01 english

02 marathi

[Back to the archive]
Jan 1, 2016

Will CM Fadnavis take firm steps?-import-01

type
publisher
place
Tags
Sagar Shakti
Koliwadas

Automated Translation:
Will Chief Minister Fadnavis take concrete steps?

From Page 6

Understanding the Koliwadas as a housing settlement network in the villages is not limited to the historic and traditional dimensions of these villages, their heritage value protection and demarcation process. There must be a primary criterion.

-Determining Koliwada boundaries: Other communities are also living in Koliwadas with the right to their houses, and the record of their houses will also be part of this Koliwada. Open spaces to dry fish, boat mooring sites, public buildings, community spaces, as well integral parts are roads, markets, public infrastructure. etc. should be included within the limits of Koliwada, and as per Coastal Control Regulations, should be included in CRZ-3. Once the demarcation work of the village is completed, the way for the development of Koliwada will be paved in its real sense.

- Control over land in Koliwada: Control over the entire area designated as Koliwada by the village's own development plan, prohibiting the sale of houses built on these Koliwadas or the developer giving any land to builders. For example, building houses: There are other communities also living in the village. They may be given rema in the village where they are currently residing but transfer of ownership of houses within the boundaries can be done only with the consent of the community. » Future expansion: It is essential to keep space free to meet the future demand for the expanding Koli community.

-Area: Each family will be given a house with an area equal to their existing house area, or 550 square feet area - whichever is higher.

-Commercial activities: In case of large scale commercial activities, instead of giving importance to private individuals or VIPs, having the community objective of providing economic needs and employment for the local community and managed by a fisheries cooperative in the local Koli community. Example: Eco tourism, MTDC’s Nyahari Yojana, Water sports facilities and food court at Chowpatty.

» Keeping the existing fabric intact

The houses in the village are probably the least accessible. To keep the existing houses in the village intact with minimal changes and interference to the fabric intact - fresh air, adequate sunlight, drainage, water supply in open areas, and since overall cleanliness and sanitation must be encouraged, removal of road obstructions all becomes necessary. Using such a phased conservative approach—or where this is not possible—site and service plans or area-wise cluster redevelopment projects may be of use.

-Height restrictions: Ground Floor 5: 3 floors. If any, height restriction is required to be maintained for the entire village. No further increase in height will be allowed where existing buildings are ground floor -- more than 3.

-Community open spaces: Existing open spaces, which are being used for cultural and religious activities, should be improved and given back to the community.

–Legacy, structure and asset conservation: Buildings and structures of high cultural and historical significance and value should be identified and conserved.

OCR text:
मुख्यमंत्री फडणवीस ठोस पाऊले उचलतील का?

पान ६ वरून ...

कोळीवाड्यास फक्त एकगृहनिर्माण सेटलमेंट नेटवर्क म्हणूनगावात समजून घेणे एवढ्या पुरतेमर्यादित न या गावांमध्येऐतिहासिक आणि पारंपारिकआकारमान, त्याच्या वारसा मूल्यसंरक्षणे व जतन करण्यासाठीसुनिश्‍चित सीमांकन प्रक्रिया. एकप्राथमिक निकष असणे आवश्यकआहे.

” कोळीवाड्याची हद्द निश्‍चित करणे'कोळीवाड्यांत इतर समाज देखीलराहत आहेत त्यांच्या घरांचा हक्‍कठेवून त्यांच्या घरांची नोंददेखील ह्या कोळीवाडाचा भाग असेलमासे सुकविण्याच्या खळी, बोटीनांगरण्याच्या जागा; सार्वजनिकइमारती ह आणि समुदाय मोकळी जागा.तसेच अविभाज्य भागरस्ते, बाजारपेठा, सार्वजनिक पायाभूतसुविधा. इत्यादींचे कोळीवाडाच्या हद्दीतसमाविष्ट करण्यात यावेत, व त्यासकिनारा नियंत्रण नियमावली नुसार सी.आर. झेड ३ म्हणून संबोधण्यात यावेतएकदा, मच्छिमार. गावाच्या सिमांकनाचेकामे पूर्णत्वास आल्यास खरा अर्थाने“कोळी वाड्यांच्या विकासाची वाटमोकळी होणार आहे.

» कोळीवाड्यातील जागेवर' नियंत्रणः गावाच्या स्वतः ची विकासयोजना म्हणजेच कोळीवाडा म्हणूननिश्‍चित संपूर्ण शिमांकन केलेल्याजागेवर नियंत्रण, ह्या कोळीवाड्या वरतयार झालेल्या घरांच्या विक्रीस किंवाविकासकास कोणतीही जागा बिल्डरांनादेण्यास मज्जाव असेल. उ» गृहनिर्माण: इतर समाज देखीलगावात राहत आहेत ह्यां समाजा करिताते सध्या वास्तव्य करीत असलेल्याठिकाणी शक्‍यतो गावात रिमादेण्यात येईल मात्र त्यांनासीमा आत घरे मालकी हस्तांतरणफक्त संमाजाच्या संमतीने केली जाऊशकते.» भविष्यातील विस्तार: कोळीसमाजाची वाढत्या ' कुटुंबासाठीभविष्यातील मागणी पूर्ण करण्या करिताजागा मोकळी ठेवणे अत्यंतगरजेचे आहेत.

» क्षेत्रः, प्रत्येक कुटुंब त्यांच्या सध्याच्याघर क्षेत्र, किंवा 550 चौरस फूट क्षेत्रया दोघां पैकी जो जास्तं आहें तेवढ्याक्षेत्र फळाचे घर देण्यात येईल. ।

» व्यावसायिक कार्ये: मोठ्या प्रमाणातव्यावसायिक कार्ये असल्यास तरखाजगीक किंवा व्यक्ती विशेष यांनामहत्व न देता, सार्वजनिक स्वरूपाचास्थानिक निवासी समाजाला आर्थिकगरजा आणि रोजगार प्रदान करणारेउद्देश" साध्य करणारा व स्थानिककोळी समाजातील मत्स्य व्यवसायसहकारी संस्थे द्वारा व्यवस्थापितअसणे. आवश्यक असले पाहिजेंतउदा. इको पर्यटन , एम टीःडी.सी चीन्यारी योजना. , चौपाटी वरीलजलक्रीडा सेवा फूड कोर्ट.

» विद्यमान फॅब्रिक अबाधित ठेवणे

गावात असळेली घरे शक्यतो किमानहस्तंक्षें|ं विद्यमान. फॅब्रिकवाचवण्यासाठी, उजेड व खेळती हवा.अशां ड्रेनेज, पाणी सेवेची तरतूद खुलेभागात तयार करणे, आणि स्वच्छते चाविचार आणि प्रोत्साहन करणेआवश्यंक असल्याने रस्त्यावरअसलेले अडथळे काढणे. अशा टप्याटप्याने पुराणमतवादी दृष्टिकोनवापरून किंवा जिर्थे शक्‍य होत नसेलत्यां त्या ठिकाणी साइट आणि सेवायोजना किंवा क्षेत्र निहाय क्लस्टरपुनर्विकास प्रकल्प वापर होऊ शकतो.

» उंची निर्बंध॑ः इमारतीची उंची निर्बंधतळमजला 5: 3 मजली. असेल,उंचीची निर्बंध संपूर्ण गावासाठीदेखभाळ करणे आवश्यकत आहेविद्यमान इमारती तळंमजला -- 3 पेक्षाजास्तं आहेत त्या ठिकाणी उंचीआणखी वाढ करण्याची परवानगी दिलीजाणार नाही.

» समुदाय मोकळी जागाः विद्यमानमोकळी जागा, सांस्कृतिक आणिधार्मिक उपक्रमा साठी वापरली जातआहेत त्या जागा चांगल्या प्रकारेसुधारून त्या समाजास दिल्या पाहिजे

>» वारसा. संरचना आणि मालमत्तासंवर्धनः उच्च सांस्कृतिक आणिऐतिहासिक महत्व आणि मूल्य आहेतत्या इमारतीचा वैशिष्टेये ओळखलेआणि कायम ठेवली पाहिजे.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.