Automated Translation:
Barge capsizes in Naigaon
Mumbai, Monday, February 29, 2016
1 dead, 21 admitted to the hospital due to suffocation
Vasai, 18 (Correspondent): A boat carrying a bridegroom’s party overturned near Naigaon around 11:45 am on Sunday. Ramchandra Babaji Mhatre (aged 55) died in the mishap, 21 others died due to suffocation under the boat. They have been admitted to the hospital. The water was only three and a half feet deep where the accident took place. Thus a major loss of life was avoided.
Residents of Naigaon and Umelman were on their way to a wedding on Panju Island. The groom’s side had hired two boats for them. After the bridegroom’s party boarded the first boat, it overturned due to overcrowding. As the water was not deep, many people got stuck under the boat.
As soon as they got the information, the villagers of Naigaon and other members of the bridegroom’s party rushed to help. They extracted 22 people who were trapped in the boat and admitted them to the hospital, where Ramchandra Mhatre died while undergoing treatment. MLA Hitendra Thakur and other leaders rushed to the hospital when they came to know, and inquired about the condition of the injuries. Earlier there was a similar boat accident in Khochiwade village where a young man’s boat was affected.Names of the deceased - Madhukar Daji Tangdi (Resident - Bhiwandi), Bhavna Dwarkanath Shinde (Resident- Panju), Nilesh Raghunath Patil (Resident- Arnala), Mohini Prakash Patil-Bhoir, Pratibha Balkrishna Gharat (Residents- Kelve), Anand Lokam (Resident-Virar), Bhima Shashikant Patil, Harshangi Dwarkanath Shinde, Sanjit Nilesh Patil, Falguni Patil, Preet Vartak, Deepanshu Gharat, Bindu Haridas, Hitanshi Patil, Geeta Patil, Nalini Patil, Nutan Bharat Gharat, Pratiksha D. Vartak, Bharat Bhoir, Karuna Dhanaji Patil and Dilip Vartak.
The boats hired for the wedding were of an inferior grade used for transporting sand, that’s why the accident must have taken place, said the villagers. Photographers were complaining that the boat was tampered with (shifted away) within a few minutes after the incident. The residents said that there were no safety measures on this boat.
Locals saved many lives
Nalasopara, 28 (Correspondent) . The band played on. Everyone was happy, in a hurry to go to the wedding. A few from the groom’s party set off in the boat towards Panju island. Suddenly there was a loud noise, and a lot of pandemonium. The boat sank after going some distance, so almost __ - 80 people started drowning. As soon as they realized that the boat had capsized, the locals rushed towards Zarto and began rescuing the people. Due to the vigilance of the locals, a major accident was averted. So even in a crisis, major lives were not lost, say the locals.
Dipesh Suhas Patil had left from Naigaon to marry Nisha, daughter of Jayawant Bhoir from Panju. Guests from Bamsai, Virar, Naigaon, Manickpur, Umelman, Bhayander gathered at Naigaon shore around 11:30 am. Ganesh Patil's boat came to Naigaon shore. Everyone continued to board the boat regardless of the capacity. The boat was packed to the brim. The boat moved towards Panju and the boat completely overturned. Local residents on the jetty immediately jumped into the water.
OCR text:
नायगावमध्ये बऱ्हाडाची बोट उळटली
दुर्घटनेत एकाचा मृत्यू : गुदमरल्याने २१ जण रुग्णालयात दाखल
मुंबई, सोमवार,-२९ फेब्रुवारी २०१६
वसई, ता. १८ (बातमीदार) : ठमाठानिघालेल्या वऱ्हाडाची बोट रविवारी सकाळी११.४५च्या सुमारास नायगावनजीक उलटली.त्यात रामचंद्र बाबाजी म्हात्रे (वय ५५) यांचामृत्यू झाला; तर अन्य २१ जण बोटीखालोगुदमरळे. त्यांना रुग्णालयात दाखल केलेआहे. हा अपघात झाला तेथे केवळ साडेतीनफूट खोल पाणी होते. त्यामुळे मोठी प्राणहानीटळली.
नायगाव आणि उमेळमानमधौळ नागरिकपणजूला लग्नाला निघाले होते. वरपक्षानेत्यांच्यासाठी दोन बोटी भाड्याने घेतल्याहोत्या. यातीळ पहिल्या बोटीत वऱ्हाडबसल्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासीअसल्यामुळे ती उलटली. तेथे खोळ पाणीनसल्यामुळे बोटीखाळी अनेक जण अंडकले.याची माहिती मिळताच नायगावमधील ग्रामस्थआणि वऱ्हाडातील अन्य नागरिक मदतोसाठीधाबले. त्यांनी बोटोखाळी अडकलेल्या २२जणांना बाहेर काढून रुणाळयात दाखल केलेतेथे उपचार सुरू असताना रामचंद्र म्हात्रे यांचामृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताचआमदार हितेंद्र ठाकूर आणि अन्य नेत्यांनीरुग्णालयात धाव घेऊन जखमांच्या प्रकृतीचीचौकशी 'केली. यापूर्वी खोचिबडेतीलतरुणांच्या बोटीला अपघात झाला होता.
वसई-नायगाव किनाऱ्यावर रविवारी उळटलेली बोट आणि सुरू असलेले मदतकार्य(छायाचित्र : अनिलराज रोकडे)
गुदमरलेल्याची नावे : मधुकर दाजी तंगडी (रा. भिवंडी), भावना द्वारकानाथ शिंदे (रा.पणजू), नीलेश रघुनाथ पाटील (रा. अर्नाळा), मोहिनी प्रकाश पाटील-भोईर, प्रतिभाबाळकृष्ण घरत (रा. केळवे), आनंद लोकम (रा. विरार), भीमा शशिकांत पाटील,हर्षांगी द्वारकानाथ शिंदे, संजित नीलेश पाटील, फाल्गुनी पाटील, प्रीत बर्तक, दीपांशूघरत, बिंदू हरिदास, हितांशौ पाटील, गीता पाटील, नलिनी पाटील, नूतन भरत धरतप्रतीक्षा डो. वर्तक, भरत भोईर, करुणा धनाजी पाटील आणि दिलीप वर्तक.
लग्नासाठी भाड्याने घंतलेल्या याबोटी रेती वाहतुकीसाठी वापरल्याजाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या होत्या.
त्यामुळे अपघात झाला असावा,अशी चर्चा ग्रामस्थ करत होते.घटनेनंतर काही मिनिटांतच बोट'हळवण्यात आली, अशी तक्रारछायाचित्रकार करत होते. याबोटीवर सुरक्षा साधनेही नव्हती,असे नागगिकांनी सांगितळे.
स्थानिकांमुळे वाचलेअनेकांचे प्राण
नालसोपारा, ता. २८ (बातपमौदार) . बॅण्डबाजे बाजत होते... प्रत्येक जण खुशीत होताप्रत्येकाला शग्माला जाण्याची घाई होती. काही.वऱ्हाडी. बोटीतून पाणजू बेडाच्या दिशेने सर्वानाझाळे... अचानक मोठा आताज आळा...धावाधाव सुरू झाली... बऱ्हाडाची बोट काहीअंतर जाताच कळडली त्यामुळे बोटीतील सुमार.. ते ८० वऱ्हाडी पाण्यात बुडू लागठे. बोट...कळंडल्याचे समजताच स्थानिकांनी जरटोच्यादिशेने धाब घेऊन लोकाना वाचवण्यास सुरुवातकेली. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटनाटळलो. त्यामुळे 'काळ आला होता. पण वेळआली नव्हती. अशी भतिक्रिया उमटत आहे.
पाणजू येथील जयवत भोईग् याची मुलगीनिशा हिच्यासोबत निवाह करण्यासाठी नायगावयेथून दीपेश सुहास पाटीळ तऱ्हाड घेऊन निघाळाहोता. बमसई, विरार, नायगाव, माशिकपूर,उमेळमान, भाईदर येथी पाहुणे सकाळी ११३०च्या सुमारास नायगाव .ओेटीवर जमले. गणेशपटोल याची बोट नायगाव किनाऱ्यावर आली.बोटीची क्षमता न पाहता प्रत्येक जण बोटीत चढत्राहिला. बोट खचाखच भरळी. बोट पाणजूच्यादिशेने निघाळो आणि बोट पूर्णपणे उठरी झालीजेटीवरीळ स्थानिक रहिवाशांनी प्रसंगावधपमदाखवत तत्काळ पाण्यात उड्या घेतल्या.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.