Automated Translation:
Worli Redevelopment Project draws keen attention
Demand from developers to create a vision document
Rahul Gadpale: Sakal News.
Mumbai, 21 : As there is a dearth of vacant plots in Mumbai, the developers and builders have their eye on every small plot. Even today, an ambitious project like Dharavi redevelopment has not taken off due to apathy and red tape. Although developers and builders’ mouths are watering at the sight of the Worli redevelopment project in the heart of the city and at a strategic location, the redevelopment of Koliwadas is being neglected due to government apathy. Therefore, the developers are demanding that the government prepare a vision document for the development of the Koliwadas.
Worli, an area of Mumbai, has residents of higher income groups and is also a neighborhood where commercial space is in huge demand. The rent is 30,000 to 60,000 rupees per square foot for residential use in the area today; whereas, commercial real estate is Rs 18,000 to 40,000 per square Still many people are eager to buy property in Worli area, but now in Mumbai there is not much space available to build more buildings. Redevelopment is the only option for that.
The Dharavi Redevelopment Project is likely to provide a large amount of space for residential and commercial use; However, the project has been stalled for 12 years due to apathy at the government level. After Dharavi, the Worli Koliwada redevelopment may come up as a priority. But for that, there is a need to eliminate the major problems in the project, observes Johns Lane and LaSalle, a renowned company in the construction sector, has said in a report. Ashutosh Limaye, head of the company's research department, informed that some technical difficulties faced in this project have also been studied.
With an area of approximately 175 acres, Worli Koliwada naturally falls under the CRZ (Coastal Control Zone) as it lies under the sea. Therefore, the state government has not yet decided a special policy regarding the redevelopment of Koliwadas. Also, since Worli fort is in this area, it will be important to preserve this historical deposit while redeveloping. Along with this, there is a Marine Security Force base in this area and Bandra-Worli sea link as well, so it is necessary to look at this redevelopment project from the point of view of security.
The most important issue in the redevelopment will be the rehabilitation of the Koli community in these Koliwadas. Koliwadas and their culture is the true identity of Mumbai. So, while redeveloping this place, care must be taken to ensure that these Koliwadas are not banished from Mumbai forever. Presently there are only two big Koliwadas in Mumbai namely Worli and Versova. Therefore, the opinion to take special precautions for these things has also been recorded in this report. From a developer's point of view, this place is rocky. So it looks like they will have to spend more while redeveloping here compared to other places.
Mumbai, Thursday, August 22, 2013
______
Gravy as desired
Cashew and Khawa Gravy
Ingredients: 100 grams of cashews, 50 grams of khawa, 100 grams of potato, 100 grams of flower puree, two-three green chilies, salt, cumin, one spoon.
Recipe: Add half a bowl of water and make a soft paste of cashews in a mixer.Add khawa along with cashews, add cashews, khawa vatan in a frying pan and fry it, when the color of the thas batan turns red, add a bowl of water, salt, green chilli pieces and boil it. Boil and peel the Basara and add it into big chunks. Boil the flounder and add it to the pravet. Add cumin seeds. Boil. Increase puri, paratha with cashews, khawa gravy. Add sugar to taste if you like.
Tomato Gravy
Ingredients: Red Cabbage One Kill Tomato, Two Spoons Coconut Flavor, Eight-10 Garlic Cloves, One Spoon Red Chili, One Spoon Cornflour, Ginger Piece, Half Kilo Flour Turret, Salt, Oil, Chavola Sugar, Coriander.Recipe: Wash and chop tomatoes. Grind it finely from the mixer and filter it through a sieve. Nia, sa... will remain on the sieve. Do not use them. Salt taste. Ginger, garlic should be mixed with half a bowl of water and kept aside. Mix cornflour in half a bowl of water. Add two teaspoons of oil, cumin seeds and curry leaves to the pan. Add tomato juice, as much coriander as needed and boil it. Add salt, cornflour, saliva and pepper and boil it for two minutes. Put flower paste in boiling water and keep it. Strain the water and boil it. When the gravy thickens a little, remove it. Take it out in a bowl and garnish it with ginger and coriander, add some sugar to taste. Sweet and sour taste, red gravy tastes good. Potatoes, big chunks of simla mischi, butternut squash, elder tomato can be used in gravy.
Corn Gravy
Ingredients: Two bowls of makadana (sweet corn will work), one bowl of finely chopped onions, one bowl of buttermilk, two chillies. One carrot, one spoon of soy sauce, one spoon of green chili sauce and four hot chilies. One spoon of butter, one spoon of pepper salt.
Recipe: Grind the corn kernels and add buttermilk in a mixer. Chop five-six onions vertically. Carrot, Simla should be cut into vertical thin slices. Add buttered carrot, chilli, chopped onion to the pan and saute. Add green mischi watan. Or add chili sauce. Add split corn. Add remaining buttermilk, salt, sugar to taste and boil. Finally add soy sauce. Saka Gravy In a bowl, take out the maka gravy and add coriander, barok chopped onion, pepper and mash it. Bread Barbere Corn Gravy is delicious..
OCR text:
वरळी पुनर्विकास प्रकल्पाकडे कानाडोळा
व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची विकसकांची मागणी
राहुल गडपाले : सकाळ न्यूज ...
मुंबई, ता. २१ : मुंबईत मोकळ्या भूखंडांचा अभाव असल्याने प्रत्येक छोट्या-छोट्या तुकड्यांवर विकसक आणि बांधकाम व्यावसायिकांचा डोळा असतो. सस्कारी अनास्था आणि लालफितीचा .अडसर, यामुळे धारावी पुनविकासासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आजहीं मार्गी ठागळेला नाही. शहराच्या मध्यभागी आणि मोक्याच्या जागेवर असलेल्या वरळी पुनर्विकास प्रकल्पाकडे पाहून विकसक आणि बांधकामव्यावसायिकांच्या तोंडाला पाणी सुटत असले, तरीही सरकारी अनास्थेमुळे कोळीवाड्यांच्यां पुनर्विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोळीवाड्यांच्या विकासाकरिता सरकारने व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे, अशी मागणी बिकसकांमार्फत करण्यात येत आहे.
वरळी हा परिसर मुंबईतील उच्च उत्पन्न गटातील रहिवासी; तसेच व्यावसायिक जागेची मागणी असलेला पस्सिर आहे. आजघडीला या परिसरात रहिवासी वापराच्या जगेकरिता ३० ते ६० हजार रुपये प्रति-चौरस फूट; तर व्यावसायिक जागेकृरिता १८ ते ४० हजार रुपये प्रति चौरस फूट इतका दर आकारला. जातंःआहे. तरीही अनेक जण वरळी परिसरात जागा विकत घेण्यास उत्सुक आहेत; मात्र मुंबईत आता. अधिक इमारती उभ्या करण्याकरिता फारशी जागाच उपलब्ध नाही. त्यासाठी पुनर्विकास हाच एकमेव पर्याय आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून रहिवासी आणि व्यावसायिक वापराकरिता मोठ्या अमाणात जागा उपलब्ध होण्याची शक्यंता आहे; मातर सरकारी पातळीवरील अनास्थेमुळे १२ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. धाराबीनंतर वरळी कोळीवाडा पुनर्विकास हा एक पर्याग्र म्हणून समोर येऊ शकतो; परंतु त्याकरिता प्रकल्पातील प्रमुख अडचणी दूर करण्याची गरज आहे, असे निरीक्षण जॉन्स लॅन्| अण्ड लासेल या बांधकाम क्षेत्रातील नामांकीत कंपनीने एका अहवालात नोंदविले आहे. यामध्ये या प्रकल्पात येणाऱ्याकाही तांत्रिक अडचणींचा देखील अभ्यास करण्यात आला आहे, अशी माहिती कंपनीच्या संशोधन विभागांचे प्रमुख आशुतोष लिमये यांनी दिली.
अंदाजे १७५ एकर क्षेत्रफळ असलेला वरळी कोळीवाडा संमुद्रालगंत असल्याने साहजिकच सीआरझेडमध्ये (सागरी किनारा नियंत्रण क्षेत्र) येतो. त्यामुळे कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाबाबत राज्य सरकारने अजूनही विशेष धोरण ठरविलेले नाही. तसेच या परिसरात वरळी किल्ला असल्याने पुनर्विकास करताना या ऐतिहासिकठेव्याचे जतन करणेदेखील महत्त्वाचेठरणार आहे, यासोबतच यापरिसरात सागरी सुरक्षा दलाचे तळअसून, वांद्रे-वरळी सागरी सेतूही असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देंखील या पुनर्विकास प्रकल्पाकडे पाहणे गरजेचे आहे, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
पुनर्बिकासातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या कोळीवाड्यांतील कोळीबांधवांचे पुनर्वसन हाच असेल. कोळीवाडे आणिं तेथील संस्कृती ही खरी मुंबईची-ओळख आहे. त्यामुळे या जागेचा पुनर्विकास करताना हे कोळीवाडे मुंबईतून कायमचे हद्दपार होणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या मुंबईत वरळी आणि वर्सोबा हे दोनच मोठे कोळीवाडे अस्तित्वात आहेत. त्यामुळे या गोष्टींची विशेष खबरदारी घेण्याचे मतही या अहवालात नोंदविण्यात आले आहे. विकसकांचा दृष्टीने विचार केल्यास ही जागा खडकाळ आहे. त्यामुळे त्यांना येथे पुनर्विकास करताना इतर जागांच्यातुलेत अधिक खर्च करावा लागणार असे दिसते.
मुंबई, गुरूवार, २२ ऑगस्ट २०१३
______
हवीहवीशी ग्रेव्ही
काजू आणि खवा ग्रेव्ही
साहित्य : १०० ग्रॅम काजू, ५० ग्रॅमखवा, १०० ग्रॅम बटाटा, १०० ग्रॅमफ्लॉवर तुरे, दोन-तीन हिरव्या मिरच्या,मीठ, जिरेपूड, एक चमचा.
कृती : अर्धी वाटी पाणी घालूनकाजूची मऊ पेस्ट मिक्सरमधून करावी.काजूबरोबर खवा घाळावा, फ्रायपॅनमध्येकाजू, खवा वाटण घालून परतावे, ठसबाटणाचा रंग तांबूस झाला की एक वाटीपाणी, मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडेघालून उकळावे. बसरा उकडून सोलूनत्याच्या मोठ्या फोडी करून घालाव्यात. फ्लोंवरतुरे उकडून निथळून प्रेव्हीत घालावेत. जिरेपूड घालावी. उकळावे. पुरी, पराठ्याबरोबर काजू, खवा ग्रेव्ही वाढावी. आवडत असेल तर चवीला साखर घालावी.
टोमॅटो ग्रेव्ही
साहित्य : लाल पिकलेळे एक किल टोमॅटो, दोन चमचे नारळ चव, आठ-दहा लसूण पाकळ्या, एक चमचा लाल तिखट,एक चमचा कॉर्नफ्लोअर, आल्याचा तुकडा, पाव किलो फ्लॉवरतुरे, मीठ, तेळ, चवोला साखर, कोथिंबीर.
कृती : टोमॅटो धुवून चिरून घ्यावेत.mixer मधून बारीक वाटून चाळणीतून गाळून घ्यावेत. चाळणीवर निया, सा॑... राहतील. ती वापरू नयेत. मारळचव. आले, लसृण एकत्र अर्धी वाटी पाणी घालून वाटून ठेवावे. अर्धी वाटी पाण्यात कॉर्नफ्लोअर मिसळून ठेवावे. पॅनमध्ये दोनं चमचे तेळाची जिरे, कढीलिंब घालून फोडणी करावी. फोडणीत टोमॅटो रस, वाटलेत्म नाग्ळघरव घाळून उकळावे मीठ, कॉर्नफ्लोअर, लाळ तिखट घालावे दोन मिनिटे उकळावे. उकळत्या पाण्यात फ्लॉवर तुरे घालून ठेवावेत. पाणी निथळून उकळावे. ग्रेव्ही थोडी घट्ट झाली की उतरवावी. बाऊलमध्ये काढून वरून हिंरबीगार कोथिंबीर घालून सजवावी, चवीला थोडी साखर घालावी. आंबट-गोडचवीची, लाल ग्रेव्ही छान लागते. बटाटा, सिमला मिस्चीचे मोठे तुकडे, दुधीभोपळा, वडील टोमॅटे ग्रेव्हीत वापरता येते.
मका ग्रेव्ही
साहित्य : दोन वाट्या मकादाणे (स्वीट कॉर्न चालतो), एक वाटी बारीक चिरलेली कांदापात, एक वाटी ताक, दोन सिमळा मिरच्या. एक गाजर, एक चमचासोयासॉस, एक चमचा ग्रीन चिली सॉसआगर चार हिख्या मिरच्या. एक चमचालोणी, एक चमचा मिरपूड मीठ.
कृती : मका दाणे उकडून मिक्सरमधूनताक घाळून बारीक वाटून घ्यावेत.पाच-सहा पातीचे कांदे उभे चिरूनठेवावेत. गाजर, सिमला मिस्चीचे उभेपातळ काप करावेत. पॅनमध्ये लोण्यातरगाजर, सिमला मिर्ची, उभा चिरलेलाकांदा घालून परतावे. हिरवी मिस्ची वाटनघालावी. किवा चिली सॉस घालावा.वाटलेल्या मका घालावा. उरलेले ताक,मीठ, चवीला साखर घालून उकळावे.शेवटी सोयासॉस घालावा. बाऊलमध्येसका ग्रेव्ही मका ग्रेव्ही काढून वरून कोथिंबीर,बारोक चिरठेली कांदापात, मिरपूड घालूनमजवावे. ब्रेडबरेबर कॉर्न ग्रेव्ही छानलागते.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.