01 english

02 marathi

00

All

01

Fishing

02

Policies & Regulations

03

Infrastructure

04

Environment

05

Development

06

Protests

07

Politics

08

Risks

February 17, 2012

'Vasai Special tours' for tourists

प्रत्येक व्यक्‍्तीजवळ कणभर सोनं असावं, आपल्या अंगावर असलेल्या त्या सोन्याचा आपल्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. सोन्याचं पाणी आपल्या शरीरावर पडावं, असं म्हणतात. म्हणून मुलगी सासरी जाताना नाक, कान याचे दागिने द्यायचे असतात. मंगळसूत्र हा दागिना स्त्रीचं सौंदर्य, आरोग्य आणि संरक्षण या तीनही गोष्टीसाठी उपयुक्‍त आहे, असे मला मनापासून वाटते. आपल्या शरीराला जशी पंचरसाची अन्नातून मिळणारी गरज आहे, त्याचप्रमाणे पंचज्ञानेंद्रियांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी पंचधातूंचीही गरज आहे. सोनं-चांदी, तांबे, हिरे, मोती बडेजाव म्हणून सोन्याचा वापर नको; कुंकू, बांगड्या हे आपण लग्नाआधीपासून वापरत असतो, कोणत्याही स्त्रीने पतीचं निधन झालं तरीही मंगळसूत्र जरूर वापरावे. मंगळसूत्र हा आपण सिक्युरिटी गार्ड' आहे. गळ्यात मंगळसूत्र ाहिल्यावर पुरुष मंडळी वचकून राहील. प्रत्येक स्रीला स्वतःचा बचाव करता येईल.

July 19, 2015

High road for Kuber, mere coast for the simple person

कोळीवाड्यांना उ:शाप नाही!

Infrastructure, Environment, Policies and Regulation, Development, Risks
July 19, 2015

High road for Kuber, mere coast for the simple person

... कांदिवलीच्या लिंक रोडपर्यंत. या रोडच्या शेजारी कुबेरांच्या वसाहती उभ्या राहतील. मुंबई अधिक वेगवान होईल. पश्‍चिम उपनगरातली वाहतुकीची कोंडी फुटेल; कांदिवली ते नरिमन पॉईंट अंतर अवघ्या २० ते २५ मिनिटांत कापता येईल. या ... ... अहवालही जाहीर केला आहे. प्रकल्प अहवाल वाचल्यावर अनेक प्रश्नांनी मनात घर केलं. या रस्त्यासाठी सीआरझेड कायदाही वाकणार का? रोड बांधणार कसा? त्याला कुठेकुठे बायपास असणार? तो कुणाला वरदान ठरेल? कुणाला शाप ठरेल? या रस्त्याच्या वाटेत येणाऱ्या कोळीवाड्याचं काय होणार? त्यांच्यावर' नांगर फिरणार की ते तरणार? मासेमारीचं काय होणार? आदी प्रश्नांचा वेध घेण्यासाठी, या रस्त्याच्या टाचेखाली येणाऱ्या भागांची सफर करून Sameer सुर्वे यांनी लिहिलेला स्पेशल रिपोर्ट.

Infrastructure, Environment, Policies and Regulation, Development, Risks
August 23, 2007

Will Worli Koliwada rise high?

Policies and Regulations, Infrastructure
August 25, 2007

Open sanctuary for builders?

बिल्डरांसाठी 'अभ्या'रण्य

Policies and Regulations, Infrastructure, Development, Fishing
June 22, 2014

Ports of Inconvenience

माच जास पडल

Infrastructure, Policies and Regulation, Fishing, Politics, Risks, Environment
June 22, 2014

Ports of Inconvenience

<br>असुविधांचे धक्के

Infrastructure, Policies and Regulation, Fishing, Politics, Risks, Environment