Automated Translation:
Mumbai: Sunday, June 17, 2007
the morning
* A ship struck a bridge over China's Zijiao River, causing a 200-metre section of the bridge to collapse on Saturday, officials fearing nine deaths.
_____
the morning
Thursday, 23 August 2007
Colaba Santacruz Maximum Minimum Weather Humidity _____
Will Worli Koliwada rise high?
A proposal to redevelop more than a hundred buildings
» Inclusion of surrounding slums (jhopadpatti)
» An architect will be hired for the study
Mangal Hanawate/Sakaal News Service
Mumbai, 22nd: The MHADA is considering a proposal for collective redevelopment of more than 100 cessable buildings in Worli Koliwada. Along with these buildings, MHADA is also thinking of including the surrounding slums. The decision to appoint an architect to study how exactly this redevelopment can be achieved was taken at a meeting of MHADA's Mumbai Building and Repair Board today. Chairman of 'MHADA' Sachin Ahir gave this information to Sakaal.
Worli Koliwada is known as a Gaothan, and has 135 cessable buildings. Although these buildings are not dangerous, they have not been repaired for years. But since there is no basic civic infrastructure in Koliwada, the MHADA has taken this decision as an attempt to achieve development here through redevelopment. This is a Gaothan area and it comes under the CRZ Act. Also, there is a large area of slums around the building. So many difficulties are being anticipated in this redevelopment. Therefore, an architect will first be selected from MHADA to study how to achieve the redevelopment of villages and CRZ areas through the provisions of the Urbanization Policy, get several mat indices and how slum areas can be included in it. A report will be prepared after studying this within a month, said S. S. Lohokare, Deputy Chief Engineer of Mumbai Building and Reconstruction Board.
The man has forgotten the man
No, anyone in the world
Joe - it's your selfishness
Job done by another - Job
One question in front of him
How will you fill your stomach tomorrow?
Children forget their parents
Who gave the pulse - Tyanja Dhara in old age
Privesi has already been tricked by Prinvakara
The poet forgot the relationship of love
Brothers - brothers are already exhausted
Raised to life for a tichbhar space
Leaders are on the right side
He never forgot his promises
A man forgets a man
No one in this world
_____.
OCR text:
* चीनमधील झिजिओगे नदीवरीळ पुलाला एका जहाजाने धडक दिल्याजे पुलाचा २०० मीटरभाग शनिवारी कोसळली नटीमध्ये-नऊ नतिक ज्जुडाल्याची भीती अधिकायांनी व्यक्त कली आहे
मुंबई : रविवार, १७ जून २००७
सकाळ
_____
सकाळ
गुरुवार, २३ ऑगस्ट २००७
कुलाबासांताक्रूझकमालकिमानहवामानआर्द्रता_____
वरळी कोळीवाडा होणार टोलेजंग ?
शंभराहून अधिक इमारतींचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव
» आसपासच्या झापडपट्ट्यांचाही समावेश
» अभ्यासासाठी वास्तुशास््रज्ञाची नेमणूक करण्याचा निर्णय
मंगळ हनवते/सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : वरळीकोळीवाड्यातील १०० हूनअधिक उपकरप्राप्त इमारतींचासामूहिक पुनर्विकास कणण्याचाप्रस्ताव 'मम्हाडा'च्या विचाराधीनआहे. या इमारतींसह आसपासच्याझोपडंपट्ट्यांचाही यात. समावेशकण्याचा 'म्हाडा'चा विचार आहे. हापुनर्विकास नेमका कशा पद्धतीने साधतायेईल, याचा अभ्यास करण्यासाठी एकावास्तुशास््ज्ञाची नेमणूक करण्याचानिर्णय आज म्हाडाच्या मुंबई इमारतआणि दुरुस्ती मंडळाच्या झालेल्याबैठकीत घेण्यात आला आहे. 'म्हाडा'चेसभापती सचिन अहीर यांनी सकाळ'लाही माहिती दिली.
वरळी कोळीवाडा हा गावठाणम्हणून ओळखला जात असून, त्यात१३५ उपकरप्राप्त इमारती आहेत.या इमारती धोकादायक नसल्या तरीत्यांची वर्षानुवर्षे दुरुस्ती झालेलीनाही; तर कोळीवाड्यात कोणत्याहीपायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळेपुनर्विकासाच्या माध्यमातून येथे विकाससाधण्याचा प्रयत्न म्हणून म्हाडा'ने हानिर्णय घेतला आहे. हा गावठाण भागअसून, तो सीआरझेड कायद्याखालीयेतो . तसेच इमारतीच्या आसपासझोपडपट्टीचा मोठा भाग आहे. त्यामुळेया पुनर्विकांसात बऱ्याच अडचणी येणारआहेत. म्हणूनच 'गूहनिर्माण धोरणातीलतरतुदींद्वारे गावठाणाचा, सीआरझेडक्षेत्राचा पुनर्विकास कसा साधता येईल,त्यासाठी कित्येक चटई निर्देशांक मिळेळेआणि यात झोपडपट्टो भागाला कसे र्षसमाविष्ट करता येईल याचा अभ्यासकण्यासाठी सर्वप्रथम म्हाडाकडून एकावास्तुशास्त्रज्ञाची निवड करण्यात येणार रआहे. महिनाभरात यासंबंधीचा अभ्यासकरून एक अहवाल तयार करणार आहे.या अहवालाच्या आधारावर वरळीकोळीवाडा पुनर्विकासाचा प्रस्ताव तयारकरून तो मंजुरीसाठी पाठविण्यात येणारअशी माहिती मुंबई इमारत आणिपुनर्रचना मंडळाचे उपमुख्य अभियंताएस. एस. लोहकरे यांनी दिलीं आहे.
_____स्वर्श्थ
माणूस गेला विसरून माणसाला
नाही वा, जगात कुणाचे कोणी
जो - तो आपल्या स्वार्धापोरी
दूसऱ्याची करितों नोकरी - चाकरी
ज्याच्या - त्याच्या समोर एकचप्रश्न
उद्या कशी भरणार पोटाची खळगी
मुले विसरलो आई - बापाला
नाडी कोणी दिला-त्यांजा म्हातारपणी धारा
प्रिंवकराने प्रिवेसीला आधीच फसवले
प्रेमाचे नाते ते कवीच विसरले
भाऊ - भाऊ तर आधीच टपलेले
टिचभर जागेसाठी जीवावर उठलेले
पुढारी सत्तेवर ञावीच टपलेल्य
दिलेली आश्वासने तो कधीच विसरला
माणूस ब्रली विसरून माणसाला
नाही या जगात कुणाचे कोणी
_____
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.