकांना रोजगार मिळावा या अपेक्षेनेउदयोजक भोई यांनी सुरू केलेल्या याटूर्समध्ये सहभागी होण्यासाठी केएमसी... ँण्ड ऑफशोअर प्रायव्हेटलिमिटेड .

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.