Automated Translation:
Worli Koliwada Boycott on Polling
Mumbai, 19: The residents of Worli Koliwada have decided to boycott the polls in the Lok Sabha elections in protest against the Coastal Road project. Rumours abound that the Shiv Sena will be hit because of this.
For the coastal road that the municipality is building from Nariman Point to Worli, From Nariman Point, the sea in Worli is being filled. The fishermen families of Koliwada fear that the environment will be damaged and fishing will also stop forever. The Bombay High Court has also asked to keep the work of the coastal road 'as is'. After that on Friday, the residents of Koliwada held a meeting and took the final decision to boycott the polls. There is no point in voting if the coastal road project, which is dangerous for the environment and citizens, is not stopped even after the demand. Therefore, the residents of Worli Koliwada have announced that they are deciding to boycott the voting.
About 6000 votes from Worli Koliwada area are said to be mainly going to Shiv Sena. Shiv Sena is likely to suffer as the residents have announced a boycott of the polls.
OCR text:
वरळी कोळीवाड्याचामतदानावर बहिष्कार
मुंबई, ता. १९ : वरळीकोळीवाड्यातीलळ रहिवाशांनी किनारीमार्य प्रकल्पाच्या विरोधात लोकसभानिवडणुकीत मतदानावर बहिष्कारटाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेशिवसेनेला फटका बसेल, असे बोलले.जात आहे.
नरिमन पॉईंट ते. वरळीपर्यंतमहापालिका बांधत असलेल्या किनारीमार्गासाठी वरळीच्या समुद्रात भरावटाकण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचेनुकसान होईल आणि मासेमारीही कायमचीबंद होईल, अशी भीती कोळीवाड्यातीलमच्छीमार कुटुंबांनी व्यक्त केली आहे.मुंबई उच्च न्यायालयानेही किनारी मार्गाचेकाम 'जैसे थे' ठेवण्यास सांगितले आहे...त्यानंतर शुक्रवारी कोळीवाड्यातीलरहिवाशांनी बैठक घेऊन मतदानावरबहिष्कार टाकण्याचा अंतिम निर्णयघेतला. पर्यावरण व नागरिकांसाठी घातकअसलेला किनारी मार्ग प्रकल्प मागणीकेल्यानंतरही थांबत नसल्यास मतदानकरून काहोही उपयोग नाही. त्यामुळेमतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयघेत आहोत, असे वरळी कोळीवाड्यातीलरहिवाशांनी जाहीर केले आहे.
वरळी कोळीवाडा भागातील सुमारे६००० मते प्रामुख्याने शिवसेनेलामिळणारी असल्याचे सांगितले जाते.रहिवाशांनी मतदानावर बहिष्कारटाकण्याची घोषणा केल्यामुळे शिवसेनेलाफटका बसण्याची शक्यता आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.