01 english

02 marathi

[Back to the archive]
Apr 19, 2014

Will solve the housing within Koliwada: Uddhav Thackeray promises at a meeting in Versova Koliwada; Demand to stop fishing from May 15; I am a member of the Rahul brigade, announces Milind Deora-import-01

type
publisher
place
Tags
Sakal

Automated Translation:
Housing problem in Koliwada will be solved

Uddhav Thackeray's assurance in Versova Koliwada meeting

Gajanan Kirtikar said, ‘It is my responsibility to take care of you. The voters will not repeat the mistake made five years ago. When I go to the Lok Sabha, I will give priority to CRZ, development of Koliwada, other development works and facilities. I believe that I will be elected on the strength of your votes; then it is my responsibility to take care of you’ he assured.

Mumbai, 18th: Skyscrapers have been built in Mumbai but it is a strange situation that today a Koli, a son of the soil of Mumbai, is relegated to a dilapidated house.

Shiv Sena chief Uddhav Thackeray assured yesterday (17th) night in Versova Koliwada that if Narendra Modi becomes the Prime Minister and the Mahayuti candidate Gajanan Kirtikar is elected in the North West Lok Sabha constituency, he would fight for the community and resolve the issue of Koliwada houses. He was speaking at a public meeting held on the ground in front of Versova Koliwada Sarvodaya Cooperative Traffic Society for Gajanan Kirtikar’s campaign.

Uddhav Thackeray held a public meeting for the first time in Versova. The Dressed in traditional attire, the Koli women gave him a warm welcome. Thackeray criticized the Congress candidate in his speech. ‘Those who do not work are working; then why vote for them?’ he asked. He said that he was expelled from the cabinet for not doing the work. Uddhav Thackeray also criticized Raj Thackeray without naming him. He said that despite BJP National President Rajnath Singh publicly saying ‘we don't want your support’ they are chanting Modi’s name. It is easy to set a house on fire only by making incendiary speeches; but the Shiv Sena did the actual work of giving jobs to the Marathi youth.

Actor Dr. Amol Kolhe, Mumbai BJP President Ashish Shelar, Shiv Sena MLA Subhash Desai, Mayor Sunil Prabhu, Republican Party National General Secretary Avinash Mahatekar and other dignitaries were present on the occasion.._____

I am an MP of Rahul Brigade

Commentary by Milind Deora

Mumbai, 18: "I am an MP of the Rahul Brigade which raises its voice against corruption," asserted MP Milind Deora, leading candidate from the South Mumbai constituency. He was speaking during a public outreach campaign (Samvaad Yatra) held at Byculla. When the anti-corruption bill was to be tabled in the Lok Sabha, Deora was the first MP to support it.

A total of six anti-corruption bills are on the waiting list in the Lok Sabha. No bill has been tabled yet.

These six bills are Judicial Standards and Accountability Bill 2012, Anti-Corruption Activist Protection Bill 2011, Prevention of Corruption (Amendment) Bill 2013, Citizens' Right to Timely Supply of Goods and Services Bill 2011, Prevention of Bribery of Foreign Public Officials Bill 2011 and Public Procurement Bill 2012, said Deora

Efforts are being made to prevent the Bills from being passed in the Lok Sabha by the leaders of opposition parties and MPs. Therefore, they are indirectly supporting corruption, alleged Deora. The Congress party has always been in the forefront in the fight against corruption, he said. I believe that politics is not a breeding ground for corruption, but a major means of country service and public service. Instead of looking at all the politicians with a skeptical eye, give full support to the leaders of the country who are actually striving for development. Deora also appealed to the voters not to fall prey to linguistic politics.

Byculla: The leading candidate of South Mumbai Constituency, MP Milind Deora during his campaign in Byculla area on Friday. He interacted with the citizens during the campaign. Also seen is MLA Madhu Chavan. (Photo: Mangesh Fadale)

_____

Sakaal, Saturday, April 19, 2014 _____

If the fishing ban is implemented, the work on these boats will slow down.

Demand for ban on fishing from 15th May

Allegations of the government being responsible for the fish famine

Sakaal news service

Mumbai, 5th : Wrong timing of fishing ban, unlimited use of purse seine nets has created a fish drought-like situation in Maharashtra in a few years. The period of the fishing ban should be decided by the government taking the fishermen into confidence. Therefore, fishermen organizations have demanded that this period should be changed from May 15 to August 1.

Government regulation bans fishing in June; but the breeding season of fish starts from 15th May. In the meantime, fish eggs get caught in the nets and get destroyed as fishing starts. This stops fish breeding.

We have to face a fish drought. Therefore, we have partially demanded that fishing should be closed for 75 days from May 15 to August 1, said Damodar Tandel of All India Fishermen's Action Committee. Fishermen in Thane district have closed three to four thousand boats. Tandel has demanded that this will not be done only for one district, but the government should impose a ban during this period and also pressure the trawler owners.

Mumbai, Tuesday, May 6, 2014

On the Way to Fish Famine:

In Maharashtra 10 years ago, four lakh metric tonnes of fish were produced. but the production which was 3 lakh metric tons five years ago has come to 1.5 lakh metric tons a year. Today there are 23 ,000 boats across the state. 19,000 of them are mechanical, the rest are traditional. However, the fishermen's association has also pointed out that due to the drought of fishing since January-February, many fishermen are on the brink of starvation. The number of trawlers is in thousands and these trawlers are destroying the ocean floor.

OCR text:
कोळीवाड्यांच्या घरांचा प्रश्‍न सोडविणार

वेसावे कोळीवाड्यातील सभेत न ठाकरे यांचे आश्‍वासन

तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी माझीगजानन कीर्तिकर म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी केलेलीचूक मतदार पुन्हा करणार नाहीत. लोकसभेत गेल्यावरसीआरझेड, कोळीवाड्याचा विकास, अन्य विकासकामेव सुविधांना प्राधान्य देईन, तुमच्या मतांच्या जोरावरमी निवडून येईन, असा विश्वास आहे; मग तुम्हालासांभाळण्याची जबाबदारी माझी, असे आश्‍वासन त्यांनीदिले.

मुंबई, ता. १८ : मुंबईतगगनचुंबी इमारती उभ्या राहिल्यापरंतु मुंबईतील भूमिपुत्र असलेलाकोळी बांधव आज पडक्या घरातराहतो ही बिदारक स्थिती आहे.नंद्र मोदी पंतप्रधान झाल्यासआणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीचेउमेदवार गजानन कीर्तिकरनिवडून आल्यास आपल्यासाठीलढून कोळीवाड्यांच्या घरांचाव॒ जातीच्या दाखल्याचाप्रश्‍न सोडवला जाईल, असेआश्‍वासन शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांनी काल (ता.१७) रात्री वेसावे कोळीवाड्यातदिले. गजानन कीर्तिकर यांच्याप्रचारासाठी वेसावा कोळी सर्वोदयसहकारी वाहतूक सोसायटीसमोरीलमैदानावर झालेल्या जहीर सभेत ते बोळत होते.

वेसाबेमध्ये प्रथमच उद्धव ठाकरेयांची जाहीर सभा झाली. पारंपरिकबेशात वेसाबकर कोळी महिलांनीत्यांचे औक्षण करून जोरदारस्वागत केळे. ठाकरे यांनी भाषणातकाँग्रेसच्या उमेदवारावर टीका केली.काम न करणारे हे कामत; मग त्यांनाका मत द्यायचे, असा सवाल त्यांनीकेला. काम नाही केले म्हणून त्यांचीमंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली,असे ते म्हणाले. राज ठाकरे यांचेनाव न घेता त्यांच्यावरही उद्धवठाकंरे-यांनी टीका केली. ते म्हणाले,की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिह-यांनी आम्हाला तुमचा पाठिंबानको, असे जाहीरपणे सांगूनही तेमोदी-मोदी करीत आहेत. केवळआग लावणारी भाषणे करून घर पेटवणे शक्‍य असते; परंतु मराठी तरुणांना नोकऱ्या देऊन त्यांची चूलपेखण्याचे काम शिंवसेनेने केले.अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, मुंबईभाजपचे अध्यक्ष आशीष शेलार,शिवसेना नेते आमदार सुभाष देसाई,महापौर सुनील प्रभू, रिपब्लिकनपक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाशमहातेकर आदी मान्यवर यावेळीउपस्थित होते.

_____

मी राहुल ब्रिगेडचा खासदार

मिलिंद देवरा यांचे प्रतिपादन

मुंबई, ता. १८ : "भरष्टाचाराविरोधात आवाजउठबिणाऱ्या राहुल ब्रिगेडचा मी खासदार आहे,"असे प्रतिपादन दक्षिण मुंबई मतदारसंघाचे. आघाडीचे उमेदवार खासदार मिलिंद देवरा यांनी केले. भायखळायेथे काढण्यात आलेल्या संवादयात्रेत ते बोलत होते.भ्रष्टाचारविरोधी विधेयक जेव्हा लोकसभेमध्ये मांडण्याचेठरत होते, त्या वेळी सर्वांत आधी. त्याच्या बाजूने-उभाराहणारा खासदार अशी देवरा यांची ओळख आहे.

लोकसभेमध्ये भ्रष्टाचारविरोधी एकूण सहा विधेयकेप्रतीक्षा यादीवर आहेत. अजून एकही विधेयक मांडलेलेनाही.

न्यायालयीन मानदंड व उत्तरदायित्व विधेयक२०१२, .भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ता संरक्षण बिधेयक२०११, भ्रष्टाचार प्रतिबंधक (दुरुस्ती) विधेयक२०१३, वक्तशीर वस्तू व सेवा पुरबठ्यासंदर्भातीलनागरिकांचा हक्क विधेयक २०११, विदेशी सार्वजनिकअधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विधेयक २०११ आणिसार्वजनिक प्रापण विधेयक २०१२ अशी ही सहा विधेयकेआहेत, अशी माहिती देवरा यांनी दिली

विरोधी पक्षांचे नेते आणि खासदार ही. विधेयकेलोकसभेत मंजूर होऊ नयेत, यासाठी, प्रयत्न करीतआहित. त्यामुळे ते अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचारला पाठिंबाचदेत आहेत, असा आरोप देवरा यांनी केला. भ्रष्टाचारविरोधीलढाईत काँग्रेस पक्ष नेहमीच अग्रेसर .रहिला आहे, अंमेहीते म्हणाले. राजकारण हे भ्रष्टाचाराचे कुरण नाही, देशसेवा आणि लोकसेवेचे प्रमुख माध्यम आहे, अंसे मी मानतो. सर्वचराजकारण्यांकडे संशयी नजरेने बघण्यापेक्षा जे पुढारी देशाच्या .बिकासासाठी झटत आहित, त्यांना भरभरून पाठिंबा द्या.भाषिक राजकारणाला बळी पडू नका, असे आवाहनही देवरायांनी मतदारांना केले.

भावरखळा : दक्षिण मुंबई मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार खासदार मिलिंद देवरा शुक्रवारी भावखळा परिसरात प्रथ्यार करताना. प्रचारफेरीदरम्यान त्यांनीनागरिकांशी संवाद साधला. सोबंत आमदार मधू चव्हाण. (छायाचित्र : मंगेश फदाले)

_____

सकाळ शनिवार,१९ एप्रिल २०१४_____

भासेमारी बंदी लागू झाल्यास या बोटींवरील काम थंडावणार आहे.

मासेमारीवर १५ मेपासूनबंदी घालण्याची मागणी

मत्स्यदुष्काळालठा सरकारच जबाबदार असल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : मासेमारीबंदीचा चुकीचा काळ, पर्ससीनजाळ्यांचा अमर्याद वापर यामुळेकाही वर्षांत महाराष्ट्रात मत्स्यदुष्काळासारखी परिस्थिती निर्माणझाली आहे. मासेमारी बंदीचा काळसरकारने मच्छीमारांना विश्‍वासातघेऊन ठरविला पाहिजे. त्यामुळेयंदापासून हा काळ बदलून १५ मेपासून १ ऑगस्टपर्यंत ठेवावा, अशी मागणी मच्छीमार संघटनांनी केली आहे.

सरकारी नियमानुसार जूनमध्ये मासेमारीवर बंदी घातली जाते; मात्र १५ मेपासून माशांच्या प्रजननाचा काळ सुरू होतो. याच दरम्यान मासेमारी सुरू गहिल्याने माशांचीअंडी जाळ्यांत येऊन नष्ट होतात.यामुळे माशांची पैदास थांबते.मत्स्यदुष्काळाला सामोरे जावेलागते. त्यामुळे १५ मेपासून १ऑगस्टपर्यंत ७५ दिवस मासेमारीबंद ठेवावी, अंशी मागणी आम्हीकेली आहे, असे अखिल भारतीयमच्छीमार कृती समितीचे दामोदरतांडेल यांनी सांगितले, ठाणेजिल्ह्यातील मच्छीमारांनी तीनते चारे हजार बोटी बंद ठेवल्याआहेत. हे एका जिल्ह्यापुरतेकरून चालणार नाही, तर याकाळात सरकारने बंदी घालावीट्रॉलरमालकांनाही चाप लावावाअशी मागणी तांडेल यांनी केलीआहे

मुंबई, मंगळवार, ६ मे २०१४

मत्स्यदुष्काळाच्या वाटेवर:

महाराष्ट्रात १० वर्षांपूर्वी चारे “गा मेट्रिक टन माशांचेउत्पादन होते; मात्र पाच वर्षांपूर्वी ३ लाख मेट्रिक टनांवरअसलेले उत्पादन बर्षभरतःदीड लाख मेट्रिक टनावर आले आहेआज राज्यभरात २३ हजार बोटी आहेत. त्यांपैकी १९ हजारयांत्रिक असून, बाकी शिडाच्या आहेत; मात्र हल्ली जानेवारी-फेब्रुवारीपासून मासेमारीचा दुष्काळ जाणवत असल्याने अनेकमासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, याकडेहीमच्छीमार संघटनेने लक्ष वेधले आहे. ट्रॉलर्ती संख्या हजारभरअसून, हे ट्रॉलर तळ खंरबडून काढत आहेत.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.