Automated Translation:
Will CM Fadnavis take concrete steps for the fishermen displaced due to climate change?
To my Koli brothers,
There should have been an all-inclusive sustainable development plan to improve the living standards of our Koli brothers, the first and original inhabitants of Mumbai. But this topic is discussed very little, so today I am, first of all, grateful to the Editor of Sagar Shakti, Mr. Rajhans Tapke for giving me the opportunity to write about this. What should be a different strategy for developing Koliwadas and why should a different strategy exist for this in the first place? For that we have to look at the history of the last 25 years.
When I worked in social service, I received a letter in 1990 from the Department of Housing and Special Assistance, Government of Maharashtra (dated February 3, 1988) saying that the land requested by the Koli community in Juhu Morgaon for building their houses could not be given as it was within 500 meters, thereby dashing the community’s housing dreams to the ground. From the day the aforementioned letter came into my hands, I made up my mind that I would bring justice to the Koli community, and I began social service work to that end. I made the authorities reintroduce the assessment bill which was introduced in 1961 and conducted a lot of written correspondence at the government level. Even after the CRZ (Coastal Control Regulations) came into existence in 1991, many constructions continued to be built along the coast of Mumbai in blatant violation of the said regulations.
Between the years 1992-1996-2000, many rich people made their homes in Juhu by filling the cultivable land along the coast. These were blatant violations of the CRZ Coastal Control Regulations, but without strictly following the guidelines to be adopted while drawing up the highest tide line while preparing the Coastal Management Plan approved in 1996. Huge buildings were erected, illegally encroaching on the bays where fishermen were fishing, endangering the Koli community. These included prominently the Rajiv Gandhi Engineering College, buildings of Chartered Officers, buildings of the then-High Court Judges, mainly owned by relatives of the former Chief Minister. How fair is it to prohibit the fishermen, who are the sons of the soil, from building their own houses; but allowing elites of the society —whose responsibility is to make and uphold laws — build their houses by breaking the laws. Is this not unjust behaviour?
The Koli community of Juhu complained that mangrove trees were being felled but no action was taken. However, by filing a bogus complaint, the houses of the hardworking Koli community in Juhu Koliwada were destroyed in 2002.
The houses of 165 people of the Koli community in Juhu Morgaon were demolished mercilessly. From 2002 and 17th Jan 2005 onwards, The Koli community had presented their problems but before the MRA land grabbing scheme, everyone conceded defeat and turned a blind eye. As soon as they realised what was happening, the fishermen took objection to the impending amendments that were to be made in the CRZ Coastal Control Regulations from the Central Environment Department.
A motion of recommendation was made about how to protect the fishermen's colony from builders and the land mafia, and the then Environment Minister Shri Jairam Ramesh also accepted it and Mumbai was given a special status. He had clearly suggested that the development should be done only through government funds, and not with help from builders. This was because a land mafioso masquerading as a slum owner under the 'Slum Redevelopment Plan', had got the society registered and was looking to encroach upon the land by taking and passing decisions as per his personal whims and fancies. Then to save the Koliwadas, he assured the fishermen that it would fall in CRZ 3 and had instructed the state government to issue circulars to bring the Koliwadas under the CRZ plan.
No builder's plan would be implemented in Koliwadas, but he assured the Koli community that the funds for development of the people will be approved from the government funds.But it is understood that some of the builders for their own vested interests want to get the rules changed with the help of a handful of people from the community, which will threaten the existence of Koliwada in Mumbai.
The Koli community in Koliwada in Mumbai needs facilities for its livelihood and fishing business. If these facilities cannot be made available even after 65 years of the country’s independence, the ‘respected’ local representatives of Mumbai have time to think about it and act upon it. I read in a newspaper current paper "Issues about Mumbai are being raised in the Legislative Assembly by representatives from outside Mumbai”. Why exactly is this happening? Does this not merit serious pondering?
The creeks where fishermen have been fishing for generations have been taken away by the government for various development works without any compensation. Their nets were given to foreign boats, the sewage and effluents was released into their creeks, and the seawater was also left polluted with waste from canals and discarded plastic. How just and appropriate is it for the Pollution Control Board to only collect funds but not give any kind of compensation to the fishermen who have to suffer the ill-effects of all this?
Adding to that is climate change, a consequence that is not well understood by the community. The Koli community that has their homes along the shore, is the first to be put through the grinder because of this. Lack of fish is also a major cause of climate change, that is why the National Fish Worker Forum (NFF) has demanded that fishermen be declared refugees of climate change and this is holding true in the current situation.
Many of the problems mentioned above have caused some people in the Koli community to rent their homes to other communities as tenants by partitioning their houses or constructing open spaces due to the loss of their livelihoods, never thinking that the tenants would become a majority and their rights would be destroyed due to a scheme like SRA. Today the mutual land mafias excluded the existing Koliwada from the development plan of the Municipal Corporation in Juhu Morgaon and put the name “Provincial Housing and Properties Limited” on the document. For many years, the fishermen of Juhu are not getting this facility even after demanding open space for drying fish on the jetty approach road. The reason is that whenever the officials come to work at the government level for this conference, the builders and land mafia here on behalf of women , register complaints and interfere with the work being done for the Kolis.
The Mumbai Municipal Corporation’s estimate document is worth Rs. 45000 crore - which is bigger than a small state in India. How much has been spent on improvement of the Koliwadas since Mumbai Municipal Corporation came into existence? And how much has been spent for the improvement of slums? If this information is made available then the reason for apathy towards the Koliwadas and slums can be definitely ascertained.
What is the number of Koliwadas and slums since the Municipal Corporation came into existence and till today? If you compare these, you will notice that the number of Koliwadas are decreasing, and the number of slums is increasing, hence the need for a sustainable development plan for Koliwadas. Otherwise, the existence of Koliwadas will disappear from the map of Mumbai forever. Many requests have been made to the Municipal Corporation, Maharashtra Government through the Maharashtra Fishermen's Action Committee. If the public representatives try to understand their points of view and approve development schemes based on that, justice will be served in a true sense.
I am of the opinion that the following demands should be approved by the government in order to develop the Koli community in Mumbai:
-On the same lines as an independent authority was appointed for slum development, a Koliwada Development Authority should be appointed - and the said authority should include Fisheries, Maharashtra Maritime Board, Collector's Office and the Coastal Management Authority.
-Due to the original citizens being from Mumbai, special funds should be made available from the central and state governments for the preservation of Koli culture, customs, songs, folk songs and dialects.
-The Koli community should be declared victims of and climate change and funds should be made available to them from the center and the state.
» To develop the Koliwada Development Authority in Mumbai, a committee of experts and experts representing the Koli community will be the main link between the village and the authorities. According to the decisions planned by the local Fishermen’s cooperative in the villages, the aforementioned committee will keep the proposed Koliwada development plan with the Development Authority.
* Koliwada Development Authority will inform the Municipal Corporation, State Government and Central Government and take their approval if any amendments are to be made in the Development Control Regulations. Authority and will approve the plan of self-development in KoliWada.
Self-Development Guidelines for Mumbai Koliwada/Fishing Villages:
Historically, fishing villages / Koliwadas are villages with a distinct cultural and urban identity. Fishing and all its related activities are carried out in this village. For that, without limiting Koliwada to only a housing settlement network in the village, the historical and traditional dimensions of these villages and their heritage value should be a primary criterion for ensuring demarcation is necessary. Such an understanding includes settlements and is necessary to house fishermen and other marine community units; fish in dry areas and marine common areas are necessary; so are public buildings and community spaces that are an integral part of the infrastructure in Koliwada, and basic civic facilities like roads, markets, etc.
Once the boundaries are identified and designated as CRZ III in the village, self-development can be initiated according to the resident community's needs and wishes.
- The rest of the article on Page 7
OCR text:
हवामानातील बढलामुळे झालेले निर्वासित मच्छिमारांसाठी
मुख्यमंत्री फडणवीस ठोसपाऊले उचलतील का ?
माझ्या कोळी बांधवांनो आज मुंबईचे आद्य व मूळनिवासी आपल्याकोळी बांधवांना मुंबईत आपले राहणीमानसुधारून जीवनमान उंचाविण्या करिताएक सर्व समावेशक शाश्वत विकासाचीयोजना असायला हवी होती, परंतु ह्याविषयावर खूप कमी बोलले जाते, म्हणूनआज मला सागर शक्ती द्वारा ह्याविषयावर लिहिण्याची संधी दिल्या बद्दलसर्व प्रथम सागर शक्तीचे संपादक श्री.राजहंश टपके यांचे मी आभार मानतो,कोळीवाडे विकास करण्याकरिता वेगळेधोरण कोणते असावेत व समाजाकरितावेगळे घोरण का असले पाहिजेत? त्यासाठी आपल्यास मागील २५ वर्षाच्याइतिहासाकडे पाहावे लागेल.
समाज सेवेचे काम करता करता सन१९९० मध्ये माझ्या हाती गृह निर्माण वविशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनयांचे यांचे दिनांक ३ फेब्रुवारी १९८८कि मोरगाव येथीळ कोळी समाजालात्यांनी आपली घरे बांधण्यास मागितलेलीजमीन ५०० मीटर्स च्या आत असल्यानेदेता येणार नाही” असे पत्र पाठवून येथीलकोळी समाजाच्या घरांचे स्वप्न धुळीसमिळविले, सदर पत्र माझ्या हाती लागले,त्या दिवसापासून मी माझ्या मनात आणलेकि समाजाला न्याय मिळवून देईन, व मीतसा न्याय देण्याकरिता समाज सेवेच्याकामाला लागलो, पूर्वी पासून म्हणजे सन१९६१ पासून चालू केलेले असेसमेंटबिल पुन्हा चालू करायला लावले वअनेक शासन स्तरावर पत्रव्यवहार देखीलकेलेत, सी.आर.झेड (किनारा नियंत्रण नियमावली) सन १९९१ मध्ये अस्तित्वातआल्यानंतर देखीळ अनेक बांधकामेराजरोस पणे सदरहू नियमाचे उल्लंघनकरून मुंबईच्या किनारी होतच राहिले.
सन १९९२-१९९६-२००० च्यादरम्यान युहच्या हूच्या खाजण जमिनीवर भरावघालून धनिकांचे बांधकाम झालीसदर बांधकाम सन १९९१ च्या केंद्रीयपर्यावरण खात्यातील सी.आर. झेडकिनारा नियंत्रण नियमावलीचे उघडउघड उल्लंघन आहेत, परंत सन सन१९९६ मध्ये मंजूर केलेला किनाराव्यवस्थापनाच्या आराखडा बनवितानाउच्चतम भरतीची रेखा आखतानाअवलंबिण्यात आणण्याच्या मार्गदर्शकसूचनांचे काटेकोरपणे पालन न करताबेकायदेशीर पणे मच्छिमारांच्या मासेमारीकरीत असलेल्या खाडीच्या जागेवरभाराव टाकून कोळी समाजालादेशोधडीला लावून मोठमोठ्या इमारतीउभ्या राहिल्या, त्यात प्रामुख्याने माजीमुख्यमंत्री महोदयाच्या नाते नातेवाईकांच्याअखत्यारीत असलेले राजीव गांधीइंजिनियरिंग कोलेज, सनदीअधिकार्यांच्या इमारती, त्यावेळचे उच्चन्यायालयातील न्यायाधीशांची इमारतींचादेखील समावेश होत आहे. मच्छिमारांनाआपली घरे बांधण्याकरिता मज्जाव वसमाजातील उच्चभू ज्यांची जवाबदारीकायदे बनविण्याची व कायद्याचे रक्षणकरण्याची आहे त्यांनी मात्र कायदे मोडीतकडून आपले घरटे बांधावयाचे मात्रयेथील भूमेपुतरांना अन्यायाची वागणूक हेकितपत आहे?
जुहु येथील कोळी समाजाने येथीलतिवरांच्या झाडांची कत्तल होत आहे ह्याचीतक्रार केल्या वर कारवाई होत नाही,परंतु बोगस तक्रार दाखल करून करीबकष्टंकरी कोळी समाजातील जुहुकोळीवाडा येथील घरे २००२ साली.तोडण्यात आली, तदनंतर जुहुमोरागावयेथील कोळी समाजातील १६५ लोकांचीघरे निर्दयी. पणे तोडली जाते येथीलकोळी समाजाने २००२ व दिनांक १७जानेवर २००५ पासून अनेक नेत्यांनायेथील कोळी समाजास त्यांच्या अडचणीमांडलेल्या आहेत परंतु एम .आर . ₹.ह्याजमीन बळकावू योजने 'संमोर सर्वांनीआपली नांगर. टाकलेली होती. ह्यागोष्टीचा बोध घेता येथील मच्छिमारानीकेंद्रीय पर्यावरण खात्यातील सी .आर.झेड . किनारा नियंत्रण नियमावलीत होऊघातलेल्या फेरफारा बहल. हुरकत घेतली,त्यात मच्छिमारांचे डे / मॅच्छिंमारवसाहतीचे बिल्डर व भूमाफिया कडूनकसे संरक्षण मिळेल ह्या बाबत शिफारसकरण्यात आली, व तत्कालीनं पर्यावरणमंत्री श्री जयराम रमेश ह्यांनी त्या मान्यहीकेल्या व मुंबईस विशेष दर्जा देण्यात आलेत्या मध्ये कोळीवाडयाचा विकास फक्तशासकीय निधीतून झाला पाहिजेत,बिल्डरांच्या मदतीने नव्हे हे त्यांनी साफसुचविलेले होते, त्याचे कारंण म्हणजे जुहुयेथीळ मच्छिंमारांनी' झोपडपट्टीपुनर्विकासाच्या योजने खाली एकाभूमाफिया बिल्डरने स्वतःला झोपडपट्टीधारक दाखवून सोसायटी रजिस्टर्करून आपल्यास हवे तसे ठरावं करून जागा लाटण्याचा प्रंकार त्यांच्यासमोर मांडल्याने त्यांनी कोळीवाडेवाचविण्याकरिता कोळीवाडे सी. आर . झेड३ मध्ये मोडेल याची खात्री मच्छिमारांनादिली व त्याचे राज्य शासनास कोळीवाडेसी. झेड पी प्लान मध्ये आणण्या करितापरिपत्रंक देखील काढलेले आहेत.कोळीवाड्यांत कोणत्याही बिल्डरचीयोजना लागू होणार नाही' परंतु लोकांचीशासकीय निधीतून स्वयं विकासाचीयोजना मंजूर असा प्रंकारचेआश्वांसन त्यांनी कोळी समाजाला दिले.परंतु असे समजते कि काही ब्रिल्डरमंडळी आपले उखळ पांढरे करून घेण्याकरिता समाजातील मुठभर लोकांनाहाताशी धरून ह्याच नियमामध्ये बद्दलकरू इच्छित आहेत जी गोष्टकोळीवाड्याचे मुंबईतील अस्तित्वधोक्यात आणण्यासाठी काळ ठरणार आहे.
मुंबईतील कोळीवाड्यातील कोळीसमाजाला'.त्याच्याराहणीमान व.मसासेमारीव्यवसायाकरिता लागणाऱ्या. सोयी सुविधाभारताच्या ६५ वर्षाच्या स्वतत्रकाळ लोटूनदेखील मिळत नसेल तर मुंबईतीलआदरणीय स्थानिक लोकप्रतिनिधीनेयावर विचार करून कृती करायची वेळयेवून ठेपली आहेत, एका वृर्तमान पत्रातवाचण्यात आले “मुंबईतील प्रश्न मुंबईबाहेरील लोकप्रतिनिधी विधान सभेतमांडीत आहेत”, हे नेमकं का घडतं ह्याचेविचार मंथन व्हायला नको का ?
मच्छिमारांच्या खाड्या खाजणच्याजागा ज्या वर पिढ्यान पिढ्या मासेमारीकरीत होते त्या वेगवेगळ्या विकास कामासाठी शासनाने मच्छिमारांना कोणत्याहीमोबदला न देता घेतल्या, परदेशी बोटींनादिलेले एकह ओ'षी पर्सीशिंन नेट, प्रदूषणखाडी खाजंणात सोडले गेलेत, समुद्रातमोठमोठ्या नाल्याचे पाणी सोडून समुद्रदेखीले प्रदूषित व प्लास्टिकमय केल्यातप्रदूषण नियंत्रण बोर्ड यांनी फक्त निधीगोळा करावयाचा परंतु मच्छिमारानासमुद्रात होत असलेल्या । मणगाचुळे ळेकोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई नदेणे हे कितपत योग्य आहे?
त्यात भर म्हणजेच वातावरण बदलाचा.परिणाम जो समाजाला एवढासमजलेला नाही परंतु जर ह्यासमस्य्रेमध्ये जास्तीत जास्त भरडळा गेलाकिंवा जांणार असेल तरं पहिंला कोळीसमांज जो किनाऱ्यावर आपले''वॉस्तव्यःकरीत आहे. मासे मिळत नाही त्यासवातावरण बदलाचा देखील एक मोठेकारण आहे म्हणूनच मच्छिमारांची राष्ट्रीयसंघटना NATIONAL FISH WORKERFORUM ( एन.एफ.एफ) ह्यांच्या मार्फत मच्छिमारांना जलवायू परिवर्तनाचेशरणार्थी घोषित करण्याची मागणी केलेली आहेत व ती विद्यमान परिस्थितीत रास्तं हिदिसून येत आहेत.
वर नमूद केलेले अनेक प्रश्नाने नेग्रासलेला कोळी समाजातील काहीलोकांनी आपली उपजीविका हिरावूनगेल्या मुळे स्वतः च्या घरात विभागणीकरून किंवा खुल्या जागेवर बांधकामेकरून इतर समाजाला भाडेकरू म्हणूनठेवले, हे करताता त्यांनी हा कधीच विचारकेला नाही कि ठेवलेले भाडेकरूबहुसंख्य होतील व एस आर ए सारख्यायोजने मुळे त्यांचे हक्क नाहीसे केलेजातील, आज एस आरं ए सारख्यायोजने मुळे जुहु मोरागाव येथील महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात अस्तित्वात असलेल्या कोळीवाडा काढूनपरस्पर भूमाफियांनी मालमत्ता पत्रकावरत्यांच्या प्रोविन्शियाल हौसिंग एंड प्रोपर्टिजलिमिटेड हे नाव चढवून घेतले. कित्येकवर्षापासून जेट्टी अप्प्रोच रोड मासेसुकविण्याचा चौथरा जाळी विणण्याचाउघडा निवारा या सुविधा मागणी करूनदेखील जुहु येथील मच्छिमारांना मिळतनाही, याचे कारण म्हणजे जेव्हा जेव्हा ह्यागोष्ठी साठी शासन स्तरावर कामकरावयास अधिकारी येतात तेव्हा येथीलबिल्डर व भूमाफिया महिलांना पुढे करूनत्यांच्यामार्फत समाजातील सक्रियकार्यकर्त्या विरोधात तक्रारी नोंदवूनकोळी समाजाकंरिता होत असलेल्याकामात खीळ घालतात.
मुंबई महानगर पालिकेचा अंदाजपत्रंक भारतातील लहान राज्या पेक्षा मोठाम्हणंजेच ४५०००/-_ कोटी, एवढा आहे,मुंबई महानगरं पालिका अस्तित्वातआल्यापासून आजमितीस कोळीवाडेसुधारण्या करिता किती खर्च केले गेलेआहेत? व झोपड पट्टी सुधारा करिताकिती रुपये खर्च केले गेल आहेत? हीमाहिती उपलब्ध करून घेतली तरकोळीवाड्या, वरील, उदासीनता नक्कीचलक्षांत येईल.
महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून व आज पर्यंत कोळीवाड्यांचीसंख्या किती, ?.व झोपडपट्टी ची संख्याकिती ? ह्यांचा तुलनात्मक अभ्यासकेल्यास आपल्यास लक्षात येईल किकोळीवाड्याची संख्या कमी होत आहेत, वझोपडपट्टीची संख्या. . वाढत आहेत,म्हणूनच कोळीवाड्यांसाठी शाश्वतविकासाच्या योजनाची गरज . आहे.अन्यथा मुंबईच्या नकाशावरूनकोळीवाड्यांचे अस्तित्व कायमचे " नाहीसेहोब्रील. ह्या.करिता अनेक वेळा महानगरपालिका; महारष्ट्र शासने .यांच्या कडेअनेक विनवणी अर्ज महाराष्ट्र मच्छीमार'कृती समिती मार्फत .करण्यात आलेलेआहेत, त्यास लोक प्रतिनिधींनी समजूनघेवून त्या प्रकारची योजना मंजूर केल्यासकोळी समाजास खंरा अर्थाने न्यायमिळेल.
मुंबईत कोळी समाजाचे काम करतानाविकांस करण्या करिताखालील मागणी सरकार दरबारी मंजूरझांल्या पाहिजेत असे माझे मत आहे.
* ज्या प्रकारे झोंपडपट्टी बिकास करण्याकरिता स्वतंत्र प्राधिकरण नेमण्यात आलेत्याच धर्तीवर कोळीवाडे विकासकरण्याकरिता - कोळीवाडे विकासप्रोधिकरण नेमण्यात यावेत सदरहुप्राधिकरणात मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, जिल्हाधिकारी कार्यालय,किनारा व्यस्थापन प्राधिकरण यांचासमावेश असावा.
» मुंबईचे आद्य नागरिक असल्या कारणांने कोळी संस्कृती, रिती रिवाज, गाणी लोकेगीत, बोली, याचे जतन करण्याकरिता कॅंद्र व राज्य शासनाडून त्याच प्रमाणेमहानगर पालिकेच्या अदाज पत्रकातविशेष निधी उपलब्ध झाला पाहिजेत.
» कोळी समाजास हवामान बदलनिराश्रित घोषित करून निधी केंद्र व राज्यकडून उपलब्ध झाला पाहिजे.
» मुंबई कोळीवाडें विकास करण्या करिताकोळीवाडे विकास प्राधिकरण बरोबरराहून कोळी समाजाचा प्रतिनिधित्व करणारे अभ्यास तज्ञ लो तज्ञ लोकांची कमिटीकोळीवाडे विकासाची योजनाराबविण्यात येईल त्या करिता गाव वप्राधिकरण यांच्यातील मुख्य दुवा असेल,सदरह कमेटी गावात अस्तित्वातछेल्या मच्छीमार सहकारी संस्थेनेपारित केलेल्या ठरावानुसार योग्य योजनाकोळीवाडे विकास प्राधिकरणा कडेठेवील.
* विकास नियंत्रण नियमावळी मध्येकाही दुरुस्ती करावयाच्या असतील त्याकोळीवाडे विकास प्राधिकरण महानगर पालिका, राज्य शासन व केद्र शासनासकळवतील व त्यांची मंजुरी घेतील.प्राधिकरण व कोळी वाड्यातील स्वयंमविक्रासाची योजना मंजूर करेल.
मुंबई कोळीवाड्याची/ मासेमारी गावाचीस्वतःची विकास मार्गदर्शक तत्त्वे:
ऐतिहासिकदृष्ट्या, मासेमारी गावे /कोळीवाड्यांची एक वेगळी सांस्कृतिकआणि शहरी ओळख असलेली गावेआहेत.मासेमारी आणि त्याच्या सर्वसंबंधित उपक्रम व्यवसाय ह्या गावातचालतो, कोळी वाड्यातील घरे ही, एकविशिष्ट प्रकारे बनविलेली असतातयेथील घरे स्वतः च्या अद्वितीयसांस्कृतिक पद्धती वारसा जपूनबनविलेल्या आहेत, . त्याकरिताकोळीवाड्यांस फक्त एक गृहनिर्माणसेटलमेंट नेटवक॑ म्हणून गावात.समजूनघेणे एवढ्या पुरते मर्यादित न ठेवता यागावांमध्ये ऐतिहासिक आणि पारंपारिकआकारमान, त्याच्या वारसा मूल्य संरक्षणव जतन करण्यासाठी सुनिश्चितसीमांकन प्रक्रिया एक प्राथमिक निकषअसणे. आवश्यक आहे. अशा एक समजतोडगे समावेश आणि मच्छिमार आणिइतर सागरी समुदाय युनिट घर आवश्यकआहे; मासे कोरडे भागात आणि सागरीकॉमन्स; सार्वजनिक इमारती आणिसमुदाय मोकळी जागा; अशा कोळीवाडाअविभाज्य भाग इ रस्त्यावर, बाजारपेठा,म्हणून सार्वजनिक पायाभूत सुविधा.सीमा ओळखले आणि.गावातसीआरझेड तिसरा म्हणून नियुक्त केलेआहे एकदा, स्वतः ची विकास त्यांच्यागरजा 'आणि इच्छा नुसार रहिवासीसमुदाय प्रारंभ केला जाऊ शकतो.
मुंबई मासेमारी गावे स्वतः ची विकासमार्गदर्शक.तत्त्वेः.
ऐतिहासिकदृष्ट्या, मासेमारी गावे /कोळीवाड्यांची एक वेगळी सांस्कृतिकआणि शहरी ओळख असलेली गावेआहेत.मासेमारी आणि त्यांच्या सर्वेसंबंधित उपक्रम व्यवसाय ह्यां गावातचालतो, कोळी वाड्यांतील घरे हि एकविशिष्ट प्रकारे बनविळेली असतातयेथील -घरे स्वतः च्या . अद्वितीयसांस्कृतिक पद्धती वारसा जपून बनविलेल्या आहेत, त्याकरिता.
- उर्वरीत लेख पण ७ वर
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.